Pik Vima 2022 :खरीप पिक विमा; अग्रीम रकमेचा पहिला टप्पा यादया जाहिर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima 2022 1 रुपयात पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे राज्यातील एकूण 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे १७०० कोटी रुपये मंजूर करून आता वाटप होण्यास सुरुवात झाली आहे. या 16 जिल्ह्यांच्या याद्या देखील आले आहे.

Pik Vima 2022 

नवीन दुष्काळग्रस्त मंडळे घोषित पहा यादी आणि लाभ

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या मधल्या काळातील प्रतिकूल हंगाम परिस्थिती अंतर्गत पिक विमा कंपन्यांनी अखेर 1700 कोटी 73 लाख रुपये देण्यास आता मंजुरी दिली आहे, यासाठी पात्र झालेल्या 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी दिली आहे खालील नुसार.Pik Vima 2022 

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे, कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिकतेप्रमाणे योजनेत सहभागी होता येईल, याबाबतच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहे.

Pik Vima 2022 

सविस्तर माहिती साठी 👀 👉 येथे क्लिक करा

जिल्हानिहाय मंजूर अग्रीम रक्कम ( शेतकरी संख्या )

नाशिक – १५५.७४ कोटी (३,४९,२९८)
जळगाव – ४ कोटी ८८ लाख (१६,९११)
नगर – १६० कोटी २८ लाख (२,३१,८३१)
सोलापूर – १११ कोटी ४१ लाख (१,८२, ५३४)
सातारा – ६ कोटी ७४ लाख (४०, ४०६)
सांगली – २२ कोटी ४ लाख (९८,३७२)
बीड – २०१ कोटी २१ लाख (७,७०,५७४)
बुलडाणा – १८ कोटी ३९ लाख (३६,३५८)
धाराशिव – २१८ कोटी ८५ लाख ७३ हजार (४,९८,७२० )
अकोला – ९७ कोटी २९ लाख २३ हजार (१,७७,२५३)
कोल्हापूर –१३ लाख ६६ हजार (२२८)
जालना – १६० कोटी ४८ लाख २० हजार (३,७०,६२५)
परभणी – २०६ कोटी ११ लाख (४,४१,९७०
नागपूर – ५२ कोटी २१ लाख (६३,४२२)
लातूर – २४४ कोटी ८७ लाख (२,१९,५३५ )
अमरावती – ८ लाख ६५ हजार (१०,२६६)
एकूण लाभार्थी ३५ लाख

मंजूर रक्कम
८ हजार ३०३. शेतकरी संख्या

१७०० कोटी ७३ लाख ४९ हजार रुपये
Pik Vima 2022 

20 रूपयात 2 लाखाचा विमा

Pik Vima 2022 

नासिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, बुलढाणा, धाराशिव, अकोला, कोल्हापर, जालना, परभणी, नागपूर, लातूर आणि अमरावती या एकूण 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे 1700 कोटी 73 लाख 49 हजार रुपये मंजूर करून आता वाटप होण्यास सुरुवात झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Pik Vima 2022 :खरीप पिक विमा; अग्रीम रकमेचा पहिला टप्पा यादया जाहिर”

Leave a Comment

error: Content is protected !!