Gharkul Yojana Maharashtra :10 लाख घरकुल मंजुर “महा आवास अभियान 2023-24” सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gharkul Yojana Maharashtra घरकुल योजनेची प्रतीक्षा करत असाल तर ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे महा आवास अभियानाचा आज दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे, राज्यात महा आवास अभियानातून दहा लाख घरकुलांची निर्मिती संपूर्ण माहिती जाणून घ्या.

जर घरकुल योजनेची खरच प्रतीक्षा करत असाल आतापर्यंत जर घरकुल मिळालेले नसेल तर हे घरकुल कधीपर्यंत मिळणार आहे, तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत घरकुल योजनेचे पैसे जमा केले जाणार आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.

Gharkul Yojana Maharashtra 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

“महा आवास अभियान”

  • Gharkul Yojana Maharashtra राष्ट्रीय आवाज दिनानिमित्त 31 मार्च 2024 पर्यंत महाअवास अभियान 2023-24 राज्यभर राबविण्यात येणार आहे.
  • या अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ महा आवास अभियान पुरस्कार वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत 23 नोव्हेंबर, 2023 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे म्हणजे या कार्यक्रमाचे उद्घाटन सुद्धा करण्यात आलेले आहे.
  • राज्यात राबविण्यात येणाऱ्या महा आवास अभियान 2023-24 या अभियानामुळे दहा लाख गरीब, गरजू, बेगर व भूमिहीन लाभार्थ्यांचे घरकुलचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
Gharkul Yojana Maharashtra 

शबरी घरकुल योजना अर्ज, कागदपत्र

“सर्वांसाठी घरे 2024″ Gharkul Yojana Maharashtra 

या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कार रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, परदी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना, ज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढविणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.

Gharkul Yojana Maharashtra 

घरकुल यादी 📑 पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

या अभियानाचे काम

  • या अभियान कालावधी नुसार भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे.
  • घरकुलाच्या उद्दिष्ट प्रमाणे 100% मजुरी देणे,
  • मंजूर घरकुलाना सर्व हप्ते वेळेत वितरण करणे,
  • सर्व मंजूर घरकुले भौतिक दृष्ट्या पूर्ण करणे,
  • प्रलंबित घरकुले (Delayed Houses) पूर्ण करणे,
  • ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे,
  • बहुमजली इमारती, गृह संकुले व हाऊसिंग अपारमेंट उभारणी करणे,
  • डेमो हाऊसचा प्रभावी वापर करणे,
  • शासकीय योजनांची कृती संगम करणे,
  • नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणे इत्यादी दहा उपक्रमे राबवण्यात येत असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा अशी आव्हान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

विविध विभागाचे मंत्री सचिव व राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे, म्हणजे उपस्थित सुद्धा होते.Gharkul Yojana Maharashtra 

Gharkul Yojana Maharashtra 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Gharkul Yojana Maharashtra :10 लाख घरकुल मंजुर “महा आवास अभियान 2023-24” सुरू”

Leave a Comment

error: Content is protected !!