Jeevan Anand Plan 915 LIC चा इंडोमेंट प्लान आणि होल लाईफ प्लनचा कॉम्बिनेशन आहे ज्यात पॉलिसी होल्डरला पॉलिसी पिरेड संपल्यानंतर मॅच्युरिटी मिळते आणि मॅच्युरिटीच्या नंतर पण संपूर्ण आयुष्यभर बेसिक Sum Assured ची कव्हरेज राहते. तर कोणता आहे हा प्लान प्लॅनची इलिजिबिलिटी क्रायटेरिया, अँड फीचर, किती पैसे भरून किती पैसे मिळेल, डेथ बेनिफिट आणि ऍडिशनल फीचर याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👉 पाहा सविस्तर माहिती, या प्लॅन ची एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड फीचर
2 thoughts on “Jeevan Anand Plan 915 :LIC नवीन जीवन आनंद 915 योजना–तपशील, पात्रता आणि फायदे”