What Is Drought :शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत हेक्टरी 22,500 रुपये मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

What Is Drought महायुती सरकार देणार शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत, 8 हजार पाचशे रुपयांपासून ते 22 हजार 500 रुपये पर्यंत हेक्टरी मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे, यासंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आली आहे,

यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत किती रुपये पासून ते किती रुपये पर्यंत हेक्टरी दिली जाणार आहे. त्यानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही 8 सवलतीच्या माध्यमातून दिली जाणार आहे यामध्ये कोणकोणते 8 सवलती आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्या खालील नुसार.

What Is Drought 

ठिबक तुषार सिंचन योजना अनुदानात बदल

What Is Drought महायुती सरकार शेतकऱ्यांना आधार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून किती दिली जाणार आहे.

आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जी आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे ते किती आहे हे सर्वप्रथम समजून घ्या.

What Is Drought 

PM किसान योजनेच्या निधीत वाढ! ₹8000 मिळणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 7000 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

  • जिरायत जमिनीसाठी हेक्टरी 8,500 रुपयापर्यंत मदत दिली जाणार आहे.
  • बागायत जमिनीसाठी हेक्टरी 17 हजार रुपये मदत मिळणार आहे,
  • बहुवार्षिक पिकासाठी 22 हजार 500 रुपये पर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
What Is Drought 

✅ दुष्काळी यादी GR 📄

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 8 सवलती What Is Drought 

  • जमीन महसुलात सूट दिली जाणार आहे,
  • पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात येणार आहे,
  • शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगती देण्यात येणार आहे,
  • कृषी पंपाच्या चालू विजविलात 33.5% सूट दिली जाणार आहे,
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क सुद्धा माफ केले जाणार आहे,
  • रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता दिली जाणार आहे,
  • आवश्यक्य ठिकाणी टँकरने पिण्याचे पाणी पुरवले जाणार आहे,
  • महावितरण शेतीपंपाची जोडणी खंडित केली जाणार आहे,

ही माहिती गिरीश महाजन ग्रामविकास व पंचायत राज व पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. What Is Drought 

What Is Drought 

10 सेकेंड में मिल रहा है ₹15 लाख तक का पर्सनल लोन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 thoughts on “What Is Drought :शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत हेक्टरी 22,500 रुपये मिळणार”

Leave a Comment

error: Content is protected !!