Health Card Up :ABHA हेल्थ कार्ड काय आहे; ते ऑनलाईन कसं काढायचं? त्याचे फायदे काय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Card Up आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट ABHA किंवा हेल्थ आयडी हा भारत सरकारचा आयुष्मान भारत डिजिटल मिशन ABDM अंतर्गत भारतीय नागरिकांसाठी त्यांच्या सर्व आरोग्य-संबंधित डेटाचा केंद्रीकृत डेटाबेस स्थापित करण्याचा एक उपक्रम आहे. आभा कार्ड घरबसल्या तुम्हाला आभा कार्ड काढता येणार आहे तो कशाप्रकारे काढायचा, आभा कार्ड सर्वांना काढणे अनिवार्य आहे. तर या आभा कार्डचे फायदे आणि वैशिष्ट्य काय आहे आणि या कार्डचा लाभ कश्याप्रकारे मिळतो व आभा कार्ड कसे काढायचे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Health Card Up 

असे डाउनलोड करा आभा हेल्थ कार्ड / आभा कार्ड काढण्यासाठी क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!