enroll cibil :मिळवा घरबसल्या मिळवा जलद कर्ज ✅

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

enroll cibil तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हीही चांगले कर्ज शोधत असाल, तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात? कधी ही लोन घ्यायची आवश्यकता पडते आणि बँक मधून किंवा कुठूनही लोन घ्यायचं झालं की लवकर अप्रुव्हल भेटत नाही पेपरवर्क जास्त करावा लागतो,आणि त्यामुळे लोन लवकर भेटत नाही लोण ज्यावेळी हवं असतं त्यावेळी लोन भेटत नाही किंवा लोनचा इंटरेस्ट जास्त असतो म्हणजे व्याज जास्त असतो.

तर आता या एप्लीकेशन मधून इन्स्टंट अगदी 10 ते 15 मी. लोन अप्रुव्हल करून घेऊ शकता. आणि यामध्ये 10 हजार ते 15 लाखापर्यंत लोन मिळवू शकता. तर याची प्रोसेस काय आहे हे लोण अप्लाय कसा करावा. याची पूर्ण प्रोसेस काय? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या खालील नुसार…

enroll cibil

मोबाइल रीचार्ज Business रोज कमाओ पैसा

Buddy Loan ॲप

loan lene wala apps तर हे Buddy Loan ॲप हा एप्लीकेशन पूर्णपणे ट्रस्टेड आहे आणि हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर वर आहे, Buddy Loan एप्लीकेशन ची लिंक खाली दिलेली त्यावर क्लिक केल्यानंतर एक इंटरफेस ओपन होईल. हे एप्लीकेशन लिंक वरून डाउनलोड करा कारण जर डायरेक्ट सर्च केलं तर यासारखे वेगळे एप्लीकेशन फेक एप्लीकेशन असतात त्यामुळे हे एप्लीकेशन लिंक वरून डाउनलोड करा.

ॲप्लिकेशनच्या सर्व डिटेल्स/क्रायटेरिया काय आहे ? enroll cibil

  • एप्लीकेशन चा 4.4 रेटिंग आहे हे एप्लीकेशन आणि यात अबाउट दिस ॲप यात सर्व काही डिटेल्स दिलेल्या आहे.
  • बडी लोन ऍडव्हान्टेजस पर्सनल लोन अमाऊंट कॅन अरेंज फ्रॉम 10,000 to 15,000 लाख म्हणजे 10 हजार पासून 15 लाखापर्यंत लोन भेटेल.

💁‍♂️Loan Apply साठी 👀 👉 येथे क्लिक करा

  • व्याजदर 11.99 p.a म्हणजे 11.99 याचा व्याजदर असणार आहे.
  • Minimum and maximum can be from 6 month to 5 year – म्हणजे सहा महिन्यापासून पाच वर्षापर्यंत यामध्ये रेट ठरवू शकता म्हणजे हफ्ते ठरवू शकता.
  • सहा महिन्यात व्याज फेडणार आहात की पाच वर्षात फेडणार आहात पाच वर्षापर्यंत म्हणजे एक वर्ष दोन वर्ष जेव्हा पॉसिबल होईल त्यानुसार ठरवून त्यानुसार हप्ते चालू होतील.
  • आणि जर एक लाखाचं लोन घेणार असाल एका वर्षासाठी तर १३ टक्के पर्यंत व्याजदर लागू होतो.
  • आणि त्यासोबत खाली प्रोसेसिंग फी दिलेली आहे दोन टक्के प्रोसेसिंग फी म्हणजे जर 1 लाख रुपये लोन घेतलं तर दोन हजार रुपये प्रोसेसिंग फी द्यावी लागते.
  • जीएसटी आणि दोन हजार अशे टोटल 2360 द्यावे लागतात लाईन स्टार्टर 499 प्लस जीएसटी 588 टोटल होतात.
  • खाली इंटरेस्ट म्हणजे व्याजदर वगैरे सर्व टोटल 7181 ईएमआय जो आहे तो ईएमआय म्हणजे इन्स्टॉलमेंट जी असेल ती 8932 नुसार इन्स्टॉलमेंट द्यावी लागेल.
  • टोटल एका वर्षात जर एक लाख रुपये लोन घेतलं एका वर्षासाठी तर 1 लाख 10 हजार 129 रुपये द्यावे लागतील.
  • म्हणजे व्याजदर जर काढला तर 10% ते 10.50% पर्यंत या लोण साठी व्याजदर द्यावा लागेल.
  • आणि हा व्याजदर 36 टक्क्यापर्यंत जाऊ शकतो किती हप्त्यात हे लोण फेडणार आहात त्यावर अवलंबून आहे.
  • इतकं व्याजदर लागणार नाही परंतु तरी सुद्धा चेक करून घ्या आणि हे सर्व लोन अप्रुव्हल होत तुमच्या बँक स्टेटमेंट वर ट्रांजेक्शन कसे आहे बँक मध्ये आर्थिक व्यवहार बँकेचे कसा आहे त्यावर हे अवलंबून आहे.
enroll cibil

