PM Kisan Khad Yojana Online Apply :PM किसान योजनेचा 15 वा हप्ता साठी हे 3 काम लवकर करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Khad Yojana Online Apply पीएम किसान संबंधित योजना ही जगातली सगळ्यात मोठी डीबीटी योजना आहे ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात, आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 14 हप्ते देण्यात आलेले आहे आणि आता संबंधित योजनेचा पंधरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे परंतु पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची अशी तीन कामे करावी लागणार आहे.

तरच त्यांच्या खात्यावरती पंधरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि जर ही तीन महत्त्वाची कामे केले नाही तर ज्याप्रमाणे 14 वा हफ्ता हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्याप्रमाणे 15 व्या हप्त्या पासून सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांना वंचित राहावे लागेल. म्हणून पंधरावा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना ही तीन कामे करावीच लागणार आहे.

PM Kisan Khad Yojana Online Apply

जुन्यातले जुने सातबारा डाउनलोड करा; ऑनलाईन सातबारा उतारा

‘PM किसान योजना’

  • PM Kisan Khad Yojana Online Apply पीएम किसान सन्मान निधी योजना ही आता खूपच पारदर्शक करण्यात आलेली आहे.
  • जेणेकरून या योजनेअंतर्गत जेवढे पण पात्र शेतकरी असतील त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाऊ शकेल.
  • आणि जेवढे अपात्र शेतकरी असतील तेवढ्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • यासाठी ही योजना अतिशय पारदर्शक करण्यात आलेली आहे.
  • आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 हप्ते हे जमा करण्यात आलेले आहे.
  • आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी एक कंपल्सरी करण्यात आलेल्या आहे.
PM Kisan Khad Yojana Online Apply

हे तिन्ही काम करण्यासाठी क्लिक करा

लाभ मिळविण्यासाठी करा हे 3 काम PM Kisan Khad Yojana Online Apply

यामध्ये ई केवायसी बँक आधार लिंक आणि भूमि अभिलेख नोंद या अद्यावत करणे, या तिन्ही गोष्टी आता शेतकऱ्यांसाठी कंपल्सरी करण्यात आलेल्या आहे, या तिन्ही गोष्टी कम्प्लिट असल्याशिवाय पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता आता दिला जाणार नाही.

ज्यावेळेस या योजनेचा 14 हप्ता दिला गेला त्यावेळेस ई केवायसीचा निकष लावण्यात आलेला नव्हता, ज्या शेतकऱ्यांची किंवा बाकी होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 हप्ता जमा करण्यात आला होता.

  • परंतु आता पंधरावा हप्ता घेण्यासाठी इ-केवायसी, आधार बँक लिंक आणि भूमी अभिलेख मध्ये अद्यावत या तिन्ही गोष्टी पूर्ण कराव्या लागणार आहे.
  • तरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता दिला जाणार आहे.
  • त्याप्रमाणे राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा या तिन्ही गोष्टी कम्प्लीट असतील तरच दिला जाणार आहे.
  • कारण आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे.
PM Kisan Khad Yojana Online Apply

पीक विमा भरपाई 1326 कोटी मिळणार

  • परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा आता मिळालेला नाही.
  • त्याचे हेच कारण आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांची केवाची पेंडिंग होती.
  • त्यामुळे 14 हप्ता दिला गेला होता अशा शेतकऱ्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही.
  • कारण 14 वा हफ्त्यासाठी किंवा निकषा रद्द करण्यात आला होता.
  • आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना इ-केवायसी कंपल्सरी करण्यात आलेली आहे.
  • तसेच आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता घेण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना इ-केवायसी करणे कंपल्सरी आहे.
  • त्याच्या नंतर बँक खाते हे आधार कार्ड लिंक असणे सुद्धा कंपल्सरी आहे.
  • आणि चालूच्या भूमी अभिलेख नोंदणी या अद्यावत असणे सुद्धा त्यांना कंपल्सरी करण्यात आलेल्या आहे.
  • या तिन्ही गोष्टी जर कम्प्लीट असतील तरच पुढचे होते हे दिले जाणार आहे.
  • आणि इ-केवायसी करण्यासाठी बरेचसे ऑप्शन हे उपलब्ध करण्यात आलेले आहे.
  • आता फेस ऑथेंटीकेशनच्या सहाय्याने सुद्धा तुमची इ-केवायसी अगदी घरी बसून अगदी दोन मिनिटात करू शकणार आहात. PM Kisan Khad Yojana Online Apply
  • तसेच सन्मान निधी योजनेच्या पोर्टल वर सुद्धा इ-केवायसी करू शकता किंवा तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन सुद्धा इ-केवायसी करू शकता.
  • त्यानंतर जर बँक खाते आधार कार्ड लिंक नसेल तर बँकेत जाऊन ते काम करू शकता.
  • तसेच चालूच्या भूमी अभिलेख नोंदणी या जर अद्यावत नसतील तर चालू सातबारे म्हणजे जमिनीचा उतारा काढून तहसील मध्ये जाऊन ते अपडेट करू शकता.
  • त्यानंतरच पी एम किसान समान निधी योजना तसेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे हप्ते घेण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम हा येणार नाही.
  • तर ज्या शेतकऱ्यांच्या या तिघांपैकी कुठलीही गोष्ट अपूर्ण असेल त्यांनी लवकरात लवकर या तिन्ही गोष्टी पूर्ण करून घ्या.
  • कारण की आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “PM Kisan Khad Yojana Online Apply :PM किसान योजनेचा 15 वा हप्ता साठी हे 3 काम लवकर करा”

Leave a Comment

error: Content is protected !!