dairy farm near me :दुग्ध व्यवसायासाठी सुलभ कर्ज, 35% अनुदानही!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

dairy farm near me दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळणार आहे. आणि या कर्जासाठी एक बाब म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे शेती वगैरे काहीच गहाण देण्याची गरज नाही, तसेच इतरांच्या तुलनेत त्यावरील व्याजदरातही खूप कमी सवलत मिळणार आहे.

सध्या दुग्धव्यवसाय हा एक चांगला व्यवसाय पर्याय बनला असून, कमी गुंतवणुक करून हा व्यवसाय सुरू करून चांगले उत्पन्न मिळवू शकता. देशाच्या विविध भागातील लाखो लोकांनी दूध डेअरी कर्ज घेऊन दुग्ध Milk by taking milk dairy loan व्यवसायातून लाखोंची कमाई करीत आहे. समाचारों में नाबार्ड

परंतु हा निश्चितपणे कठोर परिश्रम आणि व्यवसाय समजून घेतल्यावरच शक्य होतो. जर तुम्हालाही तुमच्या गावामध्ये किंवा शहरात Dairy Farming सुरू करायची असेल आणि कर्ज हवे असेल. तर खाली नमूद केलेली माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. dairy farm near me 

डेरी व्यवसाय सुरू करण्यासाठी खालील बाबींसाठी कर्ज मिळणार

  • 1) गायगोठा बांधणे
  • 2) नवीन जनावरे विकत घेणे
  • 3) पशुपालन व्यवसाय सुरू करणे
  • 4) दुग्ध व्यवसायाकरिता इतर भांडवल उभारणे dairy farm near me 

👉 APPLICATION FORM 📑

ऑनलाइन लाईट बिलासाठी नोंदणी

या योजने अंतर्गत तुम्ही घेतलेल्या कर्जावरील व्याज परत मिळते.

गाई घेण्यासाठी घेतलेली मुद्दल फक्त तुम्हाला फेडवी लागेल.

दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता.

या योजने अंतर्गत तुम्हाला 20 लाख रुपये पर्यंतच्या प्रकल्प खर्चावर 25 ते 35 टक्के पर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येते.

जर दूध संकलनाच्या मागील 12 महिन्याच्या पावत्या असेल आणि 1 ते 10 जनावरे असेल तर आणखी 01 ते 10 दुधाळ गाई घेण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळते.

dairy farm near me 

दुग्ध व्यवसाय कर्ज आणि अनुदानासाठी येथून ऑनलाइन अर्ज करा

डेअरी फार्मसाठी अर्ज कसा करावा dairy farm near me 

  • जर आरक्षित कोट्यातून असाल आणि 33 टक्के अनुदान मिळायचे असेल तर दहा जनावरांसह हा व्यवसाय सुरू करावा लागणार आहे.
  • त्यासाठी प्रकल्पाची फाईल तयार करून नाबार्डच्या कार्यालयात संपर्क साधावा.
  • आणि नाबार्ड बँकेची एक लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून यासाठी संपर्क सुद्धा साधू शकता.
  • आणि 35 ते 25% पर्यंत अनुदान सुद्ध मिळू शकतात तर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी ही महत्त्वाची योजना अमलात आनली आहे. 
  • ज्याही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यानी आपल्या जवळच्या शाखेत संपर्क साधून खादी ग्राम असो, PMEGP असेल, किंवा CMGP असो या योजने संदर्भात चर्चा करून ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता.
dairy farm near me 

विहिरीला 4 लाख अनुदान गावात कुणा-कुणाला मंजूर झाले पहा

  • डेअरी फार्म उघडू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या जिल्ह्यातील जवळच्या SBI बँकेच्या शाखेत जाऊन दुग्ध व्यवसाय उघडण्यासाठी फॉर्म मिळवावा.
  • या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा.
  • सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रकल्पाच्या प्रती जोडा.
  • आता हा भरलेला फॉर्म बँकेत जमा करा.
  • नंतर बँक तुमच्या फॉर्मची पडताळणी करेल.
  • तुम्ही दुग्धव्यवसाय कर्ज घेण्यासाठी सर्व पात्रता निकष पूर्ण केल्यास, तुमचे कर्ज मंजूर केले जाईल.
  • एसबीआय डेअरी कर्जाशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या एसबीआय बँकेच्या शाखेशी संपर्क साधून माहिती मिळवू शकता. dairy farm near me 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

पात्रता आणि अटी

  • अर्ज करणारा व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • अर्जदाराला इतर कोणत्याही बँकेकडून डिफॉल्टर घोषित केले जाऊ नये.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा.
  • अर्जदार ज्या दुग्धव्यवसायावर कर्ज घेत असेल त्या दुग्धव्यवसायाला मान्यताप्राप्त कंपनीकडून परवाना मिळालेला असावा. dairy farm near me 
  • ज्या डेअरी फार्मने दूध संघाला नेहमी किमान 1000 लिटर दुधाचा पुरवठा केला पाहिजे त्यांनाच कर्ज दिले जाईल.
  • केलेल्या शेवटच्या लेखापरीक्षणाचा निकाल A ग्रेडचा असावा.
  • मागील 2 वर्षांच्या लेखापरीक्षित ताळेबंदाची माहिती देणे आवश्यक आहे.
  • गेल्या 2 वर्षात अर्जदाराने दुग्धव्यवसायातून किती नफा कमावला हे बँकेला सांगणे महत्त्वाचे आहे.
dairy farm near me 

PM किसान योजनेचा 16 वा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7 thoughts on “dairy farm near me :दुग्ध व्यवसायासाठी सुलभ कर्ज, 35% अनुदानही!”

Leave a Comment

error: Content is protected !!