Maha Nagar Palika Vacancy :महानगर पालिका भरती 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maha Nagar Palika Vacancy महानगरपालिका मार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे पगार 18000 ते 80 हजार रुपयांच्या दरम्यान विविध पोस्ट नुसार दिला जाईल वयोमर्यादा 18 ते 70 वर्षापर्यंतची दिलेली आहे, महिला असाल पुरुष असाल दोन्हीही अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख 8-11-2023 आहे, कोणत्या कोणत्या पदांसाठी वॅकन्सी आहे अर्ज कशाप्रकारे करायचे आहे शैक्षणिकता काय लागणार आहे सर्व माहिती जाणून घ्या खालील नुसार….

मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिसल नोटिफिकेशन निघालेला आहे व्यकंसी आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती जाणून घ्या.

Maha Nagar Palika Vacancy 

“या” मोबाईल अप्लिकेशन मधून पाहिजे तेव्हा ATM सारखे पैसे काढा; लगेच डाउनलोड करा

पदाचे नाव आणि पद संख्या

  • 1) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
    • Maha Nagar Palika Vacancy एकूण पंधरा व्यक्तींसाठी आहे एमबीबीएस तुमचं झालेलं असेल सोबत MCI रजिस्ट्रेशन किंवा MMC रजिस्ट्रेशन झालेला असेल तर अर्ज करू शकता.
    • 70 वर्षापर्यंतची वर्ष पर्यंतची वय मर्यादा आहे, 80 हजार रुपये दर माह वेतन दिले जाईल.
  • 2) परिचारिका
    • या पदासाठी निघालेली आहे 15 जागा या पदासाठी आहे बीएससी नर्सिंग तुमचं झालेलं असेल किंवा GNM झालेले असेल MNC रजिस्ट्रेशन असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता.
    • वीस हजार रुपये इतके दर माह वेतन दिले जाईल.
  • 3) MPW (Male)
    • या ठिकाणी 15 जागा या पदासाठी आहे 65 वर्षापर्यंतची वय मर्यादा आहे.
    • बारावी उत्तीर्ण असाल सायन्स मधून आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झाले असेल किंवा सेंटर इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल.
    • तर या पदासाठी अर्ज करू शकता 18000 रुपये दर माह वेतन दिले जाईल.
Maha Nagar Palika Vacancy 

➡️ येथे पाहा जाहिरात PDF 📑 👉 अर्ज नमुना 📃

अर्ज भरण्याबाबतच्या सूचना- Maha Nagar Palika Vacancy 

  • १.
  • उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे, अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
  • २.
  • माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाण पत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी.
  • ३.
  • जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अचूक नमुद करावे.
  • ४ .
  • अर्जात उमेदवाराचे लिंग या बाबतची माहिती नमूद करावी.
  • ५.
  • अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) अर्जा सोबत करणे आवश्यक आहे.
  • ६.
  • अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःच्या वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
  • पात्र उमेदवारांची यादी उपरोक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अर्जात उल्लेख केलेला ई-मेल आयडी पदभरती. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील..
  • ७.
  • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवास आहे किंवा कसे हे नमूद करणे आवश्यक आहे, असल्यास त्याबाबतचे विहित प्रमाणपत्र (Domicile Certificate) अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
  • ८.
  • उमेदवाराने आपला जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा.
  • ९.
  • अर्जदाराने आपला सध्याचा पत्ता व कायम स्वरुपी पत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करावा.
  • १०.
  • अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा, याबाबतचे हमी पत्र देण्यात यावे, अर्ज ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी करायचे आहे नमुना अर्ज आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे.
  • आणि जाहिरातीची लिंक वर दिलेली आहे त्यावर क्लिक करून याबद्दल संपूर्ण माहिती वाचल्यानंतरच अर्ज करा.
Maha Nagar Palika Vacancy 

Business के लिए Mudra Loan कैसे मिलेगा?

आवश्यक कागदपत्रे

Maha Nagar Palika Vacancy अर्ज भरल्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत खालील आवश्यक व लागू असलेली कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे, पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व MPW (Male) या पदासाठी संकेत स्थळावरील विहित नमुन्यातील अर्ज व त्या संबंधीची कागदपत्रे वरील अटी व शर्तीनुसार मिरा भाईंदर महानगरपालिका, सार्वजनिक आरोगय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे- ४०१ १०१ (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) या पत्त्यावर दिनांक ३०/१०/२०२३ ते ०८/११/२०२३ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायं ५.०० वाजेपर्यंत सादर करावे.

  • १) पुर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट
  • २) वयाचा पुरावा (जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला)
  • ३) पदवी/पदविका गुणपत्रिका व प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र)
  • ४) कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable).
  • ५) शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
  • ६) जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र
  • ७) आवश्यकतेनुसार नॉन क्रिमीलेअर
  • ८) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate )
  • ९) आधारकार्ड
  • १०) पॅन कार्ड
  • ११) सध्याचा फोटो
  • (१२) अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र
  • (Gazette)
  • १३) वाहन चालविण्याचा परवाना
  • १४) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
  • (१५) फोजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
Maha Nagar Palika Vacancy 

बिजली विभाग में 7000 क्लर्क पदों पर बंपर भर्ती, 10वीं 12वीं पास करें तत्काल आवेदन

Maha Nagar Palika Vacancy 

अर्ज व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफयात बंद करुन सादर करावे. सदर लिफाफ्यावर खालीलप्रमाणे तपशिल नमूद करण्यात यावा

  • १) महानगरपालिकेचे नाव
  • २) अर्जदाराचे नाव
  • ३) पदाचे नाव
  • ४) प्रवर्ग उपरोक्त प्रमाणे लिफाफ्यावर तपशिल नमूद न केलेले अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.

सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे वा सदर पदभरती अंशतः किंवा पूर्ण रह करण्याचे अधिकार अध्यक्ष, निवड समितीने राखून ठेवले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!