enroll cibil :आता तुम्हाला PMEGP कर्ज अंतर्गत Loan वर 35% सबसिडी मिळेल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

enroll cibil कर्ज घेताना सर्वात जास्त कसला विचार करतो तर त्या कर्जाच्या रकमेतून आपली गरज पूर्ण झाली पाहिजे आणि कर्जाची परतफेड करताना व्याज मात्र कमीत कमी लागले पाहिजे. मग यासाठी वेगवेगळ्या बँका पतसंस्था सहकारी पतपेढया इत्यादी मध्ये चौकशी करतो आणि योग्य वाटेल त्या ठिकाणी लोन साठी एप्लीकेशन करतो.

इतर कुठूनही कर्ज घेतल्यास कर्जाची सर्व रक्कम व्याजासहित परत भरावे लागते पण या लेखात ज्या सरकारी लोन पोर्टल बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तिथून कर्ज घेतल्यास कर्जाच्या रकमेनुसार 35% पर्यंत सबसिडी सुद्धा तुम्हाला मिळते म्हणजे तितकी कर्जाची रक्कम इन्स्टंट माफ केली जाते कमी व्याजदर आकारला जातो आणि 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज करता येतो तर कोणते आहे ते पोर्टल किती प्रकारचे आणि कोणते कर्ज मिळतात आवश्यक कागदपत्र कोणते आणि ऑनलाईन एप्लीकेशन ची संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या खालील नुसार….

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

PMEGP Loan

जन समर्थ नॅशनल पोर्टल फोर क्रेडिट लिंक गव्हर्नमेंट स्कीम्स या पोर्टलवर ऑनलाईन एलजीबिलिटी चेक करून लोन साठी अप्लाय करता येते आणि लोन अप्रुव्हल सुद्धा डिजिटल म्हणजे ऑनलाईनच मिळवता येते.

पोर्टलची डायरेक्ट लिंक खाली दिली आहे पोर्टलवर एकूण बारा योजना पाच प्रकारचे कर्ज आणि 200 पेक्षा अधिक लेंडर्स म्हणजेच सावकार आहे जे सरकारच्या वतीने गरजवंतांना कर्ज पुरवतात. Personal Loan Without Pan Card 

यामध्ये तुम्हाला एज्युकेशन लोन म्हणजे शिक्षणासाठी कर्ज, ऍग्री लोन किसान क्रेडिट कार्ड शेतकरी कर्ज, शेतकऱ्यांनाच ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर लोन, बिझनेस ऍक्टिव्हिटी लोन म्हणजे उद्योगधंद्यासाठी कर्ज व्यवसायासाठी कर्ज आणि लायबली हूड लोन या कॅटेगरीमध्ये कर्ज घेता येते.

enroll cibil

वेबसाइटवर जाण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

How to Apply Loan लोन प्रक्रिया enroll cibil

  • एलिजिबिलिटी चेक करण्यासाठी चेक एलिजिबिलिटी या बटनवर क्लिक करा, पुढे यापैकी एक ऑप्शन वर टिक करा म्हणजे तुमचा उद्योग व्यवसाय कोणत्या प्रकारात येतो.
  • जसे हॅन्डलूम विवर म्हणजे हातमाग विणकर मॅन्युअल स्कॅवेंजर, स्ट्रीट वेंडॉर्स म्हणजे रस्त्यावरील विक्रेता आणि यापैकी काहीही नसेल तर चौथा पर्याय सिलेक्ट करा जो आहे अदर बिझनेस लोन.
  • त्यावर टिक केल्यानंतर खाली विचारलेल्या माहितीसाठी योग्य तो ऑप्शन एक एक करून टिक करा, जसे तुमचा बिजनेस सुरू आहे की नवीन आहे तिथे आपण न्यू क्लिक करणार क्लिक करा.
  • तुम्ही आठवी पास आहात की नाही Yes अथवा no योग्य तो ऑप्शन निवडा, त्यानंतर तुम्ही ईडीपी एंटर पॅनलशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम उद्योजकता विकास कार्यक्रमाचे प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग घेतली आहे असेल तर Yes अथवा no ऑप्शन टिक करा.
  • तुमच्या उद्योगाचा नेचर जसे मनुफॅक्चरिंग बिझनेस सर्विस किंवा ट्रेडिंग यापैकी कोणता तो निवडा.
  • आणि त्याखाली तुमचे जेंडर निवडा कोणत्या कॅटेगिरी मध्ये तुम्ही मोडतात ती कॅटेगिरी जसे जनरल, ओबीसी, एससी, एसटी किंवा मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्यांक यापैकी योग्य तो ऑप्शन निवडा.
enroll cibil

