solar panel drawing :घरावर मोफत सोलर पॅनल बसवून मिळवा आयुष्यभर फुकट वीज 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar Panel Drawing सध्या देशात तर विजेचे संकेत फार गंभीर बनले एकीकडे पुरेसा कोळशाचा साठा सुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे कमी प्रमाणात विजेची निर्मिती होते म्हणून दुसरीकडे सध्याच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे मग विजेचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त वाढल्याने वीज कपातीचा सामना करावा लागतो, परंतु सौर ऊर्जेच्या माध्यमातून या वीज संकटावर सहज मात करू शकता,

घरावर सोलर पॅनल बसवून त्याच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने विजेची निर्मिती करू शकता सोलार पॅनल पासून निर्माण होणारी ही वीज तुमची गरज पूर्ण करू शकते. सरकारकडून देखील सोलार पॅनल बसविण्यासाठी मदत केली जाते अनुदान देण्यात येते. सोलार पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येतो आणि अनुदान कश्याप्रकारे मिळणार जाणून घ्या खालील नुसार.

केंद्र सरकार सोलार पॅनल साठी किती अनुदान देते सोलार पॅनलच्या माध्यमातून किती प्रमाणात विजेची निर्मिती करू शकता जाणून घ्या.

Solar Panel Drawing 

दोन लाखाचा सौर पंप 19 हजार रुपयात! पुढील महिन्यात जास्त सोलारचे होणार वाटप

विजेची गरज निश्चित करा

  • म्हणजे एका दिवसात किती वीज लागू शकते किती विद्युत उपकरणे आहे यावरून तुम्हाला दिवसभरात किती वीज लागते हे निश्चित करू शकता.
  • फॅन, T.V, फ्रीज, सहा ते सात बल्ब, तुमच्याकडे इं. उपकरणे असेल तर तुम्हाला दिवसभरात 6 ते 8 युनिट वीज लागू शकते. Solar Panel Drawing 
  • त्यानुसार घरावर बसवण्यात येणाऱ्या सोलार पॅनलची किंमत निश्चित करू शकता.
Solar Panel Drawing 

जमीन खरेदी 100% अनुदान, विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित

Solar Panel साठी किती खर्च येतो Solar Panel Drawing 

  • जर घरावर दोन K.V सोलार पॅनल बसवीत असाल तर 1 लाख 20 हजाराच्या जवळपास खर्च येतो आणि त्यावर 40% पर्यंत सबसिडी मिळते.
  • म्हणजे 2 k.v च्या सोलार सिस्टम साठी अनुदान वगळता एकूण 72 हजार रुपयांचा खर्च येतो.
  • एकदा जर घरावर सोलर पॅनल बसवले तर पुढील 25 वर्षे तुमची वीज बिलापासून सुद्धा सुटका होऊ शकते तसेच घरात 24 तास वीज उपलब्ध होऊ शकते.
Solar Panel Drawing 

अर्ज करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

केंद्र सरकारकडून किती अनुदान मिळेल

  • केंद्र सरकारकडून सध्या अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताच्या वापराला प्राधान्य देण्यात येत आहे.
  • या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सोलार roof top योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत सोलार पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते.
  • यामध्ये सर्वात प्रथम तुमच्या डीलर कडून सोलर पॅनल खरेदी करून ते तुमच्या घरावर बसवा.
  • आणि त्यानंतर अनुदानासाठी अर्ज करा जर घरावर तीन 3 k.v सोलार पॅनल बसवले तर तुम्हाला केंद्र सरकारकडून 40% पर्यंत अनुदान मिळवता येते. Solar Panel Drawing 
  • जर घरावर 10 k.v चे सोलार बसवले तर त्यावर 20% सब्सिडी सरकारकडून देण्यात येते.
Solar Panel Drawing 

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत एक रकमी रु.20,000/- मदतीचा लाभ

अर्ज कसा करवा ? Solar Panel Drawing 

घरावर सोलार पॅनल बसविल्यानंतर अनुदानासाठी https://solarrooftop.gov.in या वेबसाईटला भेट द्या

वेबसाईट ओपन केल्यानंतर त्याठिकाणी अप्लाय फॉर सोलार पॅनल पर्यायवर क्लिक करा.

त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल

त्या पेजवर तुमच्या सोलार पॅनल बाबत आवश्यक ती माहिती भरा.

आणि त्यानंतर व्यवस्थित अर्ज पूर्ण भरा.

अर्ज भरून दिल्या नंतर महिना भराच्या आत अनुदान हे तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!