1 hp solar water pump price मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 hp solar water pump price मुख्यमंत्री सौर कृषी योजना नेमकी काय आहे, ही योजना कोणासाठी आहे, यासाठी आवश्यक पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्र कोणकोणते, या योजनेसाठी कशाप्रकारे अप्लाय करू शकतो आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला कोण कोणते फायदे किंवा लाभ मिळणार आहे, तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवायचा असेल तुमच्या बोर वर, विहिरीवर किंवा तुमच्या शेततळ्यावर, तर ही माहिती खूप फायद्याची ठरणार आहे.

1 hp solar water pump price

👉 आत्ताच करा आपला अर्ज 👈

योजना नेमकी काय आहे

  • ह्या योजनेअंतर्गत सरकारच्या अर्थसाहया मधून तुमच्या शेतात तुमच्या विहिरी वर, बोर वर किंवा तुमच्या शेततळ्यावरती सौर ऊर्जेवर चालणारा कृषी पंप बसवला जातो.
  • त्याच्या मदतीने तुम्ही दिवस उजाडला म्हणजे ऊन पडायला चालू झालं ते दिवस मावळेपर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये सूर्याच्या उर्जेवर तुमच्या विहिरीमधलं बोर मधले किंवा शेततळ्यामधलं पाणी तुम्ही तुमच्या शेताला देऊ शकता. 1 hp solar water pump price
  • जर सौर कृषी पंप तुमच्या बोर वर, विहिरीवर किंवा शेततळ्यावरती बसवला तर तुमच्या शेताला पाणी देण्यासाठी तुम्हाला महावितरणच्या वीज कनेक्शनची गरज भासणार नाही.
  • या कृषी पंप योजनेमधून तुम्ही 3 HP चा 5 HP चा तसेच 7.5 HP चा पाण्याची मोटर किंवा कृषी पंप तुमच्या शेतामध्ये बसू शकता.
  • ही योजना केंद्र सरकार तसेच राज्य सरकार अशा दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहेत.
  • पीएम कुसुम योजनेअंतर्गत देखील तुम्ही सौर कृषी पंप तुमच्या शेतामध्ये बसू शकता.
  • किंवा तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत तुमच्या शेतात सौर पंप बसवू शकता.
  • या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारने जवळजवळ एक लाख सौर कृषी पंप आपल्या राज्यामध्ये बसवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.
  • आणि या योजनेला बरेच ठिकाणी अटल सौर कृषी पंप योजना असं देखील नाव दिले जात.
1 hp solar water pump price

7000 रु. ट्रक आता 600 रुपयात मिळणार!

योजनेचे उद्दिष्ट 1 hp solar water pump price

  • शेतामध्ये सौर कृषी पंप बसवणे
  • तुमच्या शेताबद्दल लाईट बिल 100% फ्री करणे
  • शेतकऱ्याचे पीक उत्पादन वाढीचा जो खर्च आहे तो कमी करून येणार उत्पादन वाढवायचं
  • जर ओपन कॅटेगरी मधील असाल तर तुम्हाला 90% सबसिडी दिली जाते.
  • आणि तुम्ही जर शेड्युल कास्ट मध्ये असाल अनुसूचित जाती जमातीमध्ये असाल तर तुम्हाला 95 टक्के सबसिडी दिली जाते.
  • तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्हाला फक्त 10 टक्के रक्कम भरायची आहे आणि तुम्ही जर कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला फक्त 5 टक्के रक्कम भरायची आहे.
1 hp solar water pump price

👉 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे फायदे

  • शेतामध्ये महावितरण वीज कनेक्शनची गरज भासणार नाही.
  • कोणताही लाईट बिल त्या ठिकाणी येणार आहे
  • 100% तुमच्या शेतामधील मोटर सौर ऊर्जेवरती चालणार आहे
  • लाँग टर्म प्रोजेक्ट आहे म्हणजे पाच वर्षे तुम्हाला गॅरंटी दिली जाते 5 वर्षे काही होत नाही किंवा त्याच्या पुढे देखील तुम्हाला त्या सौर कृषी पंप संचाला काही होत नाही तुम्ही जर प्रॉपर मेंटेनन्स ठेवला तर.
  • याचाच फायदा तुम्हाला पीक उत्पादन वाढीचा खर्च जो आहे तो कमी होऊन येणार उत्पन्न आपलं चांगले येणार आहे.
  • शेतकऱ्याचा जो रात्रीचा अपरात्रीचा जो शेतामधील प्रवास असतो शेतात पिकाला पाणी देण्यासाठी तो कमी होणार आहे.
  • जर शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असेल तर भर दिवसा म्हणजे जवळजवळ दिवस उजळल्यापासून दिवस मावळेपर्यंत पिकाला अनलिमिटेड पाणी देऊ शकतो. 1 hp solar water pump price
1 hp solar water pump price

