Pashupalan Loan Kaise Le :शेळी पालन योजनेसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया सुरु; अनेकांना आले संदेश पहा कोणती लागतात कागदपत्रे 1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pashupalan Loan Kaise Le शेळी पालन कुक्कुट पालन किंवा दुधाळ गाई म्हशी अनुदान मिळवण्यासाठी अनेकांनी अर्ज केले होते ज्या शेतकरी लाभार्थ्यांची निवड या योजनेसाठी झाली आहे त्यांना नोंदणीकृत मोबाईलवर संदेश आलेले आहे, ज्यांना असे संदेश आलेले आहेत त्यांनी लगेच त्यांची कागदपत्रे अपलोड करून द्यावी ज्या शेतकऱ्यांची योजनेसाठी निवड झालेली असते त्यांनाच कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होतो,

ही बाब या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे, कागदपत्रे अपलोड करा असा पर्याय दिसत असेल तर समजून जा शेळी पालन योजना गाई म्हशी किंवा कुक्कुटपालन योजनेचा लाभ मिळणार आहे, दहा शेळ्या एक बोकड किंवा ज्याही योजनेसाठी अर्ज केला असेल त्या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करावे लागतात त्या संदर्भात या लेखाद्वारे संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Pashupalan Loan Kaise Le

👉 येथे पाहा कागदपत्रे कसे अपलोड करावे

अशी पाहा कोणती कागदपत्रे लागनार

शेळीपालन योजनेसाठी तुम्हाला संदेश आला असेल तर तो “CP-JAIENP” या नावाने आला आहे का ? याची खात्री करा.

कारण योजनेसाठी आपली निवड झाली असून कागदपत्रे अपलोड करा असे संदेश पाठवून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. Pashupalan Loan Kaise Le
अधिकृत संदेश तुम्हाला आला तर लगेच तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

Pashupalan Loan Kaise Le

मिळवा 15 लाखापर्यंत बिन व्याजी जलद कर्ज

लॉगीन करण्याची पद्धत Pashupalan Loan Kaise Le

  • ब्राउझरच्या सर्च बारमध्ये ah.mahabms.com हा वेब अड्रेस टाका आणि सर्च करा.
  • जशी वेबसाईट ओपन होईल त्यावेळी या ठिकाणी सूचना येईल ती सविस्तर वाचून घ्या आणि सूचना बंद करा.
  • नेवीगेशनच्या बारवर कागदपत्रे अपलोड करा हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • परत काय सूचना या ठिकाणी दिसेल त्या सूचना सविस्तरपणे वाचून घ्या आणि बंद करा या बटनावर पुन्हा एकदा क्लिक करा.
  • आधार क्रमांक हा तुमचा युजर आयडी असणार आहे आणि नोंदणीकृत मोबाईलचे शेवटचे सहा अंक तुमचा पासवर्ड असणार आहे.
  • आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा या ठिकाणी तुम्ही तुमच्या खात्याचे जे सहा अंक आहेत ते देखील पासवर्ड म्हणून उपयोग करू शकता.
  • लॉगिंग केल्यावर या ठिकाणी अर्जदाराचे नाव अर्ज क्रमांक इत्यादी माहिती दिसेल या ठिकाणी दोन पर्याय दिसतील.
  • एक म्हणजे कागदपत्रे अपलोड करा आणि दुसरा पर्याय म्हणजे अर्जाची प्रिंट काढा.
  • जर या अर्जाची प्रिंट काढायची असेल तर तुम्ही काढू शकता कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करा.
  • आता जसे कागदपत्रे अपलोड या परिवर क्लिक कराल तर या ठिकाणी कोण कोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत त्या संदर्भातील सविस्तर माहिती दिसेल.
Pashupalan Loan Kaise Le

online अर्ज भरण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • फोटो ओळख पत्र
  • सातबारा
  • आठ अ
  • अपत्याचा दाखला
  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • राशन कार्ड ची छायांकित प्रत
  • त्याप्रमाणे सातबारा मध्ये लाभार्थी नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र किंवा भाडेपट्टा संदर्भातील जो करारनामा असतो तो या ठिकाणी अपलोड करायचा
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असेल तर त्या संदर्भातील अर्जदाराचे ओरिजनल जात प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करा
  • अर्जदार दिव्यांग असेल अपंग असेल तर त्या संदर्भातील सर्टिफिकेट देखील या ठिकाणी अपलोड करू शकता
  • बचत गट असल्यास त्या संदर्भातील प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक पासबुक ची चायांकित प्रत देखील तुम्ही या अपलोड करू शकता
  • वय-जन्म दाखला या संदर्भातील पुरावा शैक्षणिक पात्रतेचा दाखला रोजगार किंवा स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी करण्याचे सत्यप्रत
  • अर्जदारां जर शेळी पालन प्रशिक्षण घेतला असेल तर त्या संदर्भात जे सर्टिफिकेट आहेत छायांकित प्रत अपलोड करायची आहे Pashupalan Loan Kaise Le

ज्या कागदपत्रांच्या समोर लाल रंगाने चिन्हांकित केले आहे तेच कागदपत्र अपलोड करणे या ठिकाणी अनिवार्य आहे
इतर कागदपत्रे अपलोड केली नाही तरी चालेल तर अशा पद्धतीने शेळी पालन योजना कागदपत्रे कोणकोणती अपलोड करावी लागतात.

आता OBC विद्यार्थ्यांना वार्षिक 60,000 मानधन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

3 thoughts on “Pashupalan Loan Kaise Le :शेळी पालन योजनेसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया सुरु; अनेकांना आले संदेश पहा कोणती लागतात कागदपत्रे 1”

Leave a Comment

error: Content is protected !!