Namo Shetkari Yojana :नमो शेतकरी हप्ता,PM किसान हप्ता, पीक विमा, नुकसान भरपाई अनुदान या खात्यात येणार नवा नियम 1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना व प्रत्येक नागरिकांना एक नवीन नियम राज्य शासनाने केंद्र शासनाच्या माध्यमातून लागू करण्यात आलेला आहे, अनेक योजना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहे,

यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना असो किंव्हा पीएम किसान सन्माननीय योजना असेल, पिक विमा अनुदान असेल, अतिवृष्टी अनुदान किंवा याव्यतिरिक्त राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अनुदान दिले जाते.

हे अनुदान आता तुमच्या नव्या बँकेमध्ये जमा होणार आहे. कोणती बँक असणारे जी बँक डीबीटीला लिंक असणार आहे त्याच बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत. मग तुमची कोणती बँक डीबीटीला लिंक आहे अवघ्या दोन मिनिटाच्या आत घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे. हे कशा पद्धतीने पहावे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Namo Shetkari Yojana 

शेतात पाईपलाईन करण्यासाठी सरकार देतंय अनुदान; येथून करा ऑनलाईन अर्ज

असे पाहा कोणत्या खात्यात येणार अनुदान

  • Namo Shetkari Yojana सर्वप्रथम गुगल ओपन करा आणि त्या गुगलमध्ये माय आधार या नावाने सर्च करा.
  • सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल आधार कार्ड ची या वेबसाईट वर क्लिक करा.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर मोबाईल मध्ये दुसरा पेज ओपन झालेला दिसेल त्यात तुम्हाला आधार कार्ड लॉगिन करायचा आहे.
  • लॉगिन करण्यासाठी लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करा त्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असणे आवश्यक आहे.

👉 येथे चेक करा कोणत्या खात्यात येणार अनुदान

  • लॉगिन या बटणावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक दुसरा पेज तुमच्या मोबाईल मध्ये ओपन झालेला दिसेल. Namo Shetkari Yojana 
  • त्या पेजवर इंटर आधार नंबरच्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाका.
  • त्याखाली जे अंक दिलेले आहेत जे अक्षर दिलेले आहे ते कॅपच्या टाका आणि सेंड ओटीपी यावर क्लिक करा.
  • सेंड ओटीपी वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये एक ओटीपी येईल.
  • इंटर आधार आधार नंबर टाका त्यानंतर खाली जे अक्षर दिलेले आहेत जसे आहे तसे टाकून सेंड ओटीपी यावर क्लिक केल्यावर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे.
  • त्या मोबाईल वर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इंटर ओटीपी या ठिकाणी टाकून घ्या.
  • त्यानंतर लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करा, लॉगिन यावर क्लिक केल्यानंतर परत समोर दुसरा पेज ओपन झालेला दिसेल या पेजवरून डीबीटीला तुमचे बँक खाते कोणते लिंक आहे अवघ्या दोन मिनिटांच्या आत तुम्हाला समजून येणार आहे.
Namo Shetkari Yojana 

आता घरोघरी किसान क्रेडिट कार्ड

Namo Shetkari Yojana 

आधार कार्ड संदर्भातील ही एक अतिशय महत्त्वपूर्ण वेबसाईट आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आधार कार्ड सुद्धा डाऊनलोड करता येणार आहे, अपडेट सुद्धा करता येणार आहे, अड्रेस सुद्धा अपडेट करता येणार आहे, आणि त्यानंतर तुमचे पैसे कोणत्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत जमा केले जात आहे.

  • यासाठी बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत समोर एक पेज ओपन झालेला दिसेल.
  • या पेजवर तुम्हाला सर्व डिटेल्स दाखवला जाणार आहे congratulations! Your Aadhar- Bank Mapping had been done असा ऑप्शन दाखवला जाईल.
  • यामध्ये आधार नंबर तुमचे शेवटचे चार अंक दर्शवले जाईल कोणती बँक तुमच्या डीबीटीला लिंक आहे त्या बँकेचे नाव सुद्धा दर्शवला जाईल.
Namo Shetkari Yojana 

घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, होम लोनवर मिळणार सब्सिडी..

  • त्यानंतर बँक सीडींग स्टेटस मध्ये ऍक्टिव्ह किंवा इन ऍक्टिव्ह दाखवेल ऍक्टिव्ह या ठिकाणी जर असेल तर कोणत्या बँकेत हे पैसे येणार आहेत वर समजून येणार आहे.
  • आणि लास्ट अपडेट किती तारखेला झालेला आहे याची तारीख सुद्धा दर्शवली जाते.
  • जर बँक दर्शवली जात नाही किंवा इन ऍक्टिव्ह जर तुमचं खातं असेल ज्या बँकेत राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जात आहे. Namo Shetkari Yojana 
  • त्या योजनेचे पैसे पाहिजे असतील तर त्या बँकेत जा आणि तुमचे आधार NPCI म्हणजे डीबीटीला लिंक करून घ्या जर लिंक असेल तरच पैसे येतील अन्यथा येणार नाही.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

3 thoughts on “Namo Shetkari Yojana :नमो शेतकरी हप्ता,PM किसान हप्ता, पीक विमा, नुकसान भरपाई अनुदान या खात्यात येणार नवा नियम 1”

Leave a Comment

error: Content is protected !!