agriculture motor pump :कृषी पंप ग्राहकांना वीज बिलात सवलत 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

agriculture motor pump कृषी पंप ग्राहकासाठी मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून वीजबिलात मोठी सवलत, राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय आज घेण्यात आला आहे या शासन निर्णयात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे, वीज बिलात जी सवलत देण्यात आली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

कृषी पंप ग्राहकांना वीज बिलात सवलत या योजने करिता सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये निधी वितरण करणे बाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

agriculture motor pump

👉 तुम्हाला लाभ मिळणार का? पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

  • या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2023-24 या आर्थिक वर्षात मागणी क्र.एन-३ लेखाशिर्ष 2810, 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, (1) अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, (1) (1) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (कार्यक्रम), 31 सहायक अनुदाने (वेतनेतर) (2810 0992) या लेखा शीर्षकाखाली 80 कोटी इतकी मूळ तरतूद अर्थसंकल्पीत आहे. agriculture motor pump
  • वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील शासन परिपत्रकाअन्वये सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणासाठी निर्देश दिले आहे.

👉 आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈

  • त्यानुसार वित्त विभागाने वाचा क्रमांक दोन येतील नस्तीवर दिलेल्या मान्यतेच्या आधीन राहून उद्योग ऊर्जा व कामगार विभागाणे प्रस्थापित केल्यानुसार अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना दोन व तीन अंतर्गत महावितरण कंपनीला निधी वितरण करण्यासाठी
  • सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीत निधीपैकी (2810 0992) या लेखाशिर्षा खाली 31 सहाय्य अनुदाने उद्दिष्ट अंतर्गत 56.00 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून प्रधान सचिव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांना अर्थसंकल्पीत निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
agriculture motor pump

👉 GR 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

या लाभार्थ्यांना मिळणार वीज बिलात सवलत agriculture motor pump

  • ज्या लाभार्थ्यांनी कृषी सौर कृषी पंप योजना भाग दोन योजनेअंतर्गत लाभ घेत असतील तर आशा लाभार्थ्यांना वीजबिलात मोठी सवलत देण्यात आली आहे.
  • जेव्हा तुमचं वीज बिल येईल तेव्हा तुम्हाला ही निधी कट करून तुम्हाला विज बिल येईल.
  • अनुसूचित जाती घटकासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
  • आणि या लाभार्थ्यांना ही निधी मंजूर करण्यात आली आहे.
  • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत वीजबिलात मोठी सवलत देण्यात आली आहे.
  • हा शासन निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण अनेक दिवसापासून वीज बिलात सवलत मिळत नव्हती लाभार्थ्यांना आता वीज बिलात सवलत देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ही निधी मंजूर करण्यात आली आहे. agriculture motor pump

मधमाशी पालन योजनेसाठी अर्ज सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!