Ration Card Kaise Check Kare :रेशन कार्ड प्रकार, पात्रता, कागदपत्र आणि अर्ज 1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Kaise Check Kare ज्यांना नवीन शिधा पत्रिका किंव्हा रेशन कार्ड काढायचे त्यांसाठी महत्वाची माहिती, तुम्हाला माहिती असेलच महाराष्ट्र राज्यात आता स्मार्ट रेशन कार्ड देखील सुरू करण्यात आले आहे, परंतु कोणत्या रेशन कार्ड साठी अर्ज करावा किंवा प्रत्येक रेशन कार्ड साठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ठरवण्यात आलेली पात्रता काय याबद्दल माहिती जाणून घेणे सुद्धा गरजेचे आहे,

पिवळे रेशन कार्ड, नारंगी आणि पांढरे रेशन कार्ड, यासाठीची पात्रता, कागदपत्र आणि इतर आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

सर्वसाधारणपणे श्रीमंत कुटुंबातील व्यक्ती रेशन कार्डचा वापर करून धान्य घेताना दिसत नाही त्यामुळे जी सर्व कुटुंब रेशन दुकानातून धान्य घेतच नाही त्यांना रेशन कार्ड वर धान्य देणे बंद केले तर त्याबाबतचे गैरव्यवहार कमी होतील आणि ज्यांना कर्ज रेषांच्या धान्याची गरज आहे अशा कुटुंबांना कार्डवर धान्य उपलब्ध करून देता येईल. Ration Card Kaise Check Kare 

याचाच विचार करून महाराष्ट्र राज्यात दिनांक पाच मे 1999 पासून ट्राय कलर रेशन कार्ड स्कीम म्हणजे तिहेरी रेशन कार्ड योजना लागू करण्यात आली आता नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार पिवळे, नारंगी किंवा पांढरे रेशन कार्ड दिले जाते अनेकांना अजूनही या तीनही कार्ड मधील फरक माहिती नाही किंवा अर्ज करताना कोणते कार्ड योग्य त्याची कल्पना नसते.

Ration Card Kaise Check Kare 

Google Pay सॅशे लोन; फक्त 111 रुपयांच्या हप्त्यासह

पिवळी शिधापत्रिका – Yello Ration card

  • Ration Card Kaise Check Kare या रेशन कार्ड साठी कुटुंबाचे नाव (आयआरडीपीच्या) सण 1997 या यादीमध्ये असणे आवश्यक असेल.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 15000 या मर्यादेत असले पाहिजे.
  • कुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर, वकील, स्थापत्य, विशारद म्हणजे आर्किटेक किंवा सीए चार्टर्ड अकाउंटंट नसावी.
  • तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती प्रोफेशनल टॅक्स व्यवसाय कर सेल्स टॅक्स विक्रीकर किंवा इन्कम टॅक्स म्हणजे आयकर साठी पात्र नसावी किंवा भरणारी नसावे.
  • पिवळ्या रेशन कार्ड साठी अर्ज करणाऱ्या कुटुंबाकडे टेलिफोन कनेक्शन नसावे तसेच चार चाकी वाहनही नसावे.
Ration Card Kaise Check Kare 

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

जमिनी संदर्भातील निकष Ration Card Kaise Check Kare 

कुटुंबातील व्यक्तीचे नावे – एकूण 2 हेक्टर जिरायत, 1 हेक्टर हंगामी बागायत, अर्धा हेक्टर बारमाही बागायत जमीन नसली पाहिजे

हे जमिनीचे क्षेत्र दुष्काळी तालुक्यात दुप्पट असेल या सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या कुटुंबालाच पिवळे रेशन कार्ड प्राप्त होते. त्याप्रमाणे वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व विडी कामगार सर्व पारधी व कोल्हाटी समाजाच्या कुटुंबांना परितक्त्या व निराधार स्त्रियांना तात्पुरत्या स्वरूपात बीपीएल शिधापत्रिका आणि बंद पडलेल्या कापड गिरण्या सूतगिरण्या साखर कारखाने इत्यादी मधील कामगारांना पिवळ्या शिधापत्रिकेचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा निर्णय शासनाद्वारे घेण्यात आला आहे.

Ration Card Kaise Check Kare 

अखेर प्रतीक्षा संपली या योजनेचं अनुदान वितरित

केसरी शिधापत्रिका – Saffron Retion Card Types of Ration Card

  • केसरी रेशन कार्ड मिळवण्यासाठी कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न रुपये 15000 पेक्षा जास्त आणि एक लाख रुपये पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त नसावे.
  • कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी यांत्रिक वाहन नसावे. Ration Card Kaise Check Kare 
  • पण टॅक्सी त्यासाठी अपवाद असेल म्हणजे टॅक्सी असेल तर या रेशन कार्ड साठी अर्ज करता येईल.
  • आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून चार हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त बारमाही बागायती जमीन नसावी.
  • या सर्व निकषांची पूर्तता होत असेल तरच केसरी शिधापत्रिकेसाठी अर्ज करता येईल.

शुभ्र किंवा पांढरी शिधापत्रिका – White Retion Card Ration Card Kaise Check Kare 

  • ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल,
  • आणि कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी यांत्रिक वाहन असेल अथवा कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून चार हेक्टर पेक्षा जास्त बारमाही शेत जमीन असेल अशाच कुटुंबांना शुभ्र किंवा पांढरी शिधापत्रिका देण्यात येते.
  • तर याप्रकारे कुटुंबांच्या पात्रतेनुसार अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत योग्य शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड जारी करण्यात येते. Ration Card Kaise Check Kare 

👉 अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Ration Card Kaise Check Kare :रेशन कार्ड प्रकार, पात्रता, कागदपत्र आणि अर्ज 1”

Leave a Comment

error: Content is protected !!