salary personal loan app बँक ऑफ महाराष्ट्र कडून ग्राहकांसाठी नवीन नियम लागू; आता एवढे पैसे भरावे लागणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

salary personal loan app बँक ऑफ महाराष्ट्राच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, बँक ऑफ महाराष्ट्र कडून ग्राहकांसाठी नवीन नियम लागू, आता एवढे पैसे भरावे लागणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.

salary personal loan app

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

बँक ऑफ महाराष्ट्र New Rules

  • बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता अधिक पैसा मोजावा लागणार असून,
  • ग्राहकांचे मासिक खर्च देखील त्यामुळे मोठी वाढ होणार आहे.
  • जर तुम्ही या सरकारी बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल,
  • मग ते एक महिना असो किंवा एक वर्ष तुम्हाला आता जास्त EMI भरावा लागेल.
  • कारण बँकेने मर्जीनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट वाढवलेला आहे. salary personal loan app
salary personal loan app

मोदी सरकार विना गॅरंटी 3 लाखांचे कर्ज वाटप करत आहे, जाणून घ्या

बँक ऑफ महाराष्ट्रने MCLR मध्ये केली एवढी वाढ salary personal loan app

  • बँक ऑफ महाराष्ट्र ने एमसीएलआर मध्ये 0.10% वाढ केली आहे.
  • हा वाढीव व्याजदर 9 फेब्रुवारी 2024 पासून सर्व मुदतीवरील नवेदर लागू झाले आहे.
  • ओवरनाईट एमसीएलआर आठ टक्क्यावरून 8.10% करण्यात आला आहे.
  • 1 महिन्याचा एमसीएलआर 8.20% वरून 8.30% करण्यात आला आहे.
  • 3 महिन्याचा एमसीएलआर 8.30 टक्क्यावरून 8.40% म्हणजे 6 महिन्याचा एमसीएलआर 8.50 टक्क्यावरून 8.60% आणि एका वर्षाचा MCLR 8.70% वरून 8.80% झाला आहे.
  • एकूणच किती एमसीएलआर कशा पद्धतीने वाढलेला आहे हे बँक ऑफ महाराष्ट्राने वाढ या ठिकाणी सांगितलेली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्राने ग्रह कर्जाच्या व्याजदरात 8.50% वरून 8.35% पर्यंत कपात केली आहे हा बदल ताबडतोब अमलात येत आहे.

salary personal loan app

👉 आता एवढे पैसे भरावे लागणार 👈

ग्रह कर्जावरील प्रक्रिया शुल्क देखील माफ

गृह कर्जावरील व्याजदरातील कपात आणि प्रक्रिया शुल्काच्या या दुहेरी सवलतीमुळे बँकेच्या ग्राहकांच्या विविध वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी असलेली बँकेची कटिबद्धता अधोरेखित होते.

या ठिकाणी जास्त व्याजदराच्या आजच्या काळात बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्जाच्या व्याजदरात करीत असलेली कपात म्हणजे ग्राहकांसाठी आनंदाची बाब असल्याचे बँकेने म्हटले आहे.

ही कपात केल्यामुळे गृह कर्जावरील सर्वात कमी व्याजदर देऊ करणाऱ्या बँकिंग उद्योगातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. salary personal loan app

गृह कर्ज व चारच्या की वाहन कर्जासोबतच बँकेने न्यू इयर धमाका ऑफर अंतर्गत रिटेल सुवर्ण कर्जावरील प्रक्रिया शुल्क देखील माफ केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र कडून ग्राहकांसाठी नवीन नियम लागू झालेले आहे.

salary personal loan app

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत संगणक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “salary personal loan app बँक ऑफ महाराष्ट्र कडून ग्राहकांसाठी नवीन नियम लागू; आता एवढे पैसे भरावे लागणार”

Leave a Comment

error: Content is protected !!