cdac recruitment 2023 प्रगत संगणक विकास विभाग केंद्रात विविध पदांसाठी भरती निघाली असून नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करावा.
cdac recruitment 2023
या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 8 जानेवारी 2024 रोजी 64 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. पगार हा उमेदवाराला नियमानुसार देण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा
JOB DETAILS
- भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात होणार असून उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह प्रगत संगणकीय इनोव्हेशन पार्कच्या विकासासाठी मानव संसाधन विभाग केंद्र :- 34, बी/1, पंचवटी रोड – पुणे :- 411 008 या पत्त्यावर मुलाखतीसाठी 02 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहावे.
- भरती प्रक्रिया वरिष्ठ सल्लागार, सल्लागार या पदांकरिता होणार आहे. cdac recruitment 2023
- शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार असून सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवाराने मूळ जाहीरात वाचावी. जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.
मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना cdac recruitment 2023
उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटी व शर्ती ची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने खालील लिंक वरून सादर करावे.
भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराने अर्जात स्वतः चा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करावा.
उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा, ऑफलाइन / पोस्टाने किंवा कुरिअरने आलेले अर्ज नाकारले जाईल.
उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक असलेली सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावी.
अर्जात दिलेली माहिती खोटी किंव्हा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
भरती चे इतर संपूर्ण अधिकार हे Centre for Development of Advanced Computing यांकडे राखून ठेवण्यात आले आहे. cdac recruitment 2023