Drought Meaning In Marathi :नवीन दुष्काळग्रस्त मंडळे घोषित पहा यादी आणि लाभ 1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Drought Meaning In Marathi राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झालेल्या एकूण 959 महसुल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

या महसुल मंडळातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याची मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केली आहे. जिल्हा निहाय किती महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याची यादी सुद्धा पाहा खालील नुसार….

Drought Meaning In Marathi 

यादी पाहण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

नवीन दुष्काळग्रस्त मंडळे घोषित

  • बैठकीदरम्यान मंत्री श्री पाटील म्हणाले केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला.
  • मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यातील काही मंडळांमध्ये असलेली पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता 75% पेक्षा कमी आणि 750 मिमी. पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे असा निकष लक्षात घेऊन 178 तालुक्यामधील 959 महसुल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
  • दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसुलात गट पीक कर्जाचे पुनर्गटन,
  • शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती,
  • कृषी पंपाच्या वीजबिला ते 30.5% सूट, Drought Meaning In Marathi 
  • शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी,
  • रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,
  • आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर,
  • टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे,
  • या सवलती 959 महसुली मंडळामध्ये देण्यात येतील असे ही मंत्री श्री पाटील बैठकीदरम्यान म्हणाले.
  • राज्यात पशुधन करिता चारा निर्माण होण्यासाठी एक लाख लाभार्थी शेतकऱ्यांना पाच लाख टन मुरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार आहे.
  • यासाठी येणाऱ्या 30 कोटी रुपयांच्या खर्चाला सुध्दा मान्यता देण्यात आली आहे.
  • जेणेकरून राज्यातील पशुपालकांचे आर्थिक नुकसान होणार नाही.
  • तसेच जून 2019 मध्ये जळगाव जिल्ह्यातील भडगाव रावेर भुसावळ चोपडा यावल जळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेत पिकाच्या नुकसानी करिता मदत जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • नव्याने अस्तित्वात आलेली महसुली मंडळे जिथे पर्जन्यमापक बसविले नाही तसेच बिघडलेली पर्जन्यमापके असलेली महसुली मंडळे येथून देखील नव्याने माहिती मागवावी असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
Drought Meaning In Marathi 

आयुष्यमान कार्ड नसेल तर मिळणार नाही राशन

178 तालुक्यातील 959 सर्कल मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून जाहीर Drought Meaning In Marathi 

दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून कोणकोणत्या जिल्ह्यातील किती मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे ते पाहा खालील नुसार.. Drought Meaning In Marathi 

PM किसान 15 वा हप्ता या दिवशी मिळणार

  • अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यामधील 50 मंडळ,
  • अमरावती जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 73 मंडळ,
  • बुलढाणा जिल्ह्यातील अकरा तालुक्यामधील 70 मंडळ,
  • वाशिम जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 31 मंडळ,
  • यवतमाळ जिल्ह्यातील 5 तालुक्यामधील 9 मंडळ,
  • औरंगाबाद जिल्ह्यातील 7 तालुक्यामधील 50 मंडळ,
  • बीड जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 52 मंडळ,
  • हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 13 मंडळ,
  • जालना जिल्ह्यातील 3 तालुक्यामधील 17 मंडळ,
  • लातूर जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 45 मंडळ,
  • नांदेड जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 23 मंडळ,
  • धाराशिव जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 28 मंडळ,
  • परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 38 मंडळ,
  • नागपूर जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 5 मंडळ,
  • वर्धा जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 6 मंडळ,
  • अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 96 मंडळ,
  • धुळे जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 28 मंडळ,
  • जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 67 मंडळ,
  • नंदुरबार जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 13 मंडळ,
  • नाशिक जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 46 मंडळ,
  • कोल्हापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 20 मंडळ,
  • पुणे जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 31 मंडळ,
  • सांगली जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 37 मंडळ,
  • सातारा जिल्ह्यातील 8 तालुक्यामधील 65 मंडळ,
  • सोलापूर जिल्ह्यातील 7 तालुक्यामधील 46 मंडळ, Drought Meaning In Marathi 

असे एकूण 178 तालुक्यातील 959 मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे, तसेच पुढे सुध्दा दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून काही तालुक्यांचा समावेश सुद्धा पुढे करण्यात येऊ शकतो.

सरकार देत आहे मोफत लॅपटॉप 👀 👉, येथून फ्री लॅपटॉप योजनेचा फॉर्म भरा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “Drought Meaning In Marathi :नवीन दुष्काळग्रस्त मंडळे घोषित पहा यादी आणि लाभ 1”

Leave a Comment

error: Content is protected !!