pashupalan ke liye loan :डेअरी फार्म व्यवसाय सुरू करून मिळवा 4 लाख अनुदान !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pashupalan ke liye loan शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्राचा विकास होणं खूप गरजेचा आहे, कृषी क्षेत्रामध्ये आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साह मिळावा यासाठी शासनाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत असतात, तर याच प्रयत्नाचा भाग म्हणून केंद्र सरकारकडून नवनवीन योजनांची घोषणा सुद्धा केले जाते तर या योजनाची अंमलबजावणी देखील केली जाते,

तर त्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी निगडित असलेल्या महत्वाची बाब म्हणजे कृषीशी संबंधित असलेले जोडव्यवसाय, जोड व्यवसायामध्ये पशुपालन आणि त्या अंतर्गत येणार दुग्ध व्यवसाय हा व्यवसाय देखील खूप महत्त्वाचा असून या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाबार्ड या योजनेअंतर्गत एक नवीन घोषणा केली आहे.

pashupalan ke liye loan

👉 दुग्ध व्यवसाय कर्ज आणि अनुदानासाठी येथून ऑनलाईन अर्ज करा 👈

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त निधी मिळावा याकरिता 30000 कोटीच्या अतिरिक्त निधीची घोषणा सुद्धा केली आहे, तर शेतकऱ्यांना आता नाबार्ड या बँकेकडून 13 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे आणि यावर चार लाख रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहे. तर या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र आपल्याला लागणार आहे किंवा या योजनेसाठी अर्ज पद्धती कशी आहे ही संपूर्ण A to Z माहिती जाणून घ्या, आणि या निधीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे तर या अनुषंगाने नाबाड योजना नेमकी काय आहे किंवा त्याचा लाभ कोणाला मिळणार इत्यादी संपूर्ण माहिती जाणून घ्या.

नाबार्ड योजनेचा फायदा कोणाला

  • तर केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या नाबार्ड योजनेचा लाभ हा उद्योजक शेतकरी तसेच स्वयं सेव संस्था शेतकऱ्यांचे संघटित गट तसेच छोट्या मोठ्या कंपन्या या संघटित क्षेत्र इत्यादी यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. pashupalan ke liye loan
  • हा दुग्ध व्यवसाय योजना म्हणजेच डेअरी फॉर्म योजनेच्या माध्यमातून व्यावसायिक बँका तसेच प्रादेशिक बँका, राज्य सरकारी बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका व नाबार्ड करून पुनर्विस्तासाठी पात्र असलेले इतर संस्थांच्या माध्यमातून कर्ज दिल्या जातात.
pashupalan ke liye loan

👉 आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈

नाबार्ड डेअरी योजने अंतर्गत किती कर्ज मिळेल pashupalan ke liye loan

  • या अंतर्गत दुग्ध उत्पादन घेऊन सुरू करण्यासाठी डेअरी उद्योजकता विकास योजनेअंतर्गत अनुदान देखील दिल्या जाते.
  • या माध्यमातून नाबार्ड डेअरी योजनेसाठी दूध उत्पादनासाठी आवश्यक प्रक्रिया उपकरण खरेदी करता येणे शक्य होणार आहे.
  • साधारणपणे तुम्ही या योजनेच्या माध्यमातून 13 लाख रुपये पर्यंत दुधाच्या उत्पादनासाठी आवश्यक उपकरण खरेदी केल्यास त्यावर तुम्हाला 25% पर्यंत अनुदान सुद्धा मिळणार आहे.
  • आणि याशिवाय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अर्जदारांना या योजनेमधून साडेचार लाख रुपये पर्यंतचे अनुदान मिळणार आहे. APPLICATION FORM 📑
pashupalan ke liye loan

यूनियन बैंक इस स्कीम से हर महीने 15,527 रुपए कमाये

या योजनेअंतर्गत बँकेकडून किती रक्कम मंजूर होईल

  • या योजनेअंतर्गत बँकेकडून कर्जाची रक्कम मंजूर केली जाते व 25 टक्के रक्कम लाभार्थ्यांनी त्याचा हिस्सा म्हणून भरणे गरजेचे आहे. pashupalan ke liye loan
  • या योजनेच्या माध्यमातून 5 गाय सह डेरी पार्क सुरू करण्याकरता लाभार्थी नागरिकाला खर्चाचे प्रमाणपत्र द्यावे लागते व त्या माध्यमातून सरकार 50% पर्यंत अनुदान देणार आहे.

नाबार्ड डेअरी फार्म ऑफलाईन अर्ज पद्धत pashupalan ke liye loan

  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणते डेअरी फार्म उडायचे आहे हे ठरवने सुद्धा गरजेचे आहे.c
  • नाबार्ड योजनेअंतर्गत डेअरी फार्म उघडायचा असेल तर तुम्हाला त्याकरता तुमच्या परिसरातील नाबार्ड कार्यालयामध्ये जावे लागेल.
  • तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन देखील या संबंधीची माहिती मिळू शकता.
  • बँकेमध्ये गेल्यावर तुम्हाला यासाठी असलेला अनुदानाचा फॉर्म भरून या माध्यमातून अर्ज करणे गरजेचे आहे.
  • जर कर्जाची रक्कम वाढली असेल तर त्या व्यक्तीकडे त्याचा प्रकल्प अहवाल नाबार्डला सादर करणे गरजेचे आहे.
pashupalan ke liye loan

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

लागणारी आवश्यक कागदपत्रे
  • अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • बँक खात्याचा कॅन्सल चेक
  • बँकेचे नाहरकत प्रमाणपत्र
  • डेअरी प्रोजेक्ट रिपोर्ट
  • इत्यादी कागदपत्राची आवश्यकता पडणार आहे.

तुम्ही जर अहमदनगर जिल्ह्यात येत असाल तर त्या कार्यालयाचा पत्ता खाली दिलेला आहे.
फ्लॅट क्रमांक 301, दुसरा मजला, प्रेरणा आर्केड समोर, तरकपुर एसटी बस स्टॅण्ड, अहमदनगर 414 003

callus_002-26539895/96/99

या वरील टोल फ्री क्रमांक वरून सुद्धा माहिती मिळवू शकता.

pashupalan ke liye loan

रिकरिंग डिपॉजिट स्कीम

तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाबार्ड ची बँक व्यवस्थित काम करताना दिसत आहे त्या नावाच्या बँकेत जाऊन तुम्ही चौकशी सुद्धा करू शकता.
हा हेतू राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा होता तर शेतकऱ्यांचा फायदा व्हावा शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढव याच उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. pashupalan ke liye loan
आणि अद्यापही बरेच शेतकरी या योजनेचा लाभ सुद्धा घेताना दिसत आहे.
त्यामुळे तुम्हाला जर 4 लाख रुपये कमवायचे असतील तर 13 लाख रुपये कर्ज घेऊन चार लाख रुपये अनुदान तुम्ही मिळवू शकणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!