Vihir Anudan Yojana 2023 :रोजगार हमी योजनेतून मिळणार विहीर असा करा अर्ज मोबाईलवरून

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vihir Anudan Yojana शेतात वीहीर खोदण्यासाठी अनुदान मिळतंय, आर्थिक सहाय्य मिळतंय परंतु हा प्रस्ताव सादर कोठे करावा अर्ज कोठे करावा लागतो कसा करावा लागतो या संदर्भात एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी कागदपत्र जमा करणे प्रस्ताव जमा करणे तो संबंधित कार्यालयात देणे यामध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसा वाया जातो परंतु आता महा हॉर्टी इजीएस एप्लीकेशन द्वारे अगदी शेतामधून नवीन विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ही जी विहीर आहे रोजगार हमी योजनेतून मिळणार आहे.

रोजगार हमी योजना अंतर्गत शेतीसाठी विविध योजना शासन राबवीत असते यातील एक योजना म्हणजे विहीर maha EGS App चा उपयोग करून रोजगार हमी योजनेतून विहिरीसाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे. ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्यासाठी जी पद्धत आहे. याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Vihir Anudan Yojana

ऑनलाईन प्रस्ताव सादर करा / विहीर अर्ज संदर्भातील प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!