karnataka land records app :महाराष्ट्रातील 50 हजार सातबारा रद्द

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

karnataka land records app शेतकऱ्यांना कोणतेही योजना असो किंवा महसुली कुठलेही काम असेल त्याकरता आवश्यकता असते ती म्हणजे सातबारा उताराची या सातबारा ला डिजिटल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी मोठ्या प्रमाणात या योजना राबवल्या किंवा मोहिमा राबवून महाराष्ट्रातील सातबारे हे डिजिटल करण्याचा प्रयत्न केला. पण सातबारे डिजिटल करत असताना महाराष्ट्रामध्ये सध्या 50000 पेक्षा जास्त सातबारे आता रद्द होण्याच्या स्थितीत पोहोचलेले आहे.

त्या मागचं कारण काय आहे, जर आपल्या सातबारा मध्ये कुठलाही दूर झाला असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर आपला सातबारा रद्द होऊ शकतो का? आणि जर काही इशूज असतील आपल्या सातबाराच्या डिजिटल प्रतिमा देत ते कशा पद्धतीने दुरुस्त करून घ्यायचे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घ्या खालील नुसार…!

karnataka land records app

विनामूल्य सातबारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा https//bhulekh.mahabhumi.gov.in/

सातबारा उताऱ्यामध्ये चुका; पुणे विभागात ५० हजार सातबारे उतारेही सदोष

  • भूमी अभिलेख विभागाने राबवलेल्या सातबारा उतारांचे संगीत निकीकरण प्रकल्प अंतर्गत मूळ सातबारा आणि हस्तलिखित सातबारा अनेक ठिकाणी तफावत असल्याचे आढळले आहे.
  • त्यानुसार पुणे विभागातील असे 7/12 उतारे तपासण्याचे विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते.
  • त्यानुसार त्यातील 50 हजार 432 सातबारा उताऱ्यांपैकी 44 हजार 941 हस्तलिखित सातबारा उतारांमध्ये या चुका आढळल्या आहे. karnataka land records app
  • सर्वाधिक चुका या पुणे जिल्ह्यात आढळले आहेत, दुरुस्त केलेला हा अहवाल राज्य सरकार आता सादर करण्यात आलेला आहे.
  • सातबारा उतारांचे संगणकीकरण करताना तलाठी मंडळ अधिकारी यांच्या पातळीवर हस्तलिखित उताऱ्यातील नावे व क्षेत्र चुकविणे, नवीन शर्तीचे शेरे, कुळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे, आकारी पड बाबतचे शेरे, वारस नोंदी असतील वैद्य व कायदेशीर नोंदी कलम 155 नुसार आदेश देऊनही कमी करण्यात आलेले नसल्याच्या तक्रारी या लोकप्रतिनिधींचा नागरिकांनी केल्या आहे.
  • यावरून राज्य सरकारने विभागीय आयुक्त सौरभराव यांनी गेल्या दहा वर्षातील अशा सातबारा उतारा तपासण्याचे आदेश दिले.
  • जुन्या हस्तलिखित सातबारा आणि संगणकीय सातबारा हा एक सारखा तपशील असाव्याची खात्री करण्याचे आदेश यांनी सर्व महसूल अधिकारी यांना दिले होते.
karnataka land records app

अण्णासाहेब पाटील महामंडळ; 15 लाख बिन व्याजी कर्ज

१९ हजार ६११ सातबारा उतारांमध्ये चुका karnataka land records app

  • गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील आदेशांची तपासणीचे काम सुरू होते, 5 जिल्ह्यांमधून सुमारे 50 हजार 432 सातबारा उतारा संबंधी आदेश देण्यात आले होते.
  • त्यापैकी लेखन प्रमाण दुरुस्ती बाबतच्या 44 हजार 941 आदेश यांची तपासणी करण्यात आलेली आहे.
  • त्यात पुणे जिल्ह्यातील एकोणवीस हजार सहाशे अकरा सात पर्यंत पैकी 17 हजार 460 सातबारे हे दुरुस्ती करण्यात आले आहे.
  • त्यापैकी 17 हजार 640 सातबारा ची लेखन प्रमाण दुरुस्ती केली आहे जिल्ह्यात नवीन शर्ती आणि कुळ कायद्यानुसार प्रत्येकी 46 तसेच आकारी पडचे शेरे कमी केल्याने 9 सातबारा उतारांमध्ये दुरुस्त झाल्याचे आढळले आहे.
  • वारसा बाबतच्या 147 नोंदी खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये 177 सातबारा तयार करण्यात आली होती.
  • इतर शेरे कमी करण्यासाठी 81 सातबारा दुरुस्त केले असून, आयुक्तालयाने याचा एकत्रित अहवाल आता राज्य सरकारला पाठवला आहे.
karnataka land records app

👉 संपूर्ण सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

  • जी आता सातबारा बाबत मोहीम राबवली जात आहे जर आपल्या सातबारा मध्ये काही दोष असतील चुका असतील तर आपण आपला सर्वप्रथम डिजिटल सातबारा जो आहे तो भूमि अभिलेख ची वर दिलेली वेबसाईट आहे.
  • भूमी अभिलेख महाभूमी येथे जाऊन तो सातबारा डाऊनलोड करा आपण तो एकदा तपासा किंवा एखादा आपल्या जर माहितीतला माणूस असेल त्याच्याकडून सातबारा तपासणी करून घ्या.
  • त्यामध्ये जर काही दोष असेल तर आपण आपल्या तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधून त्याची सातबारा दुरुस्ती ही करून घ्यायची आहे. karnataka land records app
  • नाहीतर एकदा जर सातबारा मध्ये जर चुका असतील आणि ज्यावेळेस आपल्याला कधी गरज पडेल जमिनीचे व्यवहारीचे असेल किंवा कर्ज प्रकरणांची असेल तर त्यावेळेस आपण अडचणी देऊ शकतात.
  • त्याकरता आपला सातबारा चेक करा त्यामध्ये काहीतरी चुका असतील दोष असतील तर त्या दुरुस्ती करण्यासाठी तहसील कार्यालय मध्ये अर्ज करून आपण तो सातबारा दुरुस्त करून घेऊ शकतात. karnataka land records app

होम लोन की पूरी जानकारी के लिए नीचे लिंक पर क्लिक करें

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “karnataka land records app :महाराष्ट्रातील 50 हजार सातबारा रद्द”

Leave a Comment

error: Content is protected !!