sbi startup loan :SBI महत्त्वाची बातमी! खातेदारांनो तात्काळ करा हे काम अन्यथा खाते बंद 1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sbi startup loan भारतीय स्टेट बँकेच्या अर्थात SBI बँकेच्या सर्व खातेदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजे एसबीआय बँकेच्या खातेदारांसाठी एक मोठी बातमी आहे तुम्ही देखील एसबीआय बँकेचे खाते असाल तर अगोदर तुमचे बँक खाते एकदा चेक करून पहा.

कारण स्टेट बँक ऑफ इंडिया केवायसी अद्यावत न केल्यामुळे अलीकडे हजारो ग्राहकांची बँक खाते बंद केली आहे. म्हणजे त्यांचे अकाउंट फ्रिज केली आहे त्यामुळे हे ग्राहक त्यांच्या खात्यातून कोणतेही पैशांचे व्यवहार करू शकणार नाही. एसबीआय बँकेने अशी खाती तात्पुरती गोठवली आहे.

या खात्यातून कोणताही व्यवहार करता येत नसल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक खातेदारांनी बँक खाते बंद केल्याची म्हणजे गोठवल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे म्हणजे सोशल मीडियावर तक्रार देखील केली आहे.

sbi startup loan 

महिलांसाठी सरकारतर्फे 100% अनुदान; मिळणार मोफत पिठाची गिरणी

तात्काळ करा हे काम अन्यथा खाते बंद होणार ?

  • sbi startup loan जर तुम्ही एसबीआय बँकेचे खातेदार असाल आणि तुम्ही अद्याप देखील केवायसी अपडेट केली नसेल तर तुमचे बँक अकाउंट देखील बंद केले जाऊ शकते.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातून कोणताही व्यवहार करता येऊ शकणार नाही. जोपर्यंत केवायसी अपडेट करत नाही.
  • तुम्हाला बँक सातत्याने केवायसी अपडेट करण्यासाठी मेसेज पाठवत असेल किंवा मेलद्वारे यासंबंधीची माहिती देखील देत असेल तर त्या सूचने कडे दुर्लक्ष करू नका.
  • जुलै महिन्यामध्ये अनेक प्रकारचे बँकिंग नियम बदलण्यात आले आहे.
  • या नियमांमध्ये बँक खात्याची केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • ज्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही त्यांची खाती गोठण्याबाबत बँकेने म्हटले होते.
  • वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना पाहता RBI म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडियाने केवायसी सतत अपडेट करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहे.
sbi startup loan 

मनी व्यू पर्सनल लोन एप

sbi startup loan 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक श्रेणीतील खातेदारांसाठी केवायसी ची प्रक्रिया ही वेगवेगळी असू शकते.

प्रत्येक कॅटेगिरीतील ग्राहकांसाठी केवायसी प्रक्रिया ही भिन्न असू शकते जसे की अति जोखीम असणाऱ्या खातेदारांना दर दोन वर्षांनी केवायसी अपडेट करावीच लागते.

तर मध्यम जोखीम असणाऱ्या ग्राहकांना दर आठ वर्षांनी केवायसी अपडेट करणे आवश्यक असते, तसेच कमी जोखीम असणाऱ्या खातेदारांना दहा वर्षातून एकदा केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज

सर्व बँकेच्या खातेदारांना लक्षात ठेवा रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने 4 मे 2023 रोजी व तसेच 29 मे 2019 ला जारी केलेल्या परिपत्रकानुसार जर का एखाद्या बँकेच्या खातेदारांनी आपले पॅन कार्ड किंवा फॉर्म नंबर 16 व तसेच बँकेने सांगितलेले कोणतेही कागदपत्र जमा केले नाही. sbi startup loan 

तर त्या खातेदारांचे बँक खाते निलंबित म्हणजे सस्पेंड केले जाईल, मात्र बँक अकाउंट बंद करण्यापूर्वी त्या बँकेने SMS किंवा ईमेलद्वारे त्याची माहिती त्या खातेदाराला द्यावी लागेल.

sbi startup loan 

या योजनेतून 3 लाख रु. फक्त 5% दराने

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

3 thoughts on “sbi startup loan :SBI महत्त्वाची बातमी! खातेदारांनो तात्काळ करा हे काम अन्यथा खाते बंद 1”

Leave a Comment

error: Content is protected !!