mahavitaran app
mahavitaran app याबाबतीत जनजागृती होत असताना आता लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी एक नवा फंडा आणला आहे. लोकांच्या व ग्राहकांच्या व्हाट्सअप वर चक्क फेक बनावट लेटरहेड वर नोटीस पाठवून भीती निर्माण करायची व त्यानंतर लिंक वगैरे पाठवून समोरच्याचे बँक खाते रिकामे करून टाकायचे असा प्रकार सध्या सुरू आहे.
सरकारच्या कर्मचार्यांचा महागाई भत्त्या बाबत मोठी अपडेट ?
सर्व वीज ग्राहकांसाठी सावधानतेचा इशारा
- mahavitaran app महावितरण कडून कोणालाही वैयक्तिक मोबाईल नंबर वरून असे sms म्हणजेच मेसेज व्हाट्सअप मेसेज पाठवले जात नाही.
- ग्राहकांनी अशा खोट्या बनावट कॉल मेसेजला प्रतिसाद दिल्यास सायबर चोरटे म्हणजे हॅकर मोबाईल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम म्हणजेच पैसे साफ करून टाकतात.
- अर्थात बँक खात्यातील पैसे काढून घेण्याची मोठी शक्यता असते.
- यासाठी महावितरण ने सर्व ग्राहकांना आव्हान केले आहे.
- अशा प्रकारचे बनावट एसएमएस व्हाट्सअप मेसेज महावितरण करून पाठवले जात नाही.
- तसेच महत्त्वाचे म्हणजे वीज कंपनी पासवर्ड पेमेंट ओटीपी किंवा बँक खात्यासंबंधी माहिती मागत नाही.
- याशिवाय मोबाईल फोन लॅपटॉपची स्क्रीन शेअर करण्यास सांगत नाही.
- महावितरण कडून खाजगी कृत क्रमांक द्वारे कोणतेही संदेश दिले जात नाही.
- त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांनी व ग्राहकांनी अशा फसव्या बनावट फोन कॉल एसएमएस व्हाट्सअप मेसेजला प्रतिसाद देऊ नका.
- एखादी लिंक पाठवण्यात आली असेल तर त्यावर अजिबात क्लिक करू नका त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करा.
- अन्यथा फार मोठे नुकसान देखील होऊ शकते.
युरिया मध्ये काय आहे युरिया काम कसा करतो; फायदे व नुकसान..
mahavitaran app विद्युत नियामक आयोगाच्या आदेश ?
- मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून महावितरणच्या विज बिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा राहणार असून.
- त्यामुळे सुविधा जनक व सुरक्षित असणाऱ्या ऑनलाइन पद्धतीने वीज देखाचा भरणा करण्याचे आव्हान महावितरण कडून करण्यात आले आहे.
- महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग यांनी 31 मार्च 2023 रोजी दिलेल्या आदेशानुसार मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2030 पासून महावितरणच्या रोखीत विज बिल भरण्याच्या रकमेवर मर्यादा राहणार आहे.
- महावितरणचे सर्व ग्राहक कृषी वर्गवारी व लघुदाब वगळून दर महिन्याला कमाल मर्यादित केवळ पाच हजार रुपयांपर्यंतचे विज बिल रोखीने भरता येणार आहे.
- व तसेच लघुदाब व कृषी वर्गवारीतील ग्राहकांना विज बिल रोखित भरण्यासाठीची मर्यादा दहा हजार रुपये एवढी राहणार आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज
वीजग्राहकांच्या सोयीसाठी ?
- महावितरणच्या वतीने वीज ग्राहकांच्या सोयीसाठी डब्लू डब्लू डॉट महाडिस्कॉप डॉट इन या वेबसाईटवर व तसेच महावितरणच्या मोबाईल ॲप द्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने वीणा मर्यादा वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- या प्रणालीची कार्यपद्धती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- या पद्धतीने ग्राहक वीज देयकाचा भरणा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूपीआय व नेट बँकिंग इत्यादी डिजिटल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करता येईल.
- याशिवाय महावितरण ने रुपये पाच हजार पेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुतात ग्राहकांना RTGS/NEFT द्वारे विज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- ऑनलाईन पद्धतीने विज बिल भरल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एसएमएस म्हणजे मेसेज द्वारे पोच मिळनार. mahavitaran app
Aadhar bank link status 2023 :बँक आधार लिंक ची स्थिती तपासा अगदी एक मिनिटात
1 thought on “Mahavitaran App :चांगली मोठी बातमी! ग्राहकांनो आता वीजबिल….”