land survey records goa :जुन्यातले जुने सातबारा डाउनलोड करा; ऑनलाईन सातबारा उतारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

land survey records goa जर जमिनीच्या किंवा प्रॉपर्टीच्या सातबारा संदर्भात काही वाद निर्माण झाला अथवा त्यामध्ये बदल कधी झालेत, तुमच्या आधी जमिनीच्या सातबारावर कोणाचे नाव होते किंवा त्यांच्याही आधी कोणाचे नाव होते हे जर जाणून घ्यायचे असेल तर कोणत्याही कार्यालयात जाण्यापूर्वी ऑनलाईन उपलब्ध असलेली माहिती अवश्य बघा कारण अगदी इंग्रजांच्या काळापासूनचे सातबारा उतारे आता ऑनलाईन उपलब्ध आहे, ते कसे बघायचे किंवा कशाच्या आधारावर ते डाऊनलोड करता येतील याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या खालील नुसार आहे.

land survey records goa

शेतकरी नसून सुद्धा जमीन खरेदी करण्याचे पर्याय

ऑनलाईन सातबारा उतारा

  • land survey records goa महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे अधिकृत वेबसाईट आहे.
  • आपले अभिलेख डॉट महाभुमी डॉट जीओव्ही डॉट इन ज्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर पाहिजे त्या जमिनी संदर्भातील विविध कागदपत्रांचे जुन्यातले जुने रेकॉर्ड बघता येतात.
  • वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे त्यावर क्लिक केल्यानंतर अशा वेबसाईटचे मेन पेज ओपन होईल.
  • या वेबसाईटवर कोणकोणत्या जिल्ह्यांची व कोणत्या सर्व कागदपत्रांची माहिती उपलब्ध आहे हे देखील रजिस्ट्रेशन पूर्वीच बघता येते. land survey records goa
  • डॉक्युमेंट अवेलेबिलिटी लिस्ट या बटणावर क्लिक केल्यास कागदपत्र उपलब्धता यादी असलेल्या जिल्ह्यांची नावे म्हणजे अकोला, अमरावती, धुळे, मुंबई उपनगर, नाशिक, पालघर आणि ठाणे स्क्रीनवर डिस्प्ले होईल.
  • अगदी याच प्रकारे जर ऑफिस वाईस डॉक्युमेंट टाईप या बटन वर क्लिक केले तर जमिनी संदर्भातील जे सर्व कागदपत्र या वेबसाईटवरून मिळू शकतात त्याची लिस्ट बघायला मिळेल.
land survey records goa

जून्यातले जुने सातबारा उतारा पाहण्यासाठी क्लिक करा

असा करा फ्री रजिस्ट्रेशन land survey records goa

  • या वेबसाइटवर फ्री रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा.
  • ज्यामुळे स्क्रीनवर एक फॉर्म डिस्प्ले होईल जिथे पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये तुमचे नाव, जेंडर, मोबाईल नंबर, ओक्युपेशन म्हणजे नोकरी किंव्हा व्यवसाय ते सिलेक्ट करून ईमेल आयडी आणि जन्मतारीख एंटर करा.
  • त्याखाली संपूर्ण पत्ता भरा व नंतर अकाउंट साठी युनिक लॉगिन आयडी एंटर करून ते लॉगिन आयडी उपलब्ध आहे किंवा नाही हे बघण्यासाठी चेक अवेलेबिलिटी या बटनवर क्लिक करा.
  • जर ते उपलब्ध असेल तर पासवर्ड तयार करण्यासाठी विचारले जाईल आणि पासवर्ड त्याठिकाणी दिलेल्या फॉरमॅट प्रमाणे असणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर पासवर्ड विसरलात तर तो मिळवण्याकरिता यापैकी एक सिक्रेट प्रश्न सिलेक्ट करा व त्या शेजारच्या बॉक्समध्ये त्या प्रश्नाचे उत्तर टाईप करा.
  • म्हणजे भविष्यात कधीही पासवर्ड विसरलात तर या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर तो पासवर्ड त्वरित पोहोचावला जाईल.
  • आणि शेवटी दिलेला हा कॅपचा कोड आहे तसा एंटर करून सबमिट बटन क्लिक करा.
  • युजर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल क्लिक इयर टू लॉगिन आता पुन्हा वेबसाईटचे मेन पेज स्क्रीनवर येईल.
  • ज्यावर तुम्ही तयार केलेले लॉगिन आयडी आणि पासवर्ड एंटर करा व दिलेला कॅप्चा कोड आहे तसा टाईप करून अकाउंट लॉगिन करा.
  • डिजिटली साईंग सातबारा आणि या ठिकाणी उपलब्ध सातबारा हे वेगवेगळे आहे.
land survey records goa

