ujjivan small finance bank fd rates बेस्ट हैं ये FD स्कीम, 9.5% तक ब्याज कमाने का मौका

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ujjivan small finance bank fd rates देशातल्या अनेक बँकांनी त्यांचे मुदत ठेवीवरचे म्हणजे FD वरचे व्याजदर कमी केलेले असतानाच काही स्मॉल फायनान्स बँका मात्र अजूनही काही ठराविक एफडीवर विशेषतः जेष्ठ नागरिकांना 9% पेक्षा जास्त व्याजदर देत आहे. तुम्हाला माहीतच असेल की बऱ्याच बँकांमध्ये इतर गुंतवणूकदारांना जो काही एफडी चा व्याजदर असेल त्यापेक्षा जरा अधिक व्याजदर ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना दिला जातो.

आता हा अधिकचा व्याजदर प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळ्या असतो. जसे 25% ते 1% या दरम्यान तर कोणत्या आहेत या स्मॉल फायनान्स बँक आणि किती कालावधीसाठी 9.50% पर्यंत व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकतो. जाणून घ्या संपूर्ण सविस्तर माहिती.

ujjivan small finance bank fd rates

ऐसे मिलेगा आसानी से 3 लाख रु. तक का पर्सनल लोन, जानें पूरी प्रक्रिया

प्रत्येक स्मॉल फायनान्स बँकेची आणि व्याजदराची खात्री करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटची लिंक तुमच्यासाठी खाली दिलेली आहे. कृपया गुंतवणूक करण्याआधी तुम्ही स्वतः ती माहिती तपासावी ही विनंती. स्मॉल फायनान्स बँका जरी असल्या तरी त्यात केलेली गुंतवणूक सुद्धा इनशॉर्ड असते ज्यामुळे तुमची गुंतवणूक आणि पैसा सुरक्षित राहतो या बँकांना कोण इनशॉर्ड करते जाणून घेऊया..

जन स्मॉल फायनान्स बँक

  • या बँकेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुदत ठेवीवर कालावधीनुसार 3.50% ते 9% पर्यंत व्याजदर दिला जातो हा कालावधी 7 दिवस ते 10 वर्षां दरम्यान असू शकतो.
  • जर दोन ते तीन वर्षांसाठी एफडी केली म्हणजे पैसे १०९५ दिवसांपर्यंत जमा ठेवले तर त्यावर ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्के वार्षिक व्याजदर दिला जातो. ujjivan small finance bank fd rates
  • या वेबसाईटवर दिलेले व्याजदर हे 15 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात आलेल्या आहे.
  • जन स्मॉल फायनान्स बँकेत खाते उघडायचे असेल तर ते तुम्हाला ऑनलाईन सुद्धा उघडता येते.

👉 Jana स्मॉल फायनान्स बँक लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Fincare स्मॉल फायनान्स बँक ujjivan small finance bank fd rates

  • या स्मॉल फायनान्स बँकेत नागरिकांना 7 ते 45 दिवसांसाठीच्या एफडीवर 3.60% वार्षिक 500 दिवसांच्या एफडीवर 9% वार्षिक आणि जर एफडी 1000 दिवसांची असेल तर सर्वाधिक 9.21% वार्षिक व्याजदर दिला जातो.
  • यात FD साठी जेष्ठ नागरिकांचे वय 60 वर्षांवर जाऊन अधिक असायला पाहिजे.
  • जॉईन खाते म्हणजे संयुक्त खाते उघडायचे असेल तर त्यामध्ये कुठलाही एक खातेधारक जेष्ठ नागरिक असणे गरजेचे असेल.

👉 Fincare स्मॉल फायनान्स बँक लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Suryoday स्मॉल फायनान्स बँक

  • ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 4.50% ते 9.10% वार्षिक इतका व्याजदर देते.
  • यातही FD चा कालावधी 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतचा असतो म्हणजे बारा ते पंधरा महिन्यांच्या FD वर वार्षिक 8.75 टक्के व्याजदर, ujjivan small finance bank fd rates
  • 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर वार्षिक 9% व्याजदर आणि जर तुम्ही FD 2 ते 3 वर्षांसाठी केली तर वार्षिक 9.10% व्याजदर बँकेकडून दिला जातो.

