Rain Map Live Maharashtra :महाराष्ट्र मध्ये हवामानाचा अंदाज काय सांगतो ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Map Live Maharashtra दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. मॉन्सून परतल्यानंतर राज्यात बहुतांश भागात उष्ण व कोरडे हवामान झाले आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये उद्या काही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होतील

Rain Map Live Maharashtra

भाडेकरुला मालक बनवणार कायदा

या भागात यलो अलर्ट

  • Rain Map Live Maharashtra कोकण आणि इतर काही भागात उद्या पावसाला पोषक हवामान राज्यातल्या पाच जिल्ह्यांमध्ये उद्या देण्यात आला आहे.
  • सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या कडकडासह आणि वेगवान वाऱ्यासह हलक्याचे मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • या सोबतच कोल्हापूर, सातारा, रायगड, पालघर आणि जळगाव या जिल्ह्यातल्या काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाला वर्तवला आहे.
Rain Map Live Maharashtra

1985 पासूनचे खरेदी खत व जुने दस्त ऑनलाईन पाहा

Rain Map Live Maharashtra हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

  • मान्सूनचा परतीचा प्रवासास थांबला होता आज मान्सून कालच्याच भागात होता. मान्सून निकाल झारखंड आणि छत्तीसगडच्या संपूर्ण भागातून माघार घेतली होती.
  • तर पश्चिम बंगालच्या बहुतांश भाग आंध्र प्रदेशचा किनारी भाग तेलंगणाचा बहुतांश भाग आणि कर्नाटकाच्या काही भागातून मान्सून माघार घेतली आहे.
  • महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनचे अस्तित्व आहे मान्सूनच्या सीमा फोर बेस गंज, मालदा, विशाखापट्टणम, नालगुंडा आणि रायचूर तसेच वेंगुर्ले या भागात कायम होते.
  • तेलंगणा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तसेच उत्तर बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
Rain Map Live Maharashtra

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पात्र कोण लाभ किती, अर्ज व कागदपत्रे, संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Rain Map Live Maharashtra :महाराष्ट्र मध्ये हवामानाचा अंदाज काय सांगतो ?”

Leave a Comment

error: Content is protected !!