j&k bank fixed deposit scheme :निश्चित परतावा देणाऱ्या बेस्ट सरकारी योजना 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

j&k bank fixed deposit scheme सरकारी योजना ज्यामध्ये रिस्क तर कमी आहेच परंतु त्यातून 9 ते 12 टक्केपर्यंत फिक्स रिटर्न सुद्धा मिळू शकतो कोणत्या आहेत या योजना जाणून घ्या सरकारी योजनेत जर गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारे रिटर्न्स हे फार कमी असतात परंतु असे बिलकुल नाही, या अश्या योजना आहेत ज्यात रिस्क अजिबात नसते आणि तुम्हाला रिटर्न्स देखील चांगले मिळतात तर या सरकारी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही 100% रिस्क फ्री गुंतवणूक करू शकतात.

👉 असा मिळवा योजनेचा लाभ 👈

NPS नॅशनल पेन्शन स्कीम

  • ही योजना थेट भारत सरकारमार्फत चालविली जाते या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे आपले सेवा निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखकर बनवणे.
  • 2004 मध्ये ज्यावेळी ही योजना सुरू करण्यात आली त्यावेळी फक्त सरकारी कर्मचारीच या योजनेचा लाभ घेऊ शकत होते. j&k bank fixed deposit scheme 
  • परंतु 2009 नंतर ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी सुद्धा सुरू करण्यात आली.
  • याचा अर्थ जर तुम्ही सरकारी कर्मचारी आहात खाजगी कर्मचारी आहात अथवा सेल्फ एम्प्लॉईड असाल तरीसुद्धा आजच्या तारखेपासून एनपीएस मध्ये गुंतवणूक करून तुमच्या रिटायरमेंट साठी एक चांगला फंड उभारू शकतात.
  • NPS हे पीएफ आरडीएमार्फत रेग्युलेट केले जाते PFRDA म्हणजे पेन्शन फंड रेगुल्लेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी.
j&k bank fixed deposit scheme 

जमिन खरेदीसाठी 100% अनुदान

एनपीएस मध्ये मिळणारे व्याज j&k bank fixed deposit scheme 

  • NPS मधील व्याज हे मार्केट लिंक असते म्हणजे एनपीएस मध्ये गुंतवण्यात आलेला पैसा हा चार असेट क्लासेस म्हणजे मालमत्तेच्या चार प्रकारांमध्ये डिवाइड केला जातो.
  • इक्विटी, गव्हर्नमेंट बॉण्ड्स, कॉर्पोरेट बॉंड्स आणि AIF म्हणजे रियल इस्टेट आणि इत्यादी.
  • ज्यामुळे या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यानंतर नऊ ते बारा टक्के पर्यंतचा रिटर्न्स तुम्ही एक्स्पेक्ट करू शकता.
  • म्हणूनच रिटायरमेंट नंतर जर तुम्हाला एक चांगला कॉर्पस उभा करायचा असेल किंवा चांगला फंड जनरेट करायचा असेल तर एनपीएस हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
  • तसेच या योजनेअंतर्गत इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 च्या सेक्शन 80 C अंतर्गत एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंतची आणि सेक्शन CCD (1B) या अंतर्गत तुम्हाला पन्नास हजार रुपयांपर्यंत त्याची मिळू शकते.
  • त्यामुळेच कर बचतीसाठी सुद्धा ही एक चांगली योजना आहे.
  • आता जर एकदाच पैसे गुंतवून दर महिन्याला इन्कम हवे असेल तर सरकार मार्फत चालविली जाणारी दुसरी योजना ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
j&k bank fixed deposit scheme 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

POMIS पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम

  • पोस्टाची MIS स्कीम सर्वच वर्गांमध्ये किंवा सर्वच क्लासेस मध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
  • कारण यामध्ये एकदाच केलेल्या गुंतवणुकीवर दरवर्षी व्याज जनरेट होते आणि ते दर महिन्याला तुमच्या खात्यावर क्रेडिट केले जाते. j&k bank fixed deposit scheme 
  • यामुळे हा मंथली इन्कम चा एक चांगला सोर्स असू शकतो.
  • पोस्टाच्या बऱ्याचशा योजनांचे व्याजदर वाढविण्यात आले आहे.
  • त्यामध्ये पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम चे देखील व्याजदर वाढलेले आहे.
  • या योजनेअंतर्गत 18 वर्षे पूर्ण असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकांना खाते उघडून गुंतवणूक सुरू करता येते.
  • तसेच जर मायनर म्हणजे 10 वर्षांवरील व्यक्तीचे नावे खाते उघडायचे असेल तर त्यांच्या पेरेंट्सला ते खाते ऑपरेट करावे लागते. Portfolio Investment Scheme 
  • पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम चे सर्व कॅल्क्युलेशन किंवा किती रक्कम गुंतवल्यानंतर किती व्याज मिळू शकते.
j&k bank fixed deposit scheme 

अवघ्या तीस मिनीटात करा जमीन मोजणी, शासनाचा मोठा निर्णय

सोवरेन गोल्ड बॉंड्स j&k bank fixed deposit scheme 

  • सोवरेन गोल्ड बॉंड्स हे 2015 मध्ये भारत सरकार मार्फत सुरू करण्यात आलेले आहे.
  • या योजनेतील अटी व शर्ती बोंड्सच्या किमती तसेच व्याजदर आणि इत्यादी हे RBI म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया भारत सरकारच्या सल्ल्यानुसारच डीसाईड करत असते.
  • ही योजना देखील गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.
  • कारण ही योजना सरळ आरबीआय म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया मार्फत रेगुल्लेट केली जाते त्यामुळे यामध्ये रिस्क फॅक्टर जवळ जवळ नसतो.
  • साधारण गोल्ड बॉंड्स हे तुम्हाला ऑनलाईन किंवा पोस्टमध्ये जाऊन सबस्क्राईब करता येतात.
  • हे बॉण्ड्स प्रत्येक महिन्याच्या ठराविक पाच दिवसांमध्ये सबस्क्राईब करता येतात.
  • दर महिन्याला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर हे बॉण्ड्स कधी सबस्क्राईब करता येऊ शकतात त्या तारखा डिक्लेअर केल्या जातात.
  • बॉण्ड सबस्क्राईब केल्यानंतर एका विचार ते इश्यू केले जातात.
  • यामध्ये वार्षिक अडीच टक्के व्याजदर असतो जो तुमच्या खात्यावर दर सहा महिन्याला जमा केला जातो.
  • हे बॉण्ड ज्यावेळी तुम्ही सबस्क्राईब करता त्यावेळी तुम्हाला एक SGS सर्टिफिकेट दिले जाते.
  • हे सर्टिफिकेट फार महत्त्वाचे असते कारण हे सर्टिफिकेट तुम्ही कोणत्याही बँकेत तारण ठेवून त्यावर कर्ज मिळू शकतात.
  • म्हणूनच सोवरेन गोल्ड बॉण्ड सुद्धा एक महत्त्वाची योजना आहे योजना आहे यामध्ये तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करू शकतात.
j&k bank fixed deposit scheme 

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) फायदे, व्याज

PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड

  • पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे रिस्क फ्री तर आहेच त्यासोबतच टॅक्स फ्री सुद्धा आहे.
  • कारण ही योजना अशा नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली आहे ज्यांना सरकारी पेन्शनचा लाभ मिळू शकत नाही. j&k bank fixed deposit scheme 
  • किंवा जे ईपीएफ म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड यासाठी पात्र नसतात.
  • असे नागरिक जे असंघटित क्षेत्रांमध्ये म्हणजे अन ऑर्गनाईज सेक्टर मध्ये काम करतात.
  • अशा नागरिकांना त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी एक चांगला फंड जमा करता यावा याकरिता सरकारने पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना सुरू केलेली आहे.
  • पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक 7.10% व्याजदर मिळतो जो कोणत्याही एमडी पेक्षा चांगला आहे. Portfolio Investment Scheme 
  • तसेच योजनेअंतर्गत इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 च्या सेक्शन 80C अंतर्गत दीड लाखांपर्यंतची रक्कम ही टॅक्स डिडक्शन साठी क्लेम करता येते.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “j&k bank fixed deposit scheme :निश्चित परतावा देणाऱ्या बेस्ट सरकारी योजना 2024”

Leave a Comment

error: Content is protected !!