Land Records Digitization India :वारस नोंद करायची का? तलाठ्याशिवाय करा ‘असा’ घरबसल्या अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land Records Digitization India शेतजमिन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना शेतजमीचा हक्क मिळू शकतो, पण त्यासाठी शेत जमिनीवर वारसांची नोंद करणे आवश्यक असतं आता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो यापेक्षा अधिक काळ उठल्यास विलंब शुल्क आकारला जातो,

हा अर्ज करण्यासाठी सामान्य माणसांना शेतकऱ्यांना तलाठी कार्याला जायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या ईहक्क या प्रणाली द्वारे सामान्य नागरिक घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने वारस नोंदीसाठी अर्ज कसा करायचा महाराष्ट्र सरकारची हक्क प्रणाली नेमकी काय आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Land Records Digitization India 

ई-हक्क प्रणाली काय आहे / जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज करा ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!