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

ESAF स्मॉल फायनान्स बँक ujjivan small finance bank fd rates

  • या बँकेत जेष्ठ नागरिकांना 4.50% ते 9% वार्षिक व्याजदर त्यांच्या गुंतवणुकीवर मिळतो.
  • गुंतवणुकीचा कालावधी कमीत कमी 7 दिवस आणि जास्तीत जास्त 10 वर्षांचा आहे.
  • ज्यापैकी सर्वाधिक 9 टक्के व्याजदर हा 2 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी मिळतो.
  • बँकेमार्फत जाहीर हे व्याजदर 14 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आलेले आहे.

ESAF स्मॉल फायनान्स बँक

UNITY स्मॉल फायनान्स बँक
  • ही बँक जेष्ठ नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर सर्वात जास्त व्याज देते म्हणजे वार्षिक 9.50% व्याजदर,
  • हा व्याजदर मिळतो १००१ दिवसांच्या मुदत ठेवीवर तसेच ज्येष्ठ नागरिकांना फक्त एक दिवसांच्या गुंतवणुकीवर सुद्धा 9.25 टक्के दराने व्याज कमावता येते.
  • या बँकेचे व्याजदर 11 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात आलेले आहे.
  • तसेच या प्रत्येक बँकेत केलेली गुंतवणूक ठराविक कालावधी म्हणजे पूर्वी तुम्हाला तोडायची असेल पैसे परत काढायचे असतील तर त्यासाठी ठराविक दराने पेनल्टी देखील चार्ज केली जाते.

👉 येथे वाचा संपूर्ण सविस्तर माहिती 👈

आता या सर्व स्मॉल फायनान्स बँका तर तुम्हाला प्रश्न पडला असेल यावर विश्वास कसा ठेवायचा, तर सर्व स्मॉल फायनान्स बँका या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन म्हणजे ठेम विमा आणि क्रेडिट हमी महामंडळ जी भारतीय रिझर्व बँकेची पूर्ण मालकीची एक उप कंपनी आहे. ujjivan small finance bank fd rates

त्या मार्फत या सर्व बँकांना इनशॉर्ड केलेले असते, या महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ज्या सर्व स्मॉल फायनान्स बँका त्यांमार्फत केलेल्या आहे त्याची लिस्ट सुद्धा वेबसाइटवर बघायला मिळते.

ujjivan small finance bank fd rates

बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती 2024

या एकूण 12 स्मॉल फायनान्स बँकांची लिस्ट दिलेली आहे ज्यामध्ये वर चर्चा केलेल्या या पाचही बँकांचा समावेश आहे.
आणि ही लिस्ट 21 ऑगस्ट 2023 रोजी अपडेट करण्यात आलेली आहे.

या लिस्टनुसार बँकेत डिपॉझिट करणारा प्रत्येक डिपॉझिटर म्हणजेच गुंतवणूकदाराला त्याच्या खात्यासाठी पाच लाखांचे सुरक्षा कावस दिले जाते.

जर भविष्यात बँक बुडाली तर डिपॉझिटरला 5 लाखांपर्यंत रक्कम परत मिळवता येते, यामध्ये मूळ गुंतवणूक आणि व्याजाच्या रकमेचाही समावेश असतो.

जर तुम्हालाही FD अकाउंट उघडायचे असेल तर या स्मॉल फायनान्स बँकांचाही एकदा विचार तुम्ही करू शकता.
अधिक माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर नक्की क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “ujjivan small finance bank fd rates बेस्ट हैं ये FD स्कीम, 9.5% तक ब्याज कमाने का मौका”

Leave a Comment

error: Content is protected !!