e shram card list 2023 :या कार्डचे नेमके फायदे काय ? ई श्रम कार्ड अर्ज पद्धत,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

e shram card list 2023 दुर्लक्ष झालेल्या कामगार तसेच मजदूर वर्गाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने एक योजना आणली आहे. केंद्र सरकारने श्रमिक वर्गासाठी सुरू केलेले एक विशेष अशी योजना याचं नाव आहे ई श्रम कार्ड ई श्रम कार्ड म्हणजे नेमकं काय आहे ई श्रम कार्ड चे फायदे काय आहे आणि कोण कोणते आहे त्याबरोबर ई श्रम कार्ड योजना सुरू करण्यामागचा सरकारचा उद्देश हेतू नेमका काय आहे.

कार्ड घेण्यासाठी कोण लाभार्थी असू शकतो किंवा याचा लाभ कोण कोण घेऊ शकतो. त्याबरोबर ईश्रम कार्ड योजनेत सहभागी होण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करवा संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈

ई श्रम कार्ड ही केंद्र सरकारकडून सुरू केलेली एक योजना आहे या योजनेमुळे काय होतं तर असंघटित क्षेत्रात काम करत असलेल्या म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असलेले जे कामगार आहे मजदूर आहे यांना सामाजिक सुरक्षा ची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे या ई श्रम कार्डचं काम आहे. त्याबरोबर श्रमिकांना सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे ही सर्व काम ई श्रम द्वारे पार पाडली जातात.

ई श्रम कार्डचे फायदे काय ?

  • ई श्रम मिळाल्यानंतर सरकारच्या कुठल्याही योजनेच्या लाभ घेण्यासाठी पात्र ठरत असतो.
  • त्यामुळे इश्रम कार्ड खूप गरजेचा आहे कारण सरकारकडून खूप वेगवेगळे योजना राबवले जात आहेत आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी इ श्रम कार्ड असणं आवश्यक आहे. e shram card list 2023
  • ई श्रम वर नोंदणी केल्यानंतर जर समजा अपघात झाला आणि त्यात मृत झालो असं दुर्दैवाने कुणाच्याही बाबतीत होऊ नये पण झालं तर कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून दोन लाखापर्यंतची नुकसान भरपाई दिली जाते.
  • आणि समजा अपघातात दगावलो नाही पण काही शारीरिक अपंगत्व आले तर अशा परिस्थितीत एक लाखापर्यंतच नुकसान भरपाई सरकारकडून ई श्रम कार्डद्वारे मिळत असते.
  • त्याबरोबर कामगारांना साठ वर्षानंतर तीन हजार रुपयांचा पेन्शन कार्डद्वारे मिळत असतं.
  • एखाद्या कामगाराचा यास मृत्यू झाला तर त्याचा हे पेन्शन त्याच्या कुटुंबाला मिळत अश्याप्रकारे ही योजना सरकारने आणलेली आहे.
e shram card list 2023

ज्यांना मुलगी आहे या योजनेतून ते होणार मालामाल

योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकणार आहे ? e shram card list 2023

  • ई श्रम कार्ड केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ भारत देशातील सर्व असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्रमिक वर्गाला म्हणजे कामगार तसेच मजदूर व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • याचा लाभ कुणाला घेता येणार नाही तर याचा लाभ ई पी एफ ओ, ई एस आय एस, हे मेंबरशिप असणारे कोणतेही व्यक्ती या योजनेसाठी नोंदणी करून याचा लाभ घेऊ शकत नाही.

ई श्रम कार्ड अर्ज पद्धत

  • या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करू शकतो.
  • या योजनेची ऑफाईसल वेबसाईट ची लिंक खली दिलेली आहे.
  • त्या वेबसाईटवर बघू शकता किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता. e shram card list 2023
e shram card list 2023

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

असंघटित क्षेत्रातील श्रमिक वर्गामध्ये कोणा कोणाचा समावेश e shram card list 2023

  • तर शेतीत काम करणारे मजदूर असेल, कामगार असेल, मासेमारी करणारे मजदूर, तसेच कामगार वर्ग असेल, पशुपालन व्यवसाय करत असलेले मजदूर, इमारत बांधण्याचे काम करणारे मजदुर, विणकाम करणारे मजदुर, वीटभट्टीवर काम करणारे मजदुर, मिलमध्ये काम करणारे मजदुर असतील हे सर्व जेवढे काही मजूर आहे.
  • जेवढे मजुरीदुरी करतात ते गळेच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. e shram card list 2023
  • आणि या कार्डद्वारे सरकारच्या सर्व योजनांचा त्यांना लाभ मिळू शकणार आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे
  • आधार कार्ड ची झेरॉक्स,
  • बँकेचे खाते पासबुक,
  • रेशन कार्ड ची झेरॉक्स,
  • लाईट बिलची झेरॉक्स,
  • संपर्कासाठी मोबाईल नंबर,

ई श्रम कार्ड फॉर्म कसा भरावा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “e shram card list 2023 :या कार्डचे नेमके फायदे काय ? ई श्रम कार्ड अर्ज पद्धत,”

Leave a Comment

error: Content is protected !!