Asha Worker News Today 2021 :आशा स्वयंसेविका ची दिवाळी मानधनात झाली मोठी वाढ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Asha Worker News Today 2021 आशा स्वयंशविकांची दिवाळी होणार गोड राज्य शासनाच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे. आता आशा स्वयंशविका व गटप्रवर्तक यांना दिवाळी बोनस सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे, जी मानधन वाढ झाली आहे.

अशा स्वयंशविकांना प्रति महिना किती मिळणार आहे त्यानंतर गटप्रवर्तक यांना प्रति महिना पेमेंट किती मिळणार आहे, स्पष्टपणे राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे ती माहिती सविस्तर रित्या जाणून घ्या खालील नुसार. तुम्ही हे वाचलं का ?

Asha Worker News Today 2021 

इंडिया पोस्ट पैमेंट बैंक से अब लोन ले सकेंगे उपभोक्ता, इन्हें मिलेगी सुविधा, जानें पूरा प्रोसेस

मानधन वाढीसह मिळणार दिवाळी भेट

  • अशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड मानधनात वाढीसह मिळणार दिवाळी भेट सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे.
  • राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापने अंतर्गत ८० हजारापेक्षा अधिक आशा स्वयंशविका कार्यरत आहे.
  • आशा स्वयंसेविकेना सात हजार रुपये मानधन वाढ 3 हजार 664 गटप्रवर्तकांना प्रत्येकी 6 हजार दोनशे रुपये मानधन वाढ आशा व गटप्रवर्तकांना प्रत्येकी दोन हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज आरोग्य भवन येथे आशा स्वयंसेविका संघटनेचे प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत सांगितले आहे. Asha Worker News Today 2021 
Asha Worker News Today 2021 

पाहा सविस्तर माहिती

मानधनात इतकी वाढ जाहीर Asha Worker News Today 2021 

  • बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आरोग्यसेवा आयुक्त धीरज कुमार सहसंचालक सुभाष बोरकर यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
  • राज्यात सन 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.
  • सध्या स्थितीत राज्यात 80 हजारावर आशा स्वयंसेविका कार्यरत आहे.
  • यापूर्वी आशा सेविकांना 5000 रुपये मानधन देण्यात येत होते.
  • आरोग्य मंत्री डॉक्टर सावंत यांनी मानधनात 7 हजार रुपयांनी वाढ जाहीर केली.
  • आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनावरूनही 3 हजार रुपये मानधन दिले जात होते.
  • त्यामुळे आरोग्य मंत्राच्या घोषणे नंतर आशा सेविकांना आता 15 हजार रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.
  • त्यानंतर राज्यातील 3 हजार 664 गटप्रवर्तक कार्यरत आहे यापूर्वी गटप्रवर्तकांना 6 हजार 200 रुपये मानधन देण्यात येत होते.
Asha Worker News Today 2021 

जिल्हा अधिकारी कार्यालय भरती 2023

  • त्यामध्ये आरोग्य मंत्री डॉक्टर सावंत यांनी आज 6 हजार 200 रुपये मानधन वाढ जाहीर केले आहे.
  • गटप्रवर्तकांना केंद्र शासनावरून 8 हजार 775 रुपये मानधन मिळत असून त्यांना आता 21 हजार 175 रुपये इतके एकत्रित मानधन मिळणार आहे.
  • आशा स्वयंशविका व गटप्रवर्तकांना दोन हजार रुपयांचा दिवाळी भेट सुद्धा दिल्या जाणार आहे.
  • अशी माहिती स्पष्टपणे देण्यात आली आहे गटप्रवर्तकांना 21 हजार 175 अशा सेविकांना 15 हजार रुपये याप्रमाणे मानधन आता दिले जाणार आहे. Asha Worker News Today 2021 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “Asha Worker News Today 2021 :आशा स्वयंसेविका ची दिवाळी मानधनात झाली मोठी वाढ”

Leave a Comment

error: Content is protected !!