Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयात किती कोटी रुपये बजेट मंजूर करण्यात आलेल आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे कशा पद्धतीने जमा केले जाणार आहे या संदर्भातील शासन निर्णय संपूर्ण सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
1 thought on “Namo Shetkari Yojana :नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जमा होणार बँक खात्यात ?”