EMI Baba Customer Care Number :Loan Defaulter कोण असतो? EMI भरू न शकल्यास काय? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

EMI Baba Customer Care Number बजाज ईएमआय कार्ड वरून एखादा प्रॉडक्ट आपण खरेदी केला तर त्याचा अर्थ असा होतो की तो प्रॉडक्ट लोन वर घेतलेला आहे. जर मोबाईल खरेदी केला असेल आणि त्या मोबाईलची किंमत 18000 रुपये असेल तर बजाज ने 18000 रुपयांचं लोन दिलेला आहे.

जे लोन ईएमआय वर पे करावे लागेल जर सहा महिन्याचा एम आय प्लॅन घेतला असेल तर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये भरावे लागतील आणि दोन तारखेच्या अगोदरच अकाउंट मध्ये तेवढे पैसे ठेवावे लागतील त्यामुळे EMI ऑटोमॅटिक डेबिट होऊन जाईल.

EMI Baba Customer Care Number 

आणि जर अकाउंट मध्ये पैसे नसतील तर ईएमआय बाऊन्स होईल आणि त्यामुळे ईएमआय सोबतच एक्सट्रा चार्जेस देखील भरावे लागू शकतात ज्याला आपण पेनल्टी चार्जेस म्हणतो या केस मध्ये 450 चार्जेस लागू शकतात जर दोन तारखेच्या अगोदर अकाउंट मध्ये पेमेंट ठेवले नाही तर त्यानंतर पाच तारखेला डेबिट कलेक्शन टीमकडून एक रिमाइंडर कॉल येतो.

EMI Baba Customer Care Number 

ICICI बँकेत तुमच्या वेळेनुसार घरून काम करा आणि चांगले पैसे कमवा

ते काही दिवसाचा टाईम देतात आणि त्यानंतर सांगतील की कॅश पेमेंट देखील करू शकता परंतु नेहमी ऑनलाईन पेमेंट करायचा आहे आणि ऑनलाईन पेमेंट करत असताना पूर्ण पेमेंट करायचा आहे म्हणजे एम आय जर 3000 रुपयाचा असेल तर 3450 रुपये भरावे लागतील म्हणजे पूर्ण ईएमआय क्लिअर होईल.

जर पूर्ण चार्जेस भरले नाही तर तुमचं कार्ड युज करता येणार नाही सोबतच प्रत्येक महिन्याला तुमचे चार्जेस वाढून येतील त्यामुळे जेव्हाही पेमेंट करायचा आहे तेव्हा फुल पेमेंट करा आणि जेव्हा ईएमआय थकतात तेव्हा त्यांकडून कॉल केले जातात.

पण जर ते कॉल उचलले नाहीत तर ते लोक थेट घरापर्यंत येतात त्यामुळे बेटर आहे की त्यांसोबत चांगले संबंध ठेवा फोनवर बोला प्रॉब्लेम त्यांना सांगा ज्यामुळे त्यांच्याकडून वेळ मिळेल आणि त्यानंतर तुम्ही त्यावर काही सोलुशन काढू शकाल.

घरबसल्या 15 हजार देणारी पोस्टाची योजना खास महिलासाठी

लोन EMI भरलेच नाही तर त्याचे काय परिणाम असू शकतात EMI Baba Customer Care Number 

  • सर्वात मोठा परिणाम म्हणजे कर्जदाराच्या क्रेडिट स्कोर मध्ये घट केली जाते.
  • अगदी एक हप्ता चुकवल्या स्कोर मध्ये 50 ते 70 गुणांची गजरा होऊ शकते.
  • बहुतेक बँक सुमारे 750 चा क्रेडिट स्कोर असेल तरच कर्ज देतात.
  • त्यामुळे जर क्रेडिट स्कोर कमी झाला तर भविष्यात कर्ज मिळणे कठीण होईल.
  • अनेक वित्तीय संस्था त्यांच्या ईएमआय पेमेंट चुकवलेल्या व्यक्तींसाठी दंड करतात.
  • हे विलंब शुल्क किंवा ईएमआय साठी जास्त व्याजदरच्या स्वरूपात असू शकते ही रक्कम ईएमआय च्या सुमारे एक ते दोन टक्के असते.
  • तुमच्याकडे रिकवरी एजंट पाठवले जातील हे लगेच होणार नाही पण त्या अगोदर फोन केले जातील त्यानंतर काही नोटीस पिरेड दिला जाईल.
  • परंतु तरीही EMI परतफेड करत नसाल तर काही वेळा बँका आणि वित्तीय संस्था कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी त्यांचा शेवटचा उपाय म्हणून एजंट ना तुमच्याकडे पाठवतात.
  • यामध्ये मालमत्ता देखील जप्त केली जाऊ शकते.
  • जर मालमत्तेवर कर्ज घेतलेल असेल आणि नियमित चेतावणी देऊन देखील त्यांचं कर्ज परतफेड केलेलं नसेल तर कर्ज दाराकडून मालमत्ता जप्त केली जाऊ शकते.
EMI Baba Customer Care Number 

असं घ्या पर्सनल लोन; मोबाईल वरून अप्लाय करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “EMI Baba Customer Care Number :Loan Defaulter कोण असतो? EMI भरू न शकल्यास काय? ”

Leave a Comment

error: Content is protected !!