Magel Tyala Vihir :विहिरीसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करा 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Magel Tyala Vihir जर विहीर खोदकाम करायची असेल तर त्यासाठी शासनाकडून अनुदान दिलं जातं आणि शासनाकडे यासाठी प्रस्ताव दाखल करावा लागतो त्यानंतर शेतकऱ्यांना या शासकीय योजनांचा लाभ मिळतो

या योजनेसाठी अर्ज करायचा तर सिम्पल मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर इंस्टॉल करावा लागणार आहे आणि महाइजीएस ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर यातून विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

Maha EGS ॲप्लीकेशन इंस्टॉल कसा करावा यामध्ये कोणकोणती माहिती भरावी लॉगिन कसा करावा कागदपत्रे कोणकोणते अपलोड करावे लागतात या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घ्या.

मिळणार रु. 9600 पात्र विद्यार्थ्याना

ऑनलाईन प्रस्ताव सादर करा खालील प्रमाणे :-

Magel Tyala Vihir मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर ॲप ओपन करा,
गुगल प्ले स्टोअर ॲप ओपन केल्यावर सर्च बारमध्ये Maha EGS App टाकून सर्च करा,
जसे Maha EGS App सर्च कराल त्यावेळी स्क्रीनवर हे ॲप येईल ते इन्स्टॉल करून घ्या.

विहिरीसाठी ऑनलाईन प्रस्ताव ⬇️ Magel Tyala Vihir 

  • Maha EGS App ओपन करा पहिल्या पेजवर दोन पर्याय दिसतील एक म्हणजे लाभार्थी लॉगिन आणि दुसरा म्हणजे विभागाचे लॉगिन, त्यातून लाभार्थी लॉगिन या पर्यावरण क्लिक करा.
  • त्यानंतर तीन पर्याय दिसतील ( बागायती लागवड अर्ज, विहीर अर्ज, अर्जाची सद्यस्थिती, ) यापैकी विहीर अर्ज या पर्याय वर क्लिक करा.
Magel Tyala Vihir 

आताच करा अर्ज

विहीर अर्ज – अर्जदार लाभार्थी तपशील

  • 1) अर्जदाराचे नाव,
  • 2) मोबाईल नंबर,
  • 3) जिल्हा,
  • 4) तालुका,
  • 5) ग्रामपंचायत,
  • 6) गावाचे नाव,
  • 7) मनरेगा जॉब कार्ड क्रमांक, (जॉब कार्ड असेल तर अपलोड करा),
  • 8) लाभार्थ्याची वर्गवारी निवडा,
  • 9) आठ अ प्रमाणे एकूण जमीन टाका ( 2 हेक्टर पेक्षा जास्त नसावी),
  • 10) विहिरीचा भूमापन क्रमांक टाका, (सातबारा वर जमिनीचा भूमापन क्रमांक दिलेला असतो)
  • 11) धारण क्षेत्र टाका,
  • 12) सातबारा आणि आठ अ अपलोड करा, (अपलोड करणे अनिवार्य नाही) Magel Tyala Vihir 
  • सिंचन विहिरीचे बांधकामसाठी प्रस्तुत मजुरांचा जॉब कार्ड नंबर असेल तर होय हा पर्याय निवडा नसेल तर नाही निवडा.
Magel Tyala Vihir 

पर्सनल लोन लेते समय इन डॉक्यूमेंट का होना बहुत जरूरी है!!

OTP संदर्भातील प्रक्रिया Magel Tyala Vihir 

  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुढे जा या पटनावर क्लिक करा आता प्रपत्र म्हणजेच संमती पत्र दिसेल ते वाचून घ्या,
  • सविस्तर वाचल्यानंतर पेजला खाली स्क्रोल करा आणि पुढे जा या बटनावर क्लिक करा,
  • अजून एक संमती पत्र दिसेल प्रपत्र (ब) यामध्ये सर्व माहिती वाचून घ्या,
  • पेजला थोडे खालीच कॉल करा आणि सर्वात शेवटी अर्धी जमा करा या बटनावर क्लिक करा.
  • आता मोबाईलवर सहा अंकी ओटीपी पाठवला जाईल तोe दिलेल्या चौकटीत टाका आणि प्रस्तुत करा या बटनावर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज सादर झाला असल्याचे संदेश दिसेल अर्जाच्या संदर्भात फोनवर कळवले जाईल किंवा संदेश पाठवला जाईल,

या अर्जाची सद्यस्थिती कशी बगावी तर परत एकदा हे महा इ जी एस ॲप ओपन करा त्यानंतर लाभार्थी लॉगिन करा,

पूर्वीप्रमाणे तीन पर्याय दिसतील त्यापैकी अर्जाची स्थिती या पर्यावरण क्लिक करा,

मोबाईल नंबर टाका ओटीपी ची विनंती करा या बटन वर क्लिक करा.

दिलेल्या चौकटीत ओटीपी टाका आणि प्रस्तुत करा या बटणावर क्लिक करा आता तुमच्या अर्जाची सद्यस्थिती या ठिकाणी दिसेल. एवढेच नव्हे तर प्रस्ताव कसा मंजूर केला जातो त्याचा फ्लो देखील दिसेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Magel Tyala Vihir :विहिरीसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करा 2023”

Leave a Comment

error: Content is protected !!