बैंक ऑफ बड़ौदा गोल्ड लोन के बारे में पूरी जानकारी

शेतकऱ्याला वेगवेगळ्या पंपाच्या hp नुसार किती रुपये भरावे लागेल 1 hp solar water pump price

  • जर सर्वसाधारण लाभार्थी असेल म्हणजे ओपन प्रवर्गातील तुम्ही जर असाल तर तुम्हाला तीन एचपीच्या पंपासाठी जवळ पास 16 हजार 560 रुपये भरायचे आहे.
  • 5 HP चे पंप जर घेतला तर तुम्हाला 24 हजार 710 रुपये भरायचे आहे.
  • जर 7.5 HP चा पंप घेतला तर तुम्हाला 33 हजार 455 रुपये भरायचे आहे म्हणजे एकूण पंपाच्या 10 टक्के रक्कम आहे.
  • तुम्ही जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या अंतर्गत येत असाल तर तुम्हाला फक्त 5% रक्कम भरायची आहे.
  • म्हणजे 3 hp च्या पंपासाठी तुम्हाला 8 हजार 280 रुपये भरायचे आहे.
  • 5 hp च्या पंपासाठी तुम्हाला 12,355 रुपये भरायचे आहेत.
  • आणि 7.5 hp च्या पंपासाठी तुम्हाला 16,728 रुपये भरायचे आहे.
  • ही रक्कम पूर्ण पंपाच्या जवळपास 5% येते.
पात्रतेचे निकष

लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा

लाभार्थ्याकडे स्वतःची शेती असावी 1 hp solar water pump price

ज्या शेतकऱ्याला आपलिकेशन करायचा आहे त्या शेतकऱ्याच्या नावावर शेत जमीन असणे गरजेचे आहे

लाभार्थी शेतकऱ्याच्या नावावर विजेचे कनेक्शन असू नये

लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याचा शाश्वत स्रोत असला पाहिजे.

विहीर असली पाहिजे किंवा बोरवेल असले पाहिजे किंवा तुमच्या शेताच्या शेजारी 12 महिने वाहणारे नदी असणे आवश्यक आहे किंवा तुमच्याकडे शेततळ असण आवश्यक आहे.

जर तुमच्याकडे 2.5 एकर शेत असेल तर तुम्हाला 3 HP ची मोटर मिळेल.

5 एकर जमीन असेल तर 5 HP पर्यंत तुम्हाला संच मिळू शकतो.

5 एकराच्या वर जमीन असेल तर नक्कीच तुम्हाला 7.5 hp सौर कृषी पंप पर्यंत अप्लाय करता येते किंवा लाभ मिळतो.

1 hp solar water pump price

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक 👈

आवश्यक कागदपत्रे
  • 1) रहिवासी दाखला
  • 2) अर्जदाराचे आधार कार्ड
  • 3) पत्त्याचा पुरावा किंव्हा ओळखपत्र
  • 4) 7/12
  • 5) ८ अ
  • 6) बँकेचे पासबुक
  • 7) मोबाईल नंबर
  • 8) पासपोर्ट आकाराचा तुमचा फोटो
अर्ज कोठे करावा 1 hp solar water pump price

Https:www.mahadiscom.in/ या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईट वर जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

आणि अगदी सोप्या पद्धतीने जवळील जे कम्प्युटर सेंटर असतात किंवा ई सेवा केंद्र असतात त्याठिकाणी जाऊन देखील तुम्ही सोप्या पद्धतीने हा अर्ज भरू शकता.

अर्जाची स्थिती कशाप्रकारे चेक करू शकतो

यासाठी पुन्हा याच Https:www.mahadiscom.in/ वेबसाईटवर जा.

होम पेज वर गेल्यावर तुम्हाला बेनिफिशियरी सर्विसेस असा एक पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस हा पर्याय दिसतो त्यावर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा एप्लीकेशन आयडी टाकायचा आहे म्हणजेच तर लाभार्थी आयडी तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट केलं तर तुम्हाला एक लाभार्थी आयडी मिळतो तो आयडी तिथे टाकला आणि ओके बटनावर क्लिक केलं की तुमचं स्टेटस दिसते.

भरलेला आहे त्यावर काय स्टेटस आहे तुम्हाला ॲप्रोवल मिळाला आहे रिजेक्ट झाला आहे हे सर्व माहिती तुम्ही याच वेबसाईट वर पाहू शकता. 1 hp solar water pump price

या शेतकऱ्यांना मिळणार 50,000 प्रोत्साहनपर अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “1 hp solar water pump price मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज सुरु”

Leave a Comment

error: Content is protected !!