Free Laptop For Students Online Registration :सरकार देत आहे फ्री लॅपटॉप आताच अर्ज करा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Laptop For Students Online Registration महाराष्ट्र सरकार फ्री लॅपटॉप योजना 2024 सरकार देत आहे फ्री लॅपटॉप, महाराष्ट्र सरकारने काही काळापूर्वी फ्री लॅपटॉप योजना 2024 सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत, लॅपटॉप खरेदी करण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना ₹ 25 हजाराचे आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.

राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या जातीतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना कमीत कमी 75 % गुण आणि सामान्य श्रेणीतील लाभार्थ्यांना किमान 85 % गुण प्राप्त करणे आवश्यक आहे, फ्री लॅपटॉप योजनेचा लाभ राज्यातील सरकारी आणि खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे.

सरकार कडून योजनेची अंमलबजावणी साठी 30 लाखाहून अधिक लॅपटॉप वितरित केले जाणार आहे, फ्री लॅपटॉप साठी अर्ज करण्यापूर्वी सर्वांनी पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत.

Free Laptop For Students Online Registration 

महिलांसाठी पैशाचा पाऊस पोस्टाची योजना

योजनेतील ठळक मुद्दे

  • आर्थिक सहाय्य – ₹. 25000
  • पात्रता निकष – महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी
  • लाभ – सर्व विद्यार्थ्यांना दिला जाईल
  • कौशल्य युवा कार्यक्रम – उत्तीर्ण झालेल्यांना लाभ Free Laptop For Students Online Registration 
  • वार्षिक उत्पन्न – 6 लाख रुपये किव्हा त्याहून अधिक आहे

आवश्यक कागदपत्रे Free Laptop For Students Online Registration 

  • 1) आधार कार्ड
  • 2) मोबाईल क्रमांक
  • 3) उत्पन्नाचा दाखला
  • 4) जातीचा दाखला
  • 5) रहिवासी दाखला
  • 6) बारावीचे मार्कशीट
  • 7) पासपोर्ट आकाराचा फोटो

शैक्षणिक पात्रता दर्शविणारी ही सर्व कागदपत्रे उपलब्ध झाल्यावर, पात्र लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि फ्री लॅपटॉप योजनेचा फायदा घेऊ शकता.

Free Laptop For Students Online Registration 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

असा करा फ्री लॅपटॉप साठी अर्ज

मोफत लॅपटॉप फॉर्म 2023 साठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम सामाजिक न्याय आणि अधिकरिता मंत्रालय च्या अधिकृत वेबसाइट किंवा शिक्षण विभागाच्या कार्यालयाला भेट द्या.Free Laptop For Students Online Registration 

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय हे सर्च करून त्यावर क्लिक केल्या नंतर त्याच्या होम पेजवर पोहोचाल, त्यावरील पेज वर मोफत लॅपटॉप योजना 2023 चा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.

नंतर Free Laptop Apply Now या पर्यायावर क्लिक करा.

त्यावर क्लिक केल्यानंतर समोर एक पेज ओपन होईल,

त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर, पीएम लॅपटॉप योजना अर्ज फॉर्म समोर उघडेल.

त्या अर्ज मध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा.

नंतर दिलेल्या फॉरमॅटनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

तर अशा प्रकारे तुमचा अर्ज यशस्वीरीत्या पूर्ण होतो. तर या वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून या योजनेसाठी अर्ज करू शकता. फ्री लॅपटॉप योजना सुरू करण्याची अद्यापही शासनामार्फत कोणतीही तारीख निश्चित केलेली नाहीये, मात्र लवकरच विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येणार असल्याचे मानले जात आहे.

Free Laptop For Students Online Registration 

👉 अर्ज 📑 करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेसाठी पात्रता निकष Free Laptop For Students Online Registration 

  • इच्छुक अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असले पाहिजे,
  • योजनेचा लाभ खाजगी आणि नियमित या दोन्ही माध्यमांतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार,
  • लाभार्थ्यांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असेल पाहिजे.
  • सर्व पात्र विद्यार्थ्यांचे कुटुंब दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असावे,
  • योजनेचा लाभ फक्त त्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही ज्यांचे नाव बारावीच्या वार्षिक परीक्षेतील गुणांच्या आधारे मॅट्रिकच्या यादीत आले असेल.
  • राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना किमान 75% आणि सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना किमान 85% गुण मिळणे बंधनकारक असेल.

पेट्रोल पंप खोलने के लिए खर्चा, लाइसेंस कैसे बनेगा, आवेदन प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Free Laptop For Students Online Registration :सरकार देत आहे फ्री लॅपटॉप आताच अर्ज करा !”

Leave a Comment

error: Content is protected !!