Onion Seeds :या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; 84 कोटी निधी मंजूर नवा GR📄 आला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Seeds शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन जीआर निर्गमित करुण 84 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे नवीन जो राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घ्या खालील नुसार..

उर्वरित रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली

महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागांतर्गत 24 नोवेंबर 2023 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील कृषी उत्पन्न खाजगी बाजार समितीमध्ये थेट पणन अनुज्ञ प्राप्ती धारकाकडे अथवा नाफेड कडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 नुसार

Onion Seeds 

10 लाख घरकुल मंजुर “महा आवास अभियान 2023-24” सुरू

पात्र शेतकऱ्यांना रुपये 350 प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी सन 2023 च्या पावसाळी अधिवेशनात, पूरक मागणी द्वारे मंजूर करण्यात आलेल्या 550 कोटी या रकमेपैकी 84 कोटी 1 लाख रुपये इतकी उर्वरित रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे.

  • Onion Seeds या योजनेअंतर्गत कांदा अनुदान संदर्भात 10 कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे ध्येय अनुदानाची रक्कम 20000 अथवा रुपये 20000 पेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम व दुसऱ्या टप्प्यात 20000 इतक्या कमाल मर्यादेत अनुदान वितरित करण्यात आले आहे.
  • अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा तिसरा टप्पा खालील प्रमाणे वितरित करण्याच्या शासनाने निर्णय घेतला आहे.
Onion Seeds 

👉 GR 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अनुदानाचा तिसरा टप्पा खालील प्रमाणे वितरित होणार Onion Seeds 

  • ज्या लाभार्थ्यांचे ध्येय अनुदानाची रक्कम 24000 पेक्षा कमी आहे त्यांचे प्रकरणी संपूर्ण अनुदानाची रक्कम प्रथम दुसऱ्या टप्प्यातील अदा केलेले रुपये 20 हजार अनुदान अंतर्भूत करून कदा करण्यात यावी.
  • तसेच ज्या लाभार्थ्यांचे देय अनुदानाची रक्कम 24000 अथवा रुपये 24000 पेक्षा जास्त आहे.
  • प्रथम व दुसऱ्या टप्प्यातील अदा केलेल्या 20000 अनुदान अंतर्भूत करून त्यांचे प्रकरणी तृतीय टप्प्यात 4000 इतक्या कमाल मर्यादेत अनुदानाची रक्कम अदा करण्यात यावी.
  • एकाच लाभार्थ्यास दुबार अनुदान विचित होणार नाही तसेच अपात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
Onion Seeds 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

  • पात्र लाभार्थी यांच्या यादीत संबंधित ग्रामसभा चावडी येथे वाचन करावे.
  • ग्रामपंचायतच्या फलकावर यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.
  • अपात्र लाभार्थी अथवा अनिमितता आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या शासन निर्णयामध्ये देण्यात आला आहे.
  • तुम्हाला जर हा शासन निर्णय संपूर्ण वाचायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करा सविस्तर माहिती नक्की पाहून घ्या. Onion Seeds 

एक प्रॉपर्टी दो दावेदार और 40 साल मुकदमा, हेयर डाई ने कर दिया दूध का दूध और पानी का पानी,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!