Annasaheb Patil Loan Scheme :मिळवा 15 लाखापर्यंत बिन व्याजी जलद कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Annasaheb Patil Loan Scheme अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने वाढविली कर्जमर्यादा मराठा व ब्राह्मण समाजातील बेरोजगार तरुणांना उद्योजक बनण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून विविध कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येतात. यातील वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत १० लाखांची मर्यादा आता १५ लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे गरजवंत तरुणांसाठी ही मोठी उपलब्धी आहे.

उद्योजक बनू इच्छिणाऱ्या मराठा व ज्या इतर प्रवर्गाकरिता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा तरुणांना आर्थिक साहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत तीन योजना राबविल्या जातात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा व गट प्रकल्प अशा या योजना आहेत. व्याज परताव्याची मुदत पाच वर्षांवरून सात वर्षे केली आहे.

Annasaheb Patil Loan Scheme 

विमा योजना; ऑनलाइन अर्ज, नोंदणी, क्लेम

या योजनेद्वारे आतापर्यंत २ हजारांहून अधिक बेरोजगारांना उद्योजक होण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्योगाशी संबंधित असलेली कागदपत्रे आणि शैक्षणिक कागदपत्रे महामंडळाकडे सादर करणे आवश्यक आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे यात वशिलेबाजी व गैरप्रकारांना थारा नाही. Annasaheb Patil Loan Scheme 

वैयक्तिकमध्ये आता १५ लाखांचे कर्ज Annasaheb Patil Loan Scheme 

  • वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत आता १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
  • याआधी ही मर्यादा १० लाखांपर्यंत होती.
  • आता त्यात पाच लाखांची वाढ केली आहे.
Annasaheb Patil Loan Scheme 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

१२१ कोटींचे कर्ज वाटप

  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने मंजुरी दिलेल्या २०२० लाभार्थ्यांना १२१ कोटी ८६ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे.
  • महामंडळाने तब्बल १० कोटी २२ लाखांचा व्याज परतावा केला आहे.Annasaheb Patil Loan Scheme 

बँकांनी टाळाटाळ केल्यास संपर्क साधा Annasaheb Patil Loan Scheme 

  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना कर्ज दिले जाते.
  • त्यावरील व्याजाचा भार महामंडळ उचलते.
  • ही योजना उद्योजक बनू पाहणाऱ्यांसाठी महत्त्वांकाक्षी आहे.
  • व्याज परताव्यासाठी महामंडळ कुठलेही शुल्क आकारत नाही.
  • बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असतील तर संपर्क करावा.
Annasaheb Patil Loan Scheme 

लोण Apply करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या तीन योजना

  • ■ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना :-
    • शेतीपूरक व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, किराणा, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, गुन्हाळ, वीटभट्टी, महिला गृहउद्योग यासाठी कर्ज दिले जाते.
  • ■ गट कर्ज व्याज परतावा योजना :-
    • शेतीपूरक व इतर व्यवसाय गट पद्धतीने करायचे असल्यास गट कर्ज दिले जाते. नियमित परतफेड करणाऱ्या गटांचे व्याज महामंडळ अदा करते.
  • गट प्रकल्प कर्ज योजना :-
    • गटाच्या माध्यमातून प्रकल्प, उद्योग उभारल्यास त्यालाही महामंडळाकडून कर्ज मंजूर केले जाते. त्याचे व्याजदेखील महामंडळाकडूनच भरण्यात येत आहे. Annasaheb Patil Loan Scheme 
  • एकूण पात्र लाभार्थी :- ७०५२
  • बँकेने कर्ज मंजूर केलेले लाभार्थी :- २०२०
Annasaheb Patil Loan Scheme 

मिळवा घरबसल्या मिळवा जलद कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “Annasaheb Patil Loan Scheme :मिळवा 15 लाखापर्यंत बिन व्याजी जलद कर्ज”

Leave a Comment

error: Content is protected !!