c scheme jaipur :PM किसान 16 वा हप्ता या नव्या बँकेत जाणार.!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

c scheme jaipur PM किसान योजनेचा 16 वा हप्ता या नव्या बँकेत जमा होणार आहे अनेक लाभार्थ्यांना माहिती नाही की PM किसान योजनेचे पैसे कोणत्या बँकेत नेमकं जमा होणार आहे. तुमची बँक कोणती आहे अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार आहे. त्यासाठी आता चेक करून घ्या पीएम किसान सन्मान निधी योजना असो किंव्हा नमो शेतकरी महा सन्मान योजना असो कोणत्या बँकेत तुमचे पैसे येणार आहे.

c scheme jaipur

👉 आत्ताच पहा DBT ला कोणती बँक लिंक आहे 👈

अशी पहा तुमची बँक कोणती ?

  • c scheme jaipur बँक चेक करण्यासाठी गुगलमध्ये myaadhaar किंवा आधार या नावाने सर्च करा,
  • सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल uidai ही आधार ची ऑफिसिअल वेबसाईटला सिलेक्ट करा.
  • पहिली वेबसाईट आहे पहिल्या लिंक ला क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर भाषा सेलेक्ट करण्यासाठी एक पेज ओपन झालेला दिसेल,
  • त्यामध्ये भरपूर अशा भाषा देण्यात आलेल्या आहे इंग्लिश, हिंदी, मराठी, जे वाटेल ती सिलेक्ट करा.
  • आधार कार्डचा हा ऑफिशियल पोर्टल आहे या ऑफिशियल पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व पाहता येणार आहे.
  • या पोर्टर वर तीन रेषा वरच्या बाजूला आहे त्या रेषेला सिलेक्ट करा.
  • रेषाला जेव्हा सिलेक्ट कराल सिलेक्ट केल्यानंतर एक नंबरला माय आधार हा ऑप्शन दाखवला जात आहे आणि त्याच्या समोर एक बाण आहे त्या बाण ला सिलेक्ट करा.
  • सेलेक्ट केल्यानंतर यात आधार सर्विस नावाचा तिसरा नंबर ला एक ऑप्शन दाखवला जात आहे त्याला सिलेक्ट करा.
  • सिलेक्ट केल्यानंतर दुसरा पेज तुमच्यासमोर ओपन झालेला दिसेल आता या पेजवरून तुम्हाला सर्व पाहता येणार आहे त्यासाठी लॉगिन करणे गरजेचे आहे.

Section 54 यानुसार प्रॉपर्टी खरेदी विक्री वरील दंड वाचवा

  • आता आधार लिंकिंग स्टेटस बँक सिडिंग स्टेटस नावाचा एक ऑप्शन दिसत आहे आधार लिंकिंग स्टेटस च्या वर बँक शेडिंग स्टेटस त्याला सिलेक्ट करा.
  • सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा जो आधार कार्ड आहे तो लॉगिन करावा लागणार आहे.
  • आता लॉगिन यावर तुम्हाला क्लिक करायचंय लॉगिन यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे आधार नंबर असणे आवश्यक आहे.
  • तो आधार नंबर तुम्हाला इथं इंटर आधार या ठिकाणी टाका खाली जो कॅपचा कोड दिलेला आहे जसा तसा इंटर अबो कॅपचा या ठिकाणी टाका आणि सेंड OTP वर क्लिक करा.
  • सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर इंटर OTP या ठिकाणी जो तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी आलेला आहे तो ओटीपी येईल तो ओटीपी टाका. c scheme jaipur
  • इंटर ओटीपी या ठिकाणी टाकल्यानंतर लॉगिन चा बटन ओपन झालेले दिसेल लॉगिन वर क्लिक करा.
  • लॉगिन वर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड जो आहे लॉगिन झालेला आहे प्रोफाइल सुद्धा वर दाखवली जाईल.
  • बँक आधार शेडिंग कोणती आहे किंवा डीबीटीला कोणती बँक लिंक आहे कोणत्या बँकेत माझे पैसे जाणार आहेत हे आपल्या चेक कराचंय.
c scheme jaipur

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

अशी पहा DBT ला कोणती बँक लिंक आहे c scheme jaipur

  • यासाठी बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत तुमच्या समोर समजून येईल कोणती बँक डीबीटीला लिंक आहे.
  • NPCI ला लिंक आहे कोणत्या बँकेत तुमचे हे पैसे जाणार आहे.
  • लास्ट अपडेट किती तारखेला झालेली आहे बँक तो सुद्धा दर्शवला जाईल.
  • त्यानंतर बँक शेडिंग स्टेटस जो आहे कोणती बँकेचा आहे ऍक्टिव्ह आहे का इन ॲक्टिव्ह आहे बँकेचे नाव सुद्धा या ठिकाणी दर्शवला जाईल.
  • तुमचे आधार कार्ड चे चार डिजिट सुद्धा या ठिकाणी दर्शवले जाईल.
  • याच बँकेत तुमचे पैसे जाणार आहेत गोरमेंट योजनेचे सर्व पैसे याच बँकेत जाणार आहे अश्या प्रकारे तुम्ही चेक करू शकता. c scheme jaipur

मनरेगा पशु शेड योजना 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “c scheme jaipur :PM किसान 16 वा हप्ता या नव्या बँकेत जाणार.!”

Leave a Comment

error: Content is protected !!