KVK Recruitment
नोकरीचे ठिकाण सोलापूर असून :-
KVK School Ghatkopar उमेदवारांनी 05 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज ऑफलाइन पद्धतीने अध्यक्ष, शबरी कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र- सोलापूर-I, मु.खेड, पोस्ट: केगाव, ता: उत्तर सोलापूर, जिल्हा: सोलापूर ४१३२५५ या पत्त्यावर सादर करावे.
ABHA हेल्थ कार्ड काय आहे; ते ऑनलाईन कसं काढायचं? त्याचे फायदे काय
कृषी विज्ञान केंद्र भरती :-
भरती विभाग | कृषी विज्ञान केंद्र द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे, |
शैक्षणिक अर्हता | 10वी 12वी व पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, |
पगार | 21 हजार 700 ते 35 हजार 400 रुपये इतके मासिक वेतन दिले जाणार, |
वयोमर्यादा | 18 ते 30 वयोगटातील पात्र लाभार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे, |
अर्ज सुरू | दि. 20 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहे, |
अर्ज पद्दत | ऑनलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, |
पदाचे नाव | प्रोग्राम असिस्टंट, असिस्टंट, ड्रायव्हर, |
अर्ज शेवटची तारीख | 05 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. |
- रिक्त पदे :- 3 रिक्त पदे भरण्यात येणार आहे KVK School Ghatkopar
जाहिरात PDF 📑 वाचण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज नमुण्यासाठी | येथे क्लिक करा |
महत्त्वाची माहिती :- KVK School Ghatkopar
- या भरतीसाठी SC/ST उमेदवारांना 05 वर्ष तर OBC उमेदवारांना 03 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे,
- या भरतीसाठी परीक्षा शुल्क 500 रुपये असून SC/ST,महिला यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकरण्यात आले नाही.
- भरती कार्यक्रम सहाय्यक, सहाय्यक व चालक या पदांवर होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी मान्यता प्राप्त मंडळाकडून 10 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- विहित सरकारी प्राधिकरणाकडून वैध आणि योग्य ड्रायव्हिंग लायसन्स असणे देखील आवश्यक आहे.
- आणि उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी किंवा विज्ञान/सामाजिक शास्त्राच्या इतर कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी/शेतीशी संबंधित किंवा संमतुल्य पात्रता धारण करणारा असावा.
स्कूल चपरासी के 65040 पदों पर बंपर भर्ती, 8वीं 10वीं 12वीं पास करें आवेदन
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर करावे.
- आणि हा अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचा आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवारची भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- भरतीचे इतर सर्व अधिकार कृषी विज्ञान केंद्र सोलापूर कडे राखून ठेवण्यात आलेले आहे.KVK School Ghatkopar
1 thought on “KVK School Ghatkopar :कृषी विज्ञान केंद्र भरती 2023; पात्रता – 10वी व पदवीधर उत्तीर्ण”