msrtc recruitment 2023 :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

msrtc recruitment 2023 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत व्हॅकेंसी निघालेली आहे, शैक्षणिक अर्हता या ठिकाणी तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि ITI तुमचा झालेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाइन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहे अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी पेमेंट करायची नाही. परीक्षा देखील होणार नाही, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2024 आहे, कोण कोणत्या पदांसाठी वॅकन्सी आहे अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत संपूर्ण माहिती डिटेल मध्ये जाणून घ्या.

msrtc recruitment 2023

👉 जाहिरात PDF 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

1) पदवीधर अभियांत्रिकी

  • जागा
    • 2 जागा या पदासाठी आहे
  • शैशनिक पात्रता
    • मान्यता प्राप्त विद्यापीठाची ऑटोमोबाईल/ मेकॅनिक पदवीधर इंजिनियर तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
  • वयोमर्यादा
    • वय वर्ष दि. ०५.०२.२०२४ रोजी १५ वर्षा पेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष सिथिलक्षम)

2) मोटर मेकॅनिक व्हेईकल

  • जागा msrtc recruitment 2023
    • ७० जागांसाठी वॅकन्सी आहे ७०, पैकी अनु.जाती – २, अनु.जमाती – २, साठी राखीव
  • शैक्षणीक पात्रता
    • एस.एस.सी. परीक्षा पास असणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून ०२ वर्षाचा आय. टी. आय मोटर मेकॅनिक व्हेईकल कोर्स पूर्ण व पास असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा
    • दी. ०५.०२.२०२४ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष सिथिलक्षम)
msrtc recruitment 2023

भारत सरकार वन स्टुडंट वन लॅपटॉप योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मोफत लॅपटॉप

3) मोटर वेहिकल बॉडी बिल्डर (शिट मेटल)

  • जागा
    • 14 जागा या ठिकाणी आहे.
  • शैक्षणिक पत्रता
    • एस.एस.सी. परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
    • दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल संबंधित आय.टी.आय तुमचा संबंधित ट्रेड मध्ये झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
  • वयोमर्यादा
    • दी. ०५.०२.२०२४ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष सिथिलक्षम)

msrtc recruitment 2023

4) वेल्डर

  • जागा
    • वेल्डर या पदासाठी 4 जागा आहे
  • शैक्षणिक पात्रता
    • दहावी पात्र असणे आवश्यक आहे आणि सबंधित आय.टी.आय तुमचा झालेला असेल एक वर्षाचा तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
  • वयोमर्यादा
    • दी. ०५.०२.२०२४ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष सिथिलक्षम)

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

5) पेंटर (जनरल)

  • जागा
    • पेंटर जनरल या पदासाठी 4 जागा असणार आहे.
  • शैक्षणिक पात्रता
    • 10 पास तुम्ही असणे आवश्यक आहे, 2 वर्षाचा संबंधित आय.टी.आय तुमचा झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकतात.
  • वयोमर्यादा
    • दी. ०५.०२.२०२४ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष सिथिलक्षम)

6) यांत्रिकी (प्रशितन व वातानुकुलिकरण) msrtc recruitment 2023

  • जागा
    • यांत्रिकी प्रशितन व वातानुकुलिकरण या पदासाठी 14 जागा आहे,
  • शैक्षणिक पात्रता
    • दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि दोन वर्षाचा आय.टी.आय तुमचा संबंधित ट्रेडमध्ये असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
  • वयोमर्यादा
    • दि. ०५.०२.२०२४ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष सिथिलक्षम)

7) डिझेल मेकॅनिक

  • जागा
    • डिझेल मेकॅनिक या पदासाठी 4 जागा आहे.
  • शैक्षणीक पात्रता
    • 10 उत्तीर्ण तुम्ही असणे आवश्यक आहे आणि एक वर्षाचा संबंधित आय.टी.आय तुमचा झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
  • वयोमर्यादा
    • दि. ०५.०२.२०२४ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष सिथिलक्षम)

बोअरवर सोलर लावताय मग करावं लागणार हे काम

8) ब्लॅकस्मिथ

  • जागा
    • ब्लॅक स्मिथ या पदासाठी चार जागा आहे
  • शैक्षणिक पात्रता
    • 10 उत्तीर्ण तुम्ही असाल आणि एक वर्षाचा संबंधित आय.टी.आय तुमचा झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
  • वयोमर्यादा
    • दि. ०५.०२.२०२४ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष सिथिलक्षम)

9) ऑटो इलेक्ट्रेशिअन msrtc recruitment 2023

  • जागा
    • ऑटो इलेक्ट्रेशिअन पदासाठी 23 जागा आहे. 23 पैकी अनु.जाती – 1 साठी राखीव
  • शैक्षणीक पात्रता
    • 10 वी पास तुम्ही असाल आणि दोन वर्षाचा संबंधित आय. टी . आय तुमचा झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
  • वयोमर्यादा
    • दि. ०५.०२.२०२४ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष सिथिलक्षम)

शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर सदर शिकाऊ उमेदवारांस रा.प. महामंडळ, सोलापूर विभागात सहाय्यक पदाच्या सरळसेवा भरतीच्या वेळी सहाय्यक पदासाठी थेट अर्ज करता येईल.

मात्र त्यांना महामंडळाच्या सेवेत सामावून पेण्याचे बंधन महामंडळावर रहाणार नाही, कृपया यादी नोंद घ्यावी.

शिकाऊ उमेदवारीकरिता सन २०२१, २०२२, २०२३ या ३ मर्षी आय.टी.आय.ची परिक्षा पास झालेले असावेत, जे उमेदवार चालु वर्षी उत्तीर्ण होतील त्यांचा विचार करता येणार नाही.

msrtc recruitment 2023

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

असा करा ऑनलाईन अर्ज

सदर प्रकियेस कालमर्यादा असल्याने आपल्या संस्थेतून आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना apprenticeshipindia.org या संकेत स्थव्यवर आपल्या संस्थेतून आय.टी.आय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी करिता संपूर्ण नाव / संपुर्ण पत्ता पिनकोडसह / मोवाईल क./ व्यवसाय ट्रेड उत्तीर्ण वर्ष इ. माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर विभाग येथे आस्थापना रजिस्टेशन क. E०९१६२७००८८९ वर नोंद करण्यात यावी.

तसेच पदवीधर/पदवीकाधारक उमेदवारांकरिता mhrdnats.gov.in या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे, कृपया शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणासाठी वर नमुद केल्याप्रमाणे सर्व अटोंची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांनी दि.०५.०२.२०२४ पर्यंत संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंद करण्यात यावी. msrtc recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

error: Content is protected !!