Sarathi Scholarship for students दर महिन्याला 800 रुपये त्याप्रमाणे वर्षाला 9 हजार 600 रुपये 9 वी, 10 वी आणि 11 वी तील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सार्थी पुणे या संस्थेकडून दिले जातात, सार्थी शिष्यवृत्ती काय आहे कोणासाठी आहे पात्रता काय आहे कोणती कागदपत्र आवश्यक आहे अर्ज कसा करायचा कुठे करायचा इत्यादी सर्व माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
4 thoughts on “Sarathi Scholarship for students :मिळणार रु. 9600 पात्र विद्यार्थ्याना”