Free Laptop For Students Online Registration :सरकार देत आहे मोफत लॅपटॉप, येथून फ्री लॅपटॉप योजनेचा फॉर्म भरा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Laptop For Students Online Registration सरकार देत आहे फ्री लॅपटॉप PM फ्री लॅपटॉप योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे आणि कसे मोफत लॅपटॉप मिळवायचे अर्ज कसा करायचा आहे. आजच्या काळात तंत्रज्ञानाचे महत्व खूप वाढले आहे. ज्यामुळे शिक्षणात प्रगती करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

भारतातील तंत्र शिक्षण परिषदेने Aicte लॅपटॉप योजना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांसाठी तसेच अभियांत्रिकी व्यवस्थापन फार्मसी आणि आर्किटेक्चर शिकत असलेल्या अपंग विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रति विद्यार्थी एक लॅपटॉप जा कार्यक्रम शासन मार्फत सुरू करण्यात आला आहे.

Free Laptop For Students Online Registration

अर्ज करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

फ्री लॅपटॉप योजनेचा

  • Free Laptop For Students Online Registration ही योजना सर्व विद्यार्थ्यांसाठी नाही तर महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप मिळणार आहे.
  • आणि जर या लॅपटॉपसाठी अर्ज करायचा असेल तर अधिकृत संकेतस्थळ वरून यासाठी अर्ज करू शकता.
  • आर्थिक दृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना समकालीन तंत्रज्ञानाचे ज्ञान प्राप्त व्हावं त्यांना संधी मिळावा हा योजनेचा प्रमुख मूलभूत उद्देश आहे.
  • आणि आर्थिक दृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासा खंडित राहील खात्री करणे आणि त्यांना डिजिटल शिक्षण म्हणून सक्षम करणे असा या योजनेचा उद्देश आहे.
Free Laptop For Students Online Registration

मिळणार रु. 9600 पात्र विद्यार्थ्याना

अर्ज करण्याच्या अटी Free Laptop For Students Online Registration

  • अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने मान्यता प्राप्त सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून हा उपक्रम सुरू करण्याची विनंती केली आहे.
  • या योजनेचा लाभ केवळ भारतीय नागरिकांना दिला जाईल इतर देशातील विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या व्यतिरिक्त सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थी तसेच अपंग विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र राहणार आहे.

लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड,
  • उत्पन्नाचा पुरावा,
  • जातीचा दाखला,
  • एक शैक्षणिक पात्रता,
  • अपंगत्वाचा पुरावा,
  • पासपोर्ट आकाराची छायाचित्र,
  • मोबाईल क्रमांक,

मुंबई पोलीस विभाग भरती 2023

योजनेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्राची यादी Free Laptop For Students Online Registration

  • आता योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ते खालील नुसार आहे.
  • आयडी पुरावा
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • शिधापत्रिका
  • बँक खाते आणि पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • शैक्षणिक पात्रता दर्शवणारे असेल तर या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा फायदा घेऊ शकता.

सीटीईटी अभ्यर्थियों के लिए शिक्षक बनने का सुनहरा मौका,

अर्ज कसा करवा

मोफत लॅपटॉप फॉर्म 2023 अर्ज करण्यासाठी सर्वात आधी सामाजिक न्याय आणि अधिकारी मंत्रालय किंव्हा शिक्षा विभाग कार्यालय याच्या ऑफिशल वेबसाईटवर जा.

त्यावर क्लिक केल्याने तुम्ही डायरेक्ट होम पेज वर पोहचाल त्याठिकाणी मोफत लॅपटॉप योजना 2023 चा पर्याय पाहा, त्या पर्याय वर क्लिक करा. Free Laptop For Students Online Registration

यानंतर मोफत लॅपटॉप लागू करा यावर क्लिक करा एक पेज ओपन होईल त्या पेजवर तुमचा मोबाईल नंबर टाकून सबमिट या बटणावर क्लिक करा.

त्यानंतर समोर फ्री लॅपटॉप योजना अर्ज फॉर्म 2023 त्यावर क्लिक करा.
संपूर्ण कागदपत्रे दिलेल्या फॉरमॅट नुसार अपलोड करा.
त्यानंतर सबमिट करा यावर क्लिक करा.
अश्या प्रकारे तुम्ही या साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!