indriya sands :7000 रु. ट्रक आता 600 रुपयात मिळणार!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

indriya sands शासनाने ऑनलाईन प्रणाली द्वारे वाळू म्हणजेच रेतीची विक्री शासकीय वाळू डेपोची निर्मिती करून मागील वर्षापासून सुरू केलेली आहे. आता शासनाने नवीन जीआर काढून वाळू विक्री करण्याबाबतचे सर्व कष्ट धोरण निश्चित केलेले आहे. यामधून आता शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास इतकी वाळू विनमूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सामान्यांकरिता वाळू दर आता कसे असणार आहे याबाबतची माहिती नवीन वाळू विक्री सर्वकश धोरणाबाबत प्रसिद्ध केलेल्या जीआरमध्ये सविस्तर पहा.

हा जीआर दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रकाशित केलेला आहे. शासनामार्फत वाळू रेतीचे उत्खनन साठवणूक व ऑनलाईन प्रणाली द्वारे विक्री याबाबतचे सर्वकश धोरण, हा जीआर संपूर्ण 31 पानाचा जीआर आहे. तुम्हाला हा GR हवा असेल तर या GR ची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून हा जीआर डाऊनलोड करू शकता.

indriya sands

👉 जिआर 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

सामित्वधनाची रक्कम

वाळू ही कोणत्या रकमेमध्ये सामान्यांना मिळणार आहे.

  • तर स्वामीत्व धनाची रक्कम शासन अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक दोन खनिज दिनांक 4.6.2021 मधील तरतुदीनुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राकरिता रुपये बाराशे रुपये प्रति ब्रास व मुंबई महानगर प्रदेश वगळून इतर क्षेत्राकरिता म्हणजे इतर संपूर्ण महाराष्ट्रा करिता 600/- रुपये प्रति ब्रास इतकी रक्कम अनुज्ञेय राहील.
  • यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा जशास तशा लागू करण्यात याव्यात.
  • हे जे दर आहे हे जागेवर वाळू खरेदीचे असणार आहे वाहतूक खर्च हा खरेदी दाराला स्वतःला करावा लागणार आहे.
  • फक्त मुंबई महानगर प्रदेशाकरिता बाराशे रुपये प्रतिब्रास इतके वाळू दर असणार आहे. indriya sands
  • तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ₹600 प्रतिब्रास इतके वाळूचे दर शासनाकडून निश्चित करण्यात आलेले आहे.
indriya sands

गॅस ⛽ सिलेंडर आता 634 रू. महिलांना ही कंपनी देणार,

घरकुल लाभार्थी indriya sands

  • शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास (22.50 मेट्रिक टन) पर्यंत विनामूल्य वाढवू उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • पाच ब्रास पर्यंत विनामूल्य वाढवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना मिळणार आहे.
  • याठिकाणी एक बाब महत्वाची आहे की पाच ब्रास वळू ही जागेवरती शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना या ठिकाणी विनामूल्य मिळणार आहे.
  • मात्र तिथून त्यांच्या निश्चित ठिकाणापर्यंत नेण्याचा जो काही वाहतूक खर्च येणार आहे तो मात्र या ठिकाणी लाभार्थ्यांना करावा लागणार आहे.
indriya sands

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👈

वाळू/रेती विक्रीची किंमत :-

ग्राहकांसाठी वाळू विक्रीचा दर निश्चित करताना पुढील बाबींचा समावेश करून ना नफा ना तोटा या तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येत आहे. indriya sands

1)

  • नदी/खाडीपात्रातून वाळूचे उत्खनन, वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन याकरिता संबंधित जिल्ह्यातील डेपो निहाय प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या निवेदेमध्ये प्राप्त होणारा निविदेतील अंतिम दर. (GST सह)

2)

  • स्वामित्वधनाची रक्कम.

3)

  • शासनामार्फत आकारण्यात येणारा जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी पर्यावरण शुल्क व नियमानुसार अनुज्ञेय शुल्क/कर इत्यादी.

4)

  • वाळू डेपोतून वाळू वाहतुकीचा खर्च ग्राहकांना करावा लागेल.
indriya sands

👉 असा करा आपला अर्ज 👈

जप्त वाळू/रेतीची विक्री :- indriya sands

अ) अवैध उत्खनन करुन वाहतूक करत असताना वाहन पकडल्यास त्या वाहनातील वाळू जप्त करुन वाहन पकडलेल्या ठिकाणाजवळच्या वाळू डेपोमध्ये वजन करुन साठविण्यात यावी व त्याची नोंद स्वतंत्ररित्या महाखनिज प्रणालीवर नोंदविण्यात यावी.

ब) अवैध उत्खनन करुन साठवून ठेवलेली वाळू जप्त केल्यास सदर जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून प्राधान्याने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तसेच आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी सक्षम प्राधिकारी यांनी सादर केलेली यादी संबंधित तहसिलदार यांनी तपासून अंतीम मान्यता दिलेल्या यादीतील लाभार्थ्यांना ५ ब्रास पेक्षा अधिक नाही इतकी वाळू प्राधान्याने विनामुल्य उपलब्ध करुन द्यावी.

जप्त वाळू साठा व लाभार्थ्याचे घरकुल यांच्यातील अंतर जास्त असल्यास व लाभार्थी जप्त केलेली वाळू/रेती घेऊन जाण्यास तयार नसल्यास जप्त केलेल्या वाळूसाठ्याचा लिलाव करावा. जप्त केलेल्या वाळू साठ्याजवळ कार्यान्वित असलेल्या वाळू डेपोसाठी निविदेमध्ये जो दर प्राप्त झाला आहे. तो दर हातची किंमत म्हणून ग्राहृय धरण्यात यावा. indriya sands

शासनाचा मोठा निर्णय, आता मागेल त्याला योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “indriya sands :7000 रु. ट्रक आता 600 रुपयात मिळणार!”

Leave a Comment

error: Content is protected !!