Monsoon Update :कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update

Monsoon Update राज्याच्या काही भागांमध्ये सलग दोन आठवडे हजेरी लावल्यानंतर पावसाचा जो ओसरला कालपासून राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडी पडली तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होत आहे पण सर्व दूर असा पाऊस नाही. सध्या कोकण घाटमाथ्यावरच राहून राहून पावसाच्या सरी पडतात मराठवाडा आणि विदर्भ खानदेशात काही ठिकाणी हलक्या सरी झाल्यात बंगाल उपसागराच्या उत्तरेकडे ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले तसेच नव पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती ईशान्य कडे सरकण्याची शक्यता असून पुढील बारा तासांमध्ये कमी दाबक क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे.

महिलांसाठी पैशाचा पाऊस; पोस्ट ऑफिसची नवी योजना?

या भागात येलो अलर्ट जारी?

  • Monsoon Update हवामान शास्त्र विभागाने आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी ढगांच्या गडगडात असं जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
  • कोकणातील रायगड आणि रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
  • त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला.
  • तर मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांनाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
  • त्यासोबतच राज्यात ठिकाणी हलक्या मध्यम सरी होतील असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू; 90% अनुदान असा करा अर्ज

Monsoon Update कोकण घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर

  • राज्यात दोन दिवसांपासून ओसरलेला पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.
  • आज म्हणजे एक ऑगस्ट रोजी कोकणासह घाट माथ्यावर तुरळ ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा खानदेश मराठवाडा.
  • आणि विदर्भात तुरळ ठिकाणी विधानसभा पावसाचा तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागांवर ठेवला.
  • ओडिषा पश्चिम बंगाल किनाऱ्या लगतच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाल त्याला लागून समुद्रसपाटीपासून नऊ पूर्णांक पाच किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारं वाहत आहे.
  • या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

किसानों के लीये गुड न्यूज, अब सरकार लयेगी ‘खेत सुरक्षा योजना’

मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा !!

  • कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडील टोक हिमालयाच्या पायथ्याकडे गेले मॉन्सूनचा आस बिहारच्या दरभंगापासून देवघर कैनअंगी कमी दाबाचा केंद्र ते पूर्व मध्यबंगालच्या उपसागर पर्यंत सक्रिय नैऋत्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्रवार सक्रिय आहे.
  • राज्यात सुरू असलेला पाऊस असल्यानंतर राज्यात ढगाळ हवामान ऊन सावल्यांच्या खेळात अधून मधून हलक्या सरी कोसळत आहे.
  • बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने आज म्हणजे एक ऑगस्ट रोजी कोकणासह पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट माथ्यावर तुरळ ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट,
  • तर खानदेश मराठवाडा पूर्व विदर्भात विधानसभा पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यातही हलक्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. Monsoon Update

Jilha Parishad Yojana 2023 :जिल्हा परिषद योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Monsoon Update :कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार 2023”

Leave a Comment

error: Content is protected !!