mera ration app download :शेतकरी आणि शिधापत्रिका धारकांसाठी खूशखबर !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mera ration app download महाराष्ट्राच्या जनतेसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाच्या बातम्या दोन महत्त्वाचे निर्णय शासनाने घेतले असून फेब्रुवारी व मार्च 2015 अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांना व्याजमाफी तसेच काही व्याज हे शासनामार्फत अदा केले जाणार आहे.

त्याप्रमाणे राज्यातील एक कोटी 68 लाखांपेक्षा जास्त रेशन कार्ड धारकांनाही लाभ दिला जाणार आहे. तर शेतकऱ्यांना मिळणारे ही व्याजमाफी आणि राज्यातील रेशन कार्डधारकांना मिळणारा हा लाभ कोणता आहे जाणून घ्या या लेखाद्वारे संपूर्ण माहिती.

mera ration app download 

👉 GR 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शेतकऱ्यांना मिळणारी व्याजमाफी

  • माहे फेब्रुवारी व मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेत जमिनीचे व शेत पिकांचे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्या अभिलेखात उपलब्ध आहे.
  • रत्नागिरी जिल्ह्यातील 11783 शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या व्याजमाफीची कमाल रक्कम रुपये 271.46 लक्ष अवेळी पाऊस व गारपीट आपतग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी या योजनेअंतर्गत अदा करण्यास आता शासनाने मान्यता दिली आहे. mera ration app download 
  • सन 2014-15 या वर्षातील पीक कर्जांचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांचे सन 2015-16 या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील 4 वर्षांचे 6 टक्के दराने व्याज रूपांतरित कर्जाचा वार्षिक हप्ता विहित मुदतीत परत करण्याची व हे शेतकरी नैसर्गिक आपत्तीने बाधित असण्याची अट शिथिल करून रूपांतरीत कर्जावरील व्याजमापी योजनेअंतर्गत संबंधित शेतकऱ्यांना अदा करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता सुद्धा दिली आहे.
mera ration app download 

👉 अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 👈

खालील अटींच्या अधीन राहून हा निधी वितरित करण्यात येत आहे mera ration app download 

  • 1)
  • छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनांचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला असेल ते शेतकरी या जीआर मध्ये नमूद असलेल्या दोन्हीही योजनांचा लाभ घेऊ शकणार नाही कारण ते त्यासाठी पात्र असणार नाही.
  • 2)
  • त्याप्रमाणे जीआर मध्ये नमूद असलेल्या योजनांसाठी या जीआर नुसार एक विशेष बाब म्हणून लाभ देण्यात येणार असल्यामुळे सदर बाब पूर्वदा हरण म्हणून गणली जाणार नाही.
  • 3)
  • या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव संबंधित बँकांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांचे कार्यालयात दाखल करावे.
  • तर शेतकऱ्यांना 2015-16 या वर्षाचे संपूर्ण व्याज तसेच पुढील चार वर्षांचे सहा टक्के दराने व्याज शासनामार्फत अदा केले जाणार आहे.
mera ration app download 

👉 आत्ताच पहा तुम्हाला मिळणार का लाभ 👈

रेशन कार्ड धारकांना आनंदाचा सिधा वाटप

  • आयोध्या येथील राम मंदिरामध्ये होणारा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे.
  • राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक म्हणजे रेशन कार्डधारक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य वरील म्हणजे APL कार्ड असणारे केशरी रेशन कार्ड धारक शेतकरी mera ration app download 
  • असे राज्यातील एकूण 1 कोटी 68 लाख 50 हजार 735 रेशन कार्डधारकांना दिनांक 22 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आनंदाचा शिधा वाटप सवलतीच्या शंभर रुपये दरात करण्यात येणार आहे.
  • 100 रुपयाचा आनंदाचा शिधा यात एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळ, रवा, मैदा व पोहा असे पदार्थ देण्यात येतील.
mera ration app download 

रेशन कार्ड धारकांना खुशखबर श्रीराम जन्मभूमी सोहळा या 6 वस्तू मिळणार

  • याआधी सन 2022 च्या दिवाळीनिमित्त सन 2023 च्या गुढीपाडव्यानिमित्त तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तसेच सन 2023 च्या गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर खाद्यतेल असे पदार्थ समाविष्ट असलेल्या देखील एक संच आनंदाचा शिदा शंभर रुपये प्रति संच या सवलतीच्या दराने वितरित करण्यात आलेला होता.
  • त्यानंतर सन 2023 दिवाळी सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळ, रवा, मैदा व पोह हे सर्व पदार्थ समाविष्ट असलेल्या सुद्धा आनंदाचा सुद्धा याआधी वितरित करण्यात आला होता. mera ration app download 
  • तर आता 22 जानेवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधीत सुद्धा हा शंभर रुपयाचा आनंदाचा शिधा राज्यातील एक कोटी 68 लाख लोकांना मिळणार आहे.

मोदी सरकार किसानों को हर साल देगी 36 हजार रुपये,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “mera ration app download :शेतकरी आणि शिधापत्रिका धारकांसाठी खूशखबर !”

Leave a Comment

error: Content is protected !!