Loan Apply करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

Personal Loan

  • जर तुम्ही सर्विसमेन म्हणजे माझी सैनिक असाल किंवा शारीरिक दृष्ट्या अपंग असाल असेल तर Yes अथवा No टिक करा.
  • त्यानंतर तुम्ही नॉर्थ ईस्ट रिजल्ट उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, अंदमान निकोबार, लक्षदीप, डोंगराळ भाग, आदिवासी भाग किंवा बॉर्डर भागातील रहिवासी आहात का? असेल तर Yes अथवा No टिक करा.
  • जर शहरांमध्ये राहत असाल तर अर्बन आणि गावात राहत असाल तर रुरल या ऑप्शनवर टिक करा, अर्जदार किंवा लाभार्थी या प्रकारामध्ये इंडिव्हिज्युअल आणि नॉन इंडिव्हिजन यापैकी एक ऑप्शन निवडा.
  • आता सर्वात महत्त्वाची माहिती तुमच्या उद्योगासाठी किती पैशांची गरज आहे ती रक्कम भरा, आणि त्याखाली तुम्ही तुमच्या उद्योगांमध्ये किती पैसे स्वतःकडून इन्व्हेस्ट करू शकतात म्हणजे स्वतः तुम्ही भरणार आहात ती माहिती भरा किंवा ती रक्कम भरा.
  • ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर चेक एलिजिबिलिटी या बटनवर क्लिक करा, आता पुढच्या पेजवर सरकारच्या कोणत्या योजना अंतर्गत कर्ज मिळू शकते आणि त्या कर्जासाठी तुमची एलिजिबिलिटी काय आहे ते दाखवले जाईल.
  • प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी पात्रता डिस्प्ले होत आहे.
  • PMEGP म्हणजे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मध्ये लोन घ्यायचे असेल तर जास्तीत जास्त पाच लाख पन्नास हजार रुपये कर्ज मिळवत येते.
  • ज्यामध्ये सरळ सरळ एक लाख 5 हजार रुपयांची सबसिडी सुद्धा मिळेल म्हणजे तेवढी कर्जाची रक्कम इन्स्टंट माफ केली जाईल.
  • आणि उरलेल्या रकमेसाठी 9% व्याजदराने 15 वर्षांसाठी फक्त 5580 रुपये महिना EMI भरावा लागणार आहे, जसे कर्ज आणि पात्रतेनुसार इथे 35 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाऊ शकते.

JanSamarth लोन योजना 2024 enroll cibil

  • पी एम एम वाय म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा लोन अंतर्गत कर्ज घेतले तरी ते सबसिडी मिळत नाही, पण दहा टक्के व्याजदरानुसार पाच वर्षांसाठी ११६९० रुपये हप्ता किंवा ईएमआय भरावा लागू शकतो.
  • आता यापैकी ज्या योजना अंतर्गत कर्ज घ्यायचे असेल त्या समोरील लॉगिन टू अप्लाय या बटनवर क्लिक करा, अर्ज करण्यापूर्वी पोर्टलवर स्वतःची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यासाठी मोबाईल नंबर टाईप करा त्याखाली दिलेल्या कॅपच्या आहे तसा इथे भरून हा बॉक्स टिक करा.

या आलेल्या प्रायव्हसी पॉलिसीस टर्म्स अँड कंडिशन आणि डिस्प्ले मर एक एक करून सर्व काही वाचून त्याखाली दिलेला बॉक्स चेक करा आणि नेक्स्ट बटन क्लिक करा गेट ओटीपी बटन क्लिक करा.

नंतर आलेला ओटीपी या बॉक्समध्ये भरून सबमिट ओटीपी बटन क्लिक करा, पुढे याच प्रकारे ईमेल आयडी टाईप करून त्यावर आलेला ओटीपी सबमिट करून तो व्हेरिफाय करायचा आहे.

आता तुमच्या अकाउंट साठी एक युनिक पासवर्ड आवश्यक असेल तो पासवर्ड त्याठिकाणी दिलेल्या सूचनांप्रमाणे असणे आवश्यक आहे. enroll cibil

या दोन्हीही बॉक्सेस मध्ये सेम पासवर्ड एंटर करून खाली प्रोसेस बटन क्लिक करा म्हणजे अकाउंट लॉगिन होऊन माहितीनुसार कोणत्या योजनांमधून कर्ज मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात ते पुन्हा एकदा स्क्रीनवर डिस्प्ले केले जाईल.

तसे इथे आहे पीएमईजीपी आणि पीएम मुद्रा लोन या दोन्ही योजनांमध्ये किती रक्कम मिळेल व्याजदर मिळणारी सबसिडी ईएमआय ची रक्कम आणि लोन कालावधी ही सर्व माहिती दिसेल.