3.5 लाख शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड

असा काढा 1930 चे जुण्यातले जुने सातबारा

land survey records goa या वेबसाईटवरील सात बारा हे अतिशय जुने म्हणजे अगदी 1930 किंवा त्यापूर्वीचे देखील असू शकतात. आणि हे सर्व रेकॉर्ड स्कॅन करून महसूल खात्याने आपल्यासाठी जतन करून ठेवलेले आहे.

  • बेसिक सर्च या फॉर्मवर सर्वप्रथम ज्या जमिनीचा सातबारा हवा आहे तिचा जिल्हा या लिस्ट मधून सिलेक्ट करा.
  • त्याप्रमाणे तालुका आणि गाव देखील सिलेक्ट करा.
  • जमिनी संदर्भातील कोणत्या कागदपत्रांच्या शोधात आहात ते डॉक्युमेंट टाईप मधून एक सिलेक्ट करा.
  • आता व्हॅल्यू या बॉक्समध्ये त्या जमिनीचा गट नंबर हिस्सा नंबर ओल्ड सर्वे नंबर किंवा सर्वे नंबर यापैकी जी माहिती तुमच्याजवळ उपलब्ध असेल ती एंटर करून सर्च बटन क्लिक करा.
  • दिलेल्या माहितीनुसार त्वरित सर्च रिझल्ट स्क्रीनवर दाखवले जातील त्याठिकाणी बघू शकता सर्च केलेल्या सातबारा 1931 पासून ते 2017 पर्यंतचे म्हणजे 86 वर्षांचे रेकॉर्ड या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  • समजा 1931 ते 1934 या कालावधीतील सातबारा उतारा बघायचा असेल तर त्यासमोरील Add To Cart हे बटन क्लिक करा व त्यानंतर स्क्रीनवर रिव्ह्यू कार्ड हे बटन क्लिक करा.
  • जुने रेकॉर्ड शोधून डिस्प्ले होण्यासाठी वेळही लागू शकतो त्यामुळे जर लगेच आलेल्या स्क्रीनवर कंटिन्यू बटन क्लिक केले तर मेसेज येतो. land survey records goa
  • त्यामुळे या स्क्रीनवर आल्यानंतर कमीत कमी तीन ते चार मिनिटांच्या कालावधीनंतरच कंटिन्यू बटन क्लिक करा.
  • म्हणजे स्क्रीनवर डाऊनलोड अवेलेबल फाईल आणि व्ह्यू बटन उपलब्ध होईल.
  • यापैकी डाऊनलोड करण्यापूर्वी तो आवश्यकतेनुसार असल्याची खात्री करा.
  • त्यासाठी व्ह्यू बटन क्लिक करा अशा प्रकारे 1931 ते 1934 या कालावधीतील म्हणजे 86 वर्षांपूर्वीचा सातबारा स्क्रीनवर डिस्प्ले होईल.
  • तर अशा प्रकारे मोफत डाउनलोड करता येतो.
  • जमीन किंवा प्रॉपर्टी नकळत कुणाच्या नावावर झाली असेल तर ती कधी आणि कुणाच्या नावे झाली याचा शोध अशा प्रकारे घेता येईल. land survey records goa

10 सेकेंड में मिल रहा है ₹15 लाख तक का पर्सनल लोन, बिना कागज के झंझट उठाएं फायदा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “land survey records goa :जुन्यातले जुने सातबारा डाउनलोड करा; ऑनलाईन सातबारा उतारा”

Leave a Comment

error: Content is protected !!