ॲप डाऊनलोड करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

असं करा Loan अप्लाय

  • enroll cibil एप्लीकेशन ओपन केल्यानंतर एक इंटरफेस ओपन होईल त्याठिकाणी असा ऑप्शन असेल Apply For Loan किती पर्यंत लोण पाहिजे.
  • जर एक लाख रुपये लोन पाहिजे तर एक लाख दोन लाख किती अमाऊंट पाहिजे ती सिलेक्ट करू शकता किंवा पाच लाख पर्यंत सुद्धा लोण अप्लाय करू शकता.
  • अमाऊंट सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा सिलेक्ट टर्म लोन म्हणजे किती कालावधीसाठी लोन पाहीजे एक दोन तीन वर्षासाठी जितक्या वर्षासाठी पाहिजे ते सिलेक्ट करा.
  • सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक ओटीपी येईल, मोबाईल सिम card असलेल्या मोबाईल नंबर टाका म्हणजे डायरेक्ट ओटीपी कॅप्चर करून घेईल.
  • त्यानंतर ईमेल आयडी टाका तर ईमेल आयडी टाकून नेक्स्ट केल्यानंतर एम्प्लॉयमेंट विचारेल एम्प्लॉयमेंट टाईप करा, म्हणजे सॅलरी येते का सेल्फ एम्प्लॉईड आहात सेल्फ एम्प्लॉईड किंवा सॅलरी जे असेल ते सिलेक्ट करा.
  • प्रायव्हेट सेक्टर पब्लिक गव्हर्मेंट कशाप्रकारे आदर मध्ये जाऊ शकता.
  • जर इंडस्ट्री सर्च केली तर बऱ्याच सारे इंडस्ट्रीज बघायला भेटतील त्याठिकाणी सिलेक्ट करायच आहे व्यवस्थित जे खरी माहिती एंटर कंपनी नेम ते शकता.
  • त्यानंतर पुढे पिन कोड सिटी आणि स्टेट टाका त्या पेज वर सर्व डिटेल्स टाकून द्या डिटेल्स टाकल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा.
enroll cibil

SBI बैंक से 20 लाख का पर्सनल लोन

enroll cibil

  • त्यानंतर how many years you are working in current company – म्हणजे या कंपनीमध्ये किती वर्षापासून वर्क करीत आहात जितक्या वर्षापासून वर्क करत असाल ते सिलेक्ट करा.
  • एंटर मंथली इन्कम या ठिकाणी मंथली इन्कम टाका जर मंथली इन्कम कमी असेल पण बँक मध्ये जास्त येतं असेल तर जास्त टाका, जेवढे जास्त अमाऊंट तेवढे लोन लगेच अप्रुव्हल होऊन जाईल.
  • त्यानंतर बँक क्रेडिट कॅश सिलेक्ट मोड इथ मोड सिलेक्ट करून घ्या तुम्हाला लोन कशाप्रकारे पाहिजे जर बॅक घेतलं तर कॅश मध्ये आणि बँक क्रेडिट म्हणजे तुमच्या बँकेत जमा व्हायला पाहिजे की डायरेक्ट कॅश पाहिजे तर आता सगळं डिजिटल आहे त्यामुळे बँक क्रेडिट करा.
  • बँक सिलेक्ट करा कुठली असेल ती सिलेक्ट करा त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा, एंटर पॅन नंबर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पॅन नंबर असायला पाहिजे पॅन कार्ड कारण पॅन कार्ड वर समजतं की ट्रांजेक्शन हिस्टरी किती आहे.
  • तर पॅन नंबर जो असेल तो टाका टाकल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा.
  • नेक्स्ट केल्यानंतर यावर सगळ्या डिटेल पॅन च्या वगैरे टाकून घ्या पॅन नंबर वगैरे तर सर्व डिटेल ज्या काय असतील त्या टाकून नंतर अप्लाय करू शकता.
  • त्यानंतर परत विचारेल पिन कोड सिटी आणि स्टेट त्यानंतर ज्या गोष्टी विचारल्या जाईल ते स्वतः करू शकता.
  • Self Owned
  • Owned By Parents
  • Owned By Siblings
  • Rented
  • म्हणजे स्वतःला पाहिजे की पालकांना पाहिजे आणि कशासाठी हवा आहे ते सर्व सिलेक्ट करू शकता.
  • Self Owned टाकले तर नंबर ऑफ इयर ऍड करंट ऍड्रेस म्हणजे या जागेवरती किती वर्ष पासून राहत आहे किंवा किती महिने राहतात हे सर्व काही टाका आणि नेक्स्ट वर क्लिक करत जायच आहे.
  • त्यानंतर डेट ऑफ बर्थ वगैरे टाका आणि नंतर पुढच्या सिम्पल स्टेप्स आहे ते फॉलो करायच्या आहे आणि त्यात ते अगदी दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व चेक केले जाईल बँक वगैरे ट्रांजेक्शन कसा आहे काय आणि त्यानंतर लोण अप्रूव्हल केला जाईल.
  • तर अशा प्रकारे लोन घेऊ शकता वर या ॲपची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन बडी अप्लिकेशन डाऊनलोड करा.
  • आणि नंतर स्वतः लोन घेऊ शकता ते लोन घेताना विचारपूर्वक घ्यायच्या जर लोन घेणार असाल तर एप्लीकेशन चेक करू शकता…… enroll cibil

पत्नी संग खुलवाएं खाता, 9 हजार महीना कमाएं ,पोस्ट ऑफिस की यह स्कीम दे रही फिक्स इनकम की गारंटी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “enroll cibil :मिळवा घरबसल्या मिळवा जलद कर्ज ✅”

Leave a Comment

error: Content is protected !!