तर हे लोन घेण्यासाठी इथे प्रोसेस बटन वर क्लिक करा म्हणजे भरलेली सर्व माहिती पुन्हा एकदा रिव्ह्यूसाठी स्क्रीनवर डिस्प्ले केली जाईल. 

जी व्यवस्थित वाचून बरोबर असल्याची खात्री करा आणि खाली कंटिन्यू बटन क्लिक करा.

enroll cibil

Google Pay सॅशे लोन; फक्त 111 रुपयांच्या हफ्त्यासह

How to Apply Loan
  • आता पीएमईजीपी योजनेसाठी अर्ज करणार आहोत त्यामुळे योजनेच्या वेबसाईटवर डायरेक्ट केले जाईल, या बॉक्सवर प्रोसिड बटन क्लिक करा ही प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणजे पीएमईजीपी योजनेची अधिकृत वेबसाईट यावर तुम्हाला एप्लीकेशन फॉर न्यू युनिट या पहिल्या ऑप्शनमध्ये अप्लाय बटन वर क्लिक करायचे आहे.
  • त्या वेबसाइटवरील अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे आधार कार्ड किंवा आधारसाठी अर्ज केलेला असेल तर त्याची पावती मिळाली असेल त्यावरचा ईआयडी नंबर, नाव, राज्य, जिल्हा, जन्मतारीख, कॅटेगिरी, शिक्षण, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पॅन कार्ड नंबर, व्यवसायाचा प्रकार, व्यवसायाचा पत्ता, ज्या बँकेत कर्जाची रक्कम हवी आहे त्या बँकेचे नाव आणि इतर तपशील इत्यादी सर्व माहिती अचूक भरून लोन साठी एप्लीकेशन या वेबसाइटवरून भरता येते.
  • तसेच दिलेल्या या माहितीनुसारच कागदपत्र जसे आधार कार्ड व पॅन कार्ड ची कॉपी, पत्त्याचा पुरावा, व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा, बँकेच्या डिटेल्स यासाठी पासबुक, जातीचा दाखला, प्रशिक्षण घेतले असल्यास ईडीपीचे प्रमाणपत्र इत्यादी सर्व नंतर अपलोड करावी लागणार आहेत.
  • तसेच या नंबर नुसार कोणती माहिती कशाप्रकारे भरायची यासाठी स्वतंत्र व स्पष्ट सूचना देखील उजव्या बाजूला वाचायला मिळतील, म्हणजे अर्ज भरताना कुठलीही अडचण आल्यास हे इन्स्ट्रक्शन्स वाचून अर्ज भरता येईल, सर्व माहिती भरल्यानंतर सेव एप्लीकेशन डेटा यावर क्लिक करा त्यामुळे एक मेसेज स्क्रीनवर डिस्प्ले होईल.
  • या मेसेज नुसार ओके बटन क्लिक केले असता दिलेल्या मोबाईल नंबर वर एक युजरनेम आणि पासवर्ड पाठवला जाईल. enroll cibil
  • यावर ओके क्लिक केले असता तुमचा एक ॲप्लिकेशन आयडी दिसेल त्याप्रमाणे खाली पासवर्डही दिलेला असेल जो सांभाळून ठेवा.

असा भरा कुसुम सोलर पंप योजनेचा Online Form 📑

enroll cibil

नंतर या पेजवर रजिस्टर एप्लीकेशन या बॉक्समधील लॉगिन बटन वर क्लिक करून मिळालेला युजरनेम आणि पासवर्डच्या सहाय्याने इथे लॉगिन करता येईल लॉगिंग करून अर्जामध्ये काही करेक्शन म्हणजे दुरुस्ती असतील तर त्या करू शकतात.

त्यानंतर विचारलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येते तुम्हाला या ठिकाणी स्कोर कार्ड यावर क्लिक करून ही सर्व माहिती सुद्धा आपल्या परीने भरायची आहे.

जर हे स्कोर कार्ड भरल्यानंतर ज्यावेळेस ते सबमिट कराल आणि तुमचा स्कोर जर 60 पेक्षा अधिक आला तर तुमचे लोन अप्रूव होण्याचे जास्त चान्सेस असतात.

आणि एकदा का तुमचा अर्ज पूर्ण झाला तर त्यानंतर फायनल सबमिशन बटन वर क्लिक करा, त्यानंतर या वेबसाइटवरून च एप्लीकेशन प्रिंट यावर क्लिक करून त्या ॲप्लिकेशनची प्रिंट घेता येते, अशा प्रकारे सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून सबसिडीचा लाभ मिळवून कर्ज घेता येते. enroll cibil

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: Content is protected !!