jk bank personal loan eligibility :कर्जासाठी जामीनदार होताय थांबा 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

jk bank personal loan eligibility वाढती महागाई आणि लोकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना काही गोष्टींसाठी कर्जाची आवश्यकता असते एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले जाते ज्यावेळी कर्ज घ्यायचे असेल त्यावेळेस कर्ज घेण्यासाठी जामीनदाराची आवश्यकता असते.

तर ज्यावेळेस आपण एखाद्या कर्जासाठी जामीनदार होतो तर जामीनदार होत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे, जर तुम्ही जामीनदार झालात आणि तो जर कर्ज फेड करू शकला नाही. तर अशा वेळेस तुमच्या वर कोणकोणते परिणाम होत असतात तर याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घ्या.

jk bank personal loan eligibility 

👉 येथे पहा काय होईल परिणाम 👈

कर्जासाठी जामीनदार

  • एखाद्या व्यक्तीच्या कर्जासाठी जामीनदार व्हायचे असेल तर अनेक नियमांचे पालन हे आपल्याला करावे लागत असतं. jk bank personal loan eligibility 
  • जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कर्जाचे जामीनदार झाले तर तुम्हाला अनेक कागदपत्रांवर सही करावी लागते त्यामुळेच कर्जाचा जामीनदार होणे एक केवळ औपचारिक नाही.
  • तर एखाद्यावेळी जर कर्ज घेणारी व्यक्ती ही कर्ज फेडू शकला नाही तर अशावेळी जामीनदार म्हणून तुम्हाला ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेतून नोटीसा येऊ शकतात.
  • जर तुमचा एखादा मित्र किंवा एखाद्या नातेवाईक कर्जासाठी जामीनदार बनण्यास सांगत असेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्यावर कसा परिणाम होईल याची कोणतीही काळजी न करता जर हमी भरत असाल तर अशा वेळेस तुमचे संबंध खराब होण्याची ही शक्यता असते.
  • परंतु तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की ज्या व्यक्तीसाठी कर्ज जामीनदार झाला आहात त्याचा तुमच्यावर म्हणजेच कर्जाच्या जामीनदार वरही परिणाम होऊ शकतो.
  • त्यामुळे कर्जाचा जामीनदार झाल्यानंतर तुमची जबाबदारी काय असू शकते हे समजून घेणे आवश्यक आहे.
jk bank personal loan eligibility 

फक्त 25 रुपयात नोंदणी करून 6 लाखांचे कर्ज मिळवा

कर्जासाठी जामीनदार कधी आवश्यक असतो jk bank personal loan eligibility 

  • ज्यावेळी बँकेला वाटते की कर्ज चुकण्याचा धोका असू शकतो किंवा त्यावेळी कर्जाची रक्कम ही जास्त असते कर्ज घेणारे व्यक्तीचा क्रेडिट स्कोर हा खराब असेल किंवा कर्ज घेणारे व्यक्ती ही त्याची सर्व कागदपत्रे बँकेकडे जमा करू शकत नसेल अशा परिस्थितीत जामीनदाराची आवश्यकता भासत असते.
  • जर समजा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय हे जास्त असेल तर अशावेळी जामीनदाराची गरज असते.
  • ज्यावेळी कर्जाचे जामीनदार असण्याची अट ही बँकेच्या पॉलिसीमध्ये असते त्यावेळी जामीनदाराची आवश्यकता असते.
jk bank personal loan eligibility 

👉 अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 👈

कर्ज जामीनदाराच्या जबाबदारी काय आणि त्याच्यावर कोणकोणते परिणाम होऊ शकतात

  • बँक कर्ज घेताना कर्जदाराला काही कागदपत्रांवर सही करायला सांगते त्यानंतर कर्जाची परतफेड करण्याची कायदेशीर जबाबदारी ही कर्ज जामीनदाराची असते.
  • जर कर्जदार हा कर्जाची परतफेड करू शकत नसेल तर बँक जामीनदाराला देखील नोटीस पाठवू शकते.
  • त्यावेळेस कर्जदार हा बँकेने आखून दिलेल्या नियमानला आणि हफ्त्यांना प्रतिसाद देत नसेल वेळेवर जर हफ्ते भरत नसेल ज्यावेळी कर्जदार हा कर्जाची परतफेड करू शकत नसेल त्यावेळी त्यांच्या कर्जाचा बार हा कर्जदार जो काही जामीनदार असतो त्यावर पडू शकतो. jk bank personal loan eligibility 
  • जर एखाद्या व्यक्तीला कर्जासाठी जामीनदार बनले आहात तर तुम्ही सहज मागे हटू शकत नाही म्हणजे तुम्हाला तुमची जबाबदारी टाळता येत नाही.
  • सिबिल स्कोर जो असतो त्याच्यावर सुद्धा तुमच्या परिणाम होत असतो.
jk bank personal loan eligibility 

दूध उत्पादकों को मिलेगी 5 रुपये प्रति लीटर की सब्सिडी

जमीनदारावर होणारा परिणाम jk bank personal loan eligibility 

तुमच्या सिव्हिल स्कोर वर कशा पद्धतीने जर एखाद्या कर्जदाराने हप्ते चुकवले तर जामीनदारावरती काय परिणाम होतो.
कर्जाची परतफेड करण्यास कर्जदार अयशस्वी किंवा तुम्ही ज्या व्यक्तीचे कर्जासाठी जामीनदार झाला आहात.

त्या व्यक्तीची जर डिफॉल्ट असल्याचा परिणाम हा तुमच्या सिव्हिल स्कोर देखील होईल, याचा परिणाम तुम्हाला तेव्हा दिसून येईल तेव्हा तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल परंतु कर्ज हे मिळू शकणार नाही. जामीनदार होताना लक्षात ठेवा या गोष्टी की ज्यांचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो.

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कर्जासाठी जामीनदार होत असाल तर सर्वप्रथम हे समजून घ्या की ती व्यक्ती कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहे की नाही.

जर तुम्हाला कोणी कर्जासाठी जामीनदार व्हायला सांगत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही विमा पॉलिसी संरक्षण घेण्यास सल्ला द्या, जर त्या व्यक्तीने कर्जाची परतफेड केली नाहीं तर अशावेळेस कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी ही विका कंपन्यांची असते. jk bank personal loan eligibility 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “jk bank personal loan eligibility :कर्जासाठी जामीनदार होताय थांबा 2024”

Leave a Comment

error: Content is protected !!