Postal Life Insurance Exam :भारत सरकारची ग्राम संतोष ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Postal Life Insurance Exam पोस्ट ऑफिसची एक विमा योजना जी ग्रामीण डाक विमा योजनेच्या अंतर्गत येते आणि तिचं नाव आहे ग्राम संतोष योजना योजनेची वैशष्ट्ये हाप्त्याचा कालावधी, बोनसचा दर आणि मुदती अंती परतावा परताव किती मिळेल पहा सविस्तर माहिती ?

Postal Life Insurance Exam 

ABHA हेल्थ कार्ड काय आहे; ते ऑनलाईन कसं काढायचं? त्याचे फायदे काय

योजनेची वैशष्ट्ये

  • Postal Life Insurance Exam या योजनेअंतर्गत विमा घेण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वय 19 ते 55 च्या दरम्यान असलं पाहिजे.
  • या योजनेत कमीत कमी दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा लाखापर्यंतचा विमा घेता येतो.
  • 10 हजार रुपये पेक्षा कमी आणि दहा लाखापेक्षा जास्त रकमेचा विमा या योजनेअंतर्गत घेता येणार नाही.
  • या योजनेची मुदत विमा खरेदी केल्यापासून वयाच्या 35 वर्षापर्यंत चाळीस वर्षापर्यंत 45-50-55-58 आणि 60 वर्षांपर्यंत घेऊ शकतो.
  • जेवढ्या वर्षांची विम्याची मुदत ठेवाल तेवढे वर्ष त्याचा हप्ता भरावा लागेल.
  • हा हप्ता पण दरमहा, दर तिमाहीला, दर सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा असा भरू शकता.
  • या योजनेत विमा घेणाऱ्याला त्यावर कर्ज सुद्धा मिळतं मात्र त्यासाठी पाहिले तीन वर्षे पूर्ण व्हायला लागतात त्यानंतर कर्ज मिळवण्यास पात्र ठरू शकतो.
  • या योजनेत विमा घेणाऱ्याला पॉलिसी काही कारणांनी बंद करायची असेल माझे मध्येच बंद करायची असेल.
  • तर कमीत कमी तीन वर्षानंतर आपण ती बंद करू शकता मात्र त्याबाबतीत बोनस मिळणार नाही.
  • पण हीच पॉलिसी पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर बंद केली तर त्यावर बोनस सुद्धा मिळू शकतो.
  • मुदतपूर्ती आधी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना म्हणजे ज्यांची नाव विमा घेताना वारस म्हणून नोंदवलेली असतील त्यांना विम्याची संपूर्ण रक्कम आणि त्या वेळेपर्यंत जमा झालेला बोनस एवढी रक्कम मिळेल.
  • या योजनेचा चालू बोनस दर हजार रुपये वर 48 रुपये एवढा आहे, त्यामुळे जर एक लाखाचा विमा घेतला तर वार्षिक 4800 रुपये बोनस म्हणून मिळतील
Postal Life Insurance Exam 

लाभ घेण्यासाठी क्लिक करा

हाप्त्याचा कालावधी, बोनसचा दर आणि मुदती अंती परतावा Postal Life Insurance Exam 

  • कितव्या वर्षी विमा घेतला तर त्यावर प्रिमियम किती पडेल, म्हणजे हप्ता किती पडेल, बोनस किती मिळेल, आणि मुदतपूर्ती नंतर एकूण परतावा किती मिळेल.
  • जर विमाधारकाचे वय 25 वर्ष आहे विम्याची रक्कम एक लाख रुपये आहे बोनसचा दर प्रति एक हजार रुपयावर 48 रुपये आहे हा वार्षिक असतो.
  • या हिशोबाने एक लाखावर दरवर्षी 4800 रुपये बोनस म्हणून मिळेल तसेच प्रीमियम वर जीएसटी साडेचार टक्के लागतो.
  • जर 25 व्या वर्षी विमा घेतला आणि तो 35 व्या वर्षापर्यंत ठेवला म्हणजे वयाच्या 35 वर्षापर्यंत तर त्याची मुदत दहा वर्षांची होते.
  • यासाठी दरमहा हप्ता 873 रुपये बसेल आणि एकूण बोनस हा 48 हजार रुपये कारण बोनस चा रेट हा 48 रुपये दरवर्षी आहे प्रति हजार रुपयासाठी.
  • म्हणजे एक लाखाची पॉलिसी असल्यामुळे वार्षिक 48 रुपये बोनस मिळतो आणि दहा वर्षांची मुदत म्हणजे 4800 × 10 = 48 हजार रुपये हा एकूण बोनस असेल.
Postal Life Insurance Exam 

अण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना

परताव किती मिळेल ?

  • तर 48 हजार रुपये हा बोनस आणि विम्याची रक्कम एक लाख रुपये आहे.
  • त्यामुळे मुदती अंती म्हणजे दहा वर्षानंतर किंवा 35 वर्षे एक लाख 48 हजार रुपये एवढा परतावा मिळेल.
  • हीच मुदत 40 साव्या वर्षापर्यंत ठेवली तर मुदत पंधरा 15 ची होते त्यासाठी हप्ता दरमहा 564 रुपये बसतो.
  • बोनस त्याचा 15 वर्षांचा म्हणजे वार्षिक 4800 रुपये म्हणजे 4800 × 15 = 72 हजार रुपये हा बोनस मिळतो.
  • म्हणजे परतावा एक लाख विम्याची रक्कम आणि 72 हजार रुपये बोनस असा 1 लाख 72 हजार रुपये परतावा मिळेल.
  • जर पंचवीस वर्षे विमा घेतला आणि तो साठाव्या वर्षापर्यंत ठेवला तर त्याची मुदत वर्षापर्यंत मुदत 35 वर्षांचे होते आणि हप्ता जर बघितला दरमाह तो फक्त 214 रुपये होतो.
  • याचा एकूण बोनस वार्षिक 4800 रुपये या हिशोबानी 35 वर्षांसाठी एक लाख 68 हजार रुपये होतो.
  • म्हणजे विम्याचे रक्कम एक लाख आणि बोनस मात्र 1 लाख 68000 तर एकूण परतावा दोन लाख 68 हजार रुपये मिळतो.
  • ग्रामीण डाक आयुर्मियाची ग्रामसंतोषी योजना कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
  • यात एक गोष्ट अजून दिसून येते ती म्हणजे गुंतवणूक जेवढी लवकर सुरू करू आणि दीर्घ मुदतीसाठी करू तेवढा हप्ता कमी बसतो आणि परतावा मात्र जास्त मिळतो Postal Life Insurance Exam 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Postal Life Insurance Exam :भारत सरकारची ग्राम संतोष ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना 2023”

Leave a Comment

error: Content is protected !!