thibak sinchan price :ठिबक तुषार सिंचन अनुदान आले! 90 टक्के अनुदान डायरेक्ट खात्यात!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

thibak sinchan price तुषार, ठिबक सिंचन अनुदान योजना या योजनेसाठी अर्ज मागवल्या जात आहे तर 31 डिसेंबर २०२३ ही शेवटची तारीख ठेवण्यात आली असून, ज्याही शेतकऱ्यांना 50 टक्के 50% ते 90% पर्यंत अनुदानासाठी, सूक्ष्म सिंचन तसेच ठिबक सिंचनसाठी अर्ज करायचा आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करा.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा अर्ज घरबसल्या सुद्धा भरू शकता. तर या अर्जासाठी फक्त 23 रुपये चलन असल्यामुळे हा अर्ज एकदम सोप्या पद्धतीचा आहे आणि अर्ज तुम्ही मोबाईलवर सुद्धा भरू शकता. तर बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांचा ठिबक सिंचन असो किंवा तुषार सिंचन असो या सिंचनाचा अनुदान अडकून पडलं होतं.

thibak sinchan price तर मागच्या महिन्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा खिसा हा मोकळा झाला म्हणजे मागच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 90% पर्यंत अनुदान सुद्धा जमा करण्यात आला आहे. तुम्ही जर अद्यापही सूक्ष्म सिंचन आणि तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन याचा जर लाभ घेतला नसेल तर 31 डिसेंबर पर्यंत यासाठी अर्ज करण्याची मुदत आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन अर्ज करा आणि तात्काळ अनुदान तुमच्या खात्यावर जमा होणार आहे.

तर कोणत्या जातीसाठी किती अनुदान ठेवण्यात आला आहे किंवा शेतकऱ्यांना अजून योजनेचा जर अर्ज भरायचा असेल तर हा अर्ज कुठे भरायचा आहे किंवा कोणत्या योजनेसाठी किती अनुदान ठेवलं याबद्दल संपूर्ण जहिती जाणून घ्या.

thibak sinchan price 

या योजनेतून 3 लाख रु. फक्त 5% दराने

ठिबक तुषार सिंचन अनुदान आले !

  • ज्या ही शेतकऱ्यांचं सूक्ष्म सिंचन आणि ठिबक सिंचन या योजनेचा अनुदान थकल होतं.
  • त्या शेतकऱ्यांचा अनुदान मागच्या महिन्यात जमा करण्यात आला आहे.
  • परंतु बरेच शेतकरी अशी आहेत की त्या शेतकऱ्यांचा अनुदान जमा झालं नाही.
  • तर त्यातली महत्त्वाची त्रुटी म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक नाही.
  • त्याचंबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्याला मोबाईल सुद्धा लिंक नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा अनुदान त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. thibak sinchan price 
  • त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या खात्याला आधार लिंक करून घ्या.
  • आधार लिंक केल्यावर लगेच हे अनुदान तुमच्या खात्यात ऑटो क्रेडिट द्वारे जमा करण्यात येणार आहे.
thibak sinchan price 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

लाभार्थी पात्रता thibak sinchan price 

  • एस सी आणि एसटी समाजासाठी राज्य सरकारने 90% अनुदान ठेवला आहे.
  • तर त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा स्वावलंबन योजना या योजनेमार्फत ९० टक्के अनुदानावर अर्ज मागवल्या जात आहे.
  • ओबीसी आणि अनुसूचित जाती आणि जमातीसाठी महाडीबीटी तसेच पोखरा या दोन वेबसाईटवर हे अर्ज मागवल्या जात आहे.
  • यासाठी 50% ते 75 टक्के अनुदान सुद्धा ठेवण्यात आला आहे.
  • आणि जे छोटे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर जर घ्यायचा असेल तर ट्रॅक्टर साठी जवळपास सव्वा लाख रुपये अनुदान राज्य सरकार मार्फत देण्यात येणार आहे.
  • आणि अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सुद्धा करण्यात येणार आहे.
thibak sinchan price 

अर्ज करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

ठिबक व तुषार सिंचनासाठी अर्ज प्रक्रिया

सर्वात अगोदर वेबब्राउजरमध्ये टाईप करा Mahadbt farmer login,

Farmer login वर क्लिक केल्यावर महाडीबीटीची शेतकरी वेबसाईट ओपन होईल. thibak sinchan price 

जर युजर आयडी आणि पासवर्ड असेल तर तो वापरून लॉगीन करा किंवा नोंदणी करून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवा.

लॉगीन केल्यावर अर्ज करा असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

या वेबसाइटवर अनेक पर्याय दिसेल परंतु त्यापैकी सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा.

सिंचन साधने व सुविधा असा एक फॉर्म स्क्रीनवर दिसेल त्या फॉर्म मध्ये योग्य माहिती भरून जतन करा या ऑप्शन वर क्लिक करा.

आ गया CIBIL Score सुधारने का मौका! ये तरीके अपना लेंगे तो चोट नहीं खाएंगे,

thibak sinchan price 

नंतर पहा या ऑप्शन वर क्लिक करा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

जेवढ्या योजनांसाठी अर्ज केला असेल त्या योजनांना प्राधान्य द्या.
पेमेंट करा या बटन वर क्लिक करा.

पेमेंट करण्यासाठी योग्य ती पद्धत निवडा.

डेबिट कार्ड असेल क्रेडीट कार्ड असेल QR code स्कॉनिंग आणि UPI असे पर्याय दिसतील यापैकी एक पर्याय वापरून तुम्ही पेमेंट करू शकता.

पेमेंट करत असतांना कृपया पेजला रिफ्रेश करू नका यशस्वीरित्या पेमेंट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या.

अशा पद्धतीने तुम्ही तुषार सिंचन अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

ऐसे पांच Ai टूल्स के बारे में जिनका इस्तेमाल कर के कामाओ लाखों रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

3 thoughts on “thibak sinchan price :ठिबक तुषार सिंचन अनुदान आले! 90 टक्के अनुदान डायरेक्ट खात्यात!”

Leave a Comment

error: Content is protected !!