KVK School Ghatkopar :कृषी विज्ञान केंद्र भरती 2023; पात्रता – 10वी व पदवीधर उत्तीर्ण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीचे ठिकाण सोलापूर असून :-

KVK School Ghatkopar उमेदवारांनी 05 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज ऑफलाइन पद्धतीने अध्यक्ष, शबरी कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र- सोलापूर-I, मु.खेड, पोस्ट: केगाव, ता: उत्तर सोलापूर, जिल्हा: सोलापूर ४१३२५५ या पत्त्यावर सादर करावे.

KVK School Ghatkopar

ABHA हेल्थ कार्ड काय आहे; ते ऑनलाईन कसं काढायचं? त्याचे फायदे काय

कृषी विज्ञान केंद्र भरती :-

भरती विभागकृषी विज्ञान केंद्र द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे,
शैक्षणिक अर्हता10वी 12वी व पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे,
पगार21 हजार 700 ते 35 हजार 400 रुपये इतके मासिक वेतन दिले जाणार,
वयोमर्यादा18 ते 30 वयोगटातील पात्र लाभार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे,
अर्ज सुरूदि. 20 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहे,
अर्ज पद्दतऑनलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे,
पदाचे नावप्रोग्राम असिस्टंट, असिस्टंट, ड्रायव्हर,
अर्ज शेवटची तारीख05 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिक माहिती साठी PDF जाहिरात वाचा.
  • रिक्त पदे :- 3 रिक्त पदे भरण्यात येणार आहे KVK School Ghatkopar
जाहिरात PDF 📑 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज नमुण्यासाठीयेथे क्लिक करा

महत्त्वाची माहिती :- KVK School Ghatkopar

  • या भरतीसाठी SC/ST उमेदवारांना 05 वर्ष तर OBC उमेदवारांना 03 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे,
  • या भरतीसाठी परीक्षा शुल्क 500 रुपये असून SC/ST,महिला यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकरण्यात आले नाही.
  • भरती कार्यक्रम सहाय्यक, सहाय्यक व चालक या पदांवर होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी मान्यता प्राप्त मंडळाकडून 10 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • विहित सरकारी प्राधिकरणाकडून वैध आणि योग्य ड्रायव्हिंग लायसन्स असणे देखील आवश्यक आहे.
  • आणि उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी किंवा विज्ञान/सामाजिक शास्त्राच्या इतर कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी/शेतीशी संबंधित किंवा संमतुल्य पात्रता धारण करणारा असावा.

स्कूल चपरासी के 65040 पदों पर बंपर भर्ती, 8वीं 10वीं 12वीं पास करें आवेदन

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर करावे.
  • आणि हा अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवारची भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार कृषी विज्ञान केंद्र सोलापूर कडे राखून ठेवण्यात आलेले आहे.KVK School Ghatkopar
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “KVK School Ghatkopar :कृषी विज्ञान केंद्र भरती 2023; पात्रता – 10वी व पदवीधर उत्तीर्ण”

Leave a Comment

error: Content is protected !!