Namo Shetkari Yojana :नमोचा दुसरा हाप्ता यादिवशी खात्यात जमा होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाची तारीख काय आहे व कोणत्या ठिकाणहून दुसऱ्या हप्त्याची वितरण करण्यात येणार आहे.

आणि महत्त्वाचे म्हणजे कोणाच्या हस्ते याचे वितरण करण्यात येईल हे जाहीर करण्यात आले आहे, त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी महासन्मानित योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिल्यास मिळणार आहे तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घ्या.

Namo Shetkari Yojana

महिलांसाठी खुशखबर; महिलांना मिळणार 10 शेळ्या 1 बोकड

नमो’च्या दुसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर

  • Namo Shetkari Yojana राज्यातील शेतकऱ्यांना देखील केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या दर्दीवर अतिरिक्त 6000 रुपयांचे आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी या योजनेची घोषणा करण्यामध्ये आली होती.
  • पी एम किसान योजनेचे सर्व नियम आणि निकष या योजनेला लागू करण्यात आल्यामुळे राज्य शासनाने असे जाहीर केले होते.
  • दर पी एम किसान योजनेच्या दोन हजार रुपयांच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासंगमान्य केलं दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित करण्यात येईल.
Namo Shetkari Yojana

अधिक माहितीसाठी 👉 येथे क्लिक करा

  • नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत काही तांत्रिक अडचणीमुळे वितरण होऊ शकले नव्हते.
  • परंतु त्यानंतर आता पुढील सर्व हप्ते हे नियोजित वेळापत्रक नुसार करण्याचे राज्य शासनाने आता जाहीर केले आहे.
  • पी एम किसान योजनेचे हप्ते दर 4 महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जातात.
  • नुकताच पीएम किसान योजनेचा 15 हप्ता हा 15 नोव्हेंबर रोजी देशा तील 8.5 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला असून या अगोदर म्हणजे 30 ऑगस्ट रोजी राज्यातील 85 लाख 66 हजार पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे देखील वितरण करण्यामध्ये आले होते.
  • परंतु आता नमो शेतकरी महासन्मानी योजनेच्या आगामी दुसऱ्याचे वितरण हे पीएम किसान योजनेचे आगामी सोहळ्यात सोबत करणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे.
Namo Shetkari Yojana

फाटक पर निकले लोन बस 2 मिनिट में

केव्हा मिळणार 2th हप्ता Namo Shetkari Yojana

  • केंद्र शासनाचा आगामी 16000 देशांमधील 8.5 कोटी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील नवीन वर्षामध्ये 26 तारखेला जमा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
  • कारण की 26 जानेवारी रोजी संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातो.
  • आणि याच कार्यक्रमाची औचित्य साधून देशांमधील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आगामी 16 व्या हप्त्याचे वितरण हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
  • आणि त्यासोबतच राज्य शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील याच दिवशी याच कार्यक्रमात दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येईल असे जाहीर केले आहे.
  • तर 26 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यांमधील दोन्ही योजनेतील पात्र लाभार्थ्यांना एकूण चार हजार रुपयांचे एकत्रित वितरण करण्यात येणार असल्याचे राज शासनाने जाहीर केले आहे.
  • तर मग शेतकरी राज्यातील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना ज्या घोषणाची प्रतिक्षा होती ती आता घोषणा करण्यात आली आहे.
  • आता येत्या २६ तारखेला राज्यांमधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्र चार हजार रुपयाचे वितरन करण्यात येणार आहे. Namo Shetkari Yojana
Namo Shetkari Yojana

SBI से ₹10 लाख का कार लोन 5 साल के लिए लेने पर कितनी बनेगी EMI, समझें कैलकुलेशन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “Namo Shetkari Yojana :नमोचा दुसरा हाप्ता यादिवशी खात्यात जमा होणार”

Leave a Comment

error: Content